केजी टू कॉलेज
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

केजी टू कॉलेजगमतीची कोडी.. Print E-mail

२८ सप्टेंबर २०१२
भाग २

‘‘आज ते मुलांच्या वयांचं कोडं सोडवायचं ना?’’ शीतलने मालतीबाई आल्याबरोबर विचारलं. ‘‘हो तर, आठवतो ना त्याचा तपशील?’’ बाईंच्या प्रश्नाला उत्तर देत सतीश म्हणाला, ‘‘तीन मुलांची वयं ओळखायची आहेत, त्यांचा गुणाकार त्यांच्या घराच्या क्रमांकाएवढा तर त्यांची बेरीज समोरच्या घराच्या क्रमांकाएवढी आहे, पण ही माहिती पुरेशी नाही, असं तो विक्रेता म्हणाला, ते मुलांच्या आईने मान्य करून आणखी थोडी माहिती दिली की सर्वात मोठी मुलगी बुद्धिबळ चांगलं खेळते.’’
 
महम्मद रफींबद्दल लताजींनी केलेली वक्तव्ये हा केवळ ‘पब्लिसिटी स्टण्ट’- शाहीद रफी Print E-mail

योग्य पुरावे सादर न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

पी.टी.आय., मुंबई, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२
माझे पिताश्री महंमद रफी यांच्याबद्दल गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटीच आणि असुरक्षिततेच्या भावनेतून अनुचित वक्तव्ये केली आहेत. लताजींनी आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्या सांगत असलेले पत्र सादर करावे अन्यथा मला त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचाच विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा रफी यांचे चिरंजीव शाहीद रफी यांनी बुधवारी दिला.
 
‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ मध्ये रंगणार ‘बायोनिक्स’ Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२

जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनविषयक करिअर संधीवर मुंबईच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’च्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे ‘बायोनिक्स’ या वार्षिक आंतरमहाविद्यालयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ आणि १० ऑक्टोबरला हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे प्राचार्य फादर मस्कारेन्हास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर लाइफ टेक्नॉलॉजीतील संशोधक प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत खडके हे ‘बायोटेक्नॉलॉजीतील वर्तमानकालीन ट्रेन्ड’ या विषयावर व्याख्यान देतील.
 
गोयंका महाविद्यालयातील ९५ विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२
अकोल्याच्या जमनालाल गोयंका या खासगी दंत महाविद्यालयात शिकणाऱ्या ९५ विद्यार्थ्यांचे अन्य खासगी महाविद्यालयात अद्याप स्थलांतर न झाल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अजूनही अधांतरीच आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 Next > End >>

Page 14 of 14