रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्त
सीमा पाठक यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन Print E-mail

प्रतिनिधी
छायाचित्रण आणि चित्रकला दोन्ही क्षेत्रांत सीमा पाठक कार्यरत आहेत. आठ नोव्हेंबरपासून सीमा पाठक यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर टेरेस कला दालनात भरविण्यात येत आहे.

 
सिंधुभूमीतील ‘मुक्ती’ लघुपटाची ‘आंचिम’साठी निवड Print E-mail

प्रतिनिधी
कलेच्या आविष्काराला मार्गदर्शनाचे कोंदण मिळाले की एखाद्या हिऱ्याप्रमाणे तो लख्ख उजळून निघतो. तसाच काहीसा प्रकार सिंधुदुर्गातील कलेची आस असणाऱ्या काही धडपडय़ा मुलांनी अनुभवला.

 
डेव्हिड, २४ आणि अजून बरंच काही.. Print E-mail

रेश्मा राईकवार, रविवार, २८ ऑक्टोबर  २०१२

गेले काही दिवस चित्रपट, मालिकांमधून गायब असणारा अभिनेता अजिंक्य देव अचानक चर्चेत आला आहे तो ‘डेव्हिड’ या हिंदी चित्रपटातील रॉ एजंटच्या भूमिकेमुळे. त्याहीपेक्षा ‘२४’ या गाजलेल्या हॉलिवूड मालिकेच्या हिंदी आवृत्तीसाठी निर्मिती आणि अभिनय असे दुहेरी शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान त्याने घेतले आहे. मध्यंतरीच्या काळात अजिंक्य होता तरी कुठे? एकीकडे रमेश देव प्रॉडक्शनची जबाबदारी, दुसरीकडे विशेष मुलांसाठी सुरू केलेली शाळा या सगळ्या कामात त्याची अभिनयाची वाट कुठे हरवली होती की काय..
 
मराठी सिनेमा उपायांचा पट हवा Print E-mail

रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांच्या संख्येत वाढ झाली आहे. आशय-विषयदृष्टय़ा नव्या पद्धतीची हाताळणी करणारे निर्माते-दिग्दर्शकांची संख्याही वाढत आहे. तरी चित्रपट पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्धी व विपणनासाठी पैसे शिल्लक राहात नसल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे चित्रपट मोठय़ा संख्येने प्रदर्शित होतात आणि काळाच्या पडद्याआड जातात. केवळ चार-पाच चित्रपट बॉक्सऑफिसवर यशस्वी होतात. बडय़ा हिंदी चित्रपटांशी स्पर्धा करताना चित्रपटगृहे मिळत नाहीत ही तर नेहमीची ओरड. तरीसुद्धा सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील वातावरण सकारात्मक आहे असे दिसते.
 
‘लोकसत्ता गणेश उत्सवमूर्ती स्पर्धे’चा पारितोषिक वितरण सोहळा ३० ऑक्टोबरला रंगणार Print E-mail

प्रतिनिधी

‘लोकसत्ता गणेश उत्सवमूर्ती स्पर्धे’चा पारितोषिक वितरण सोहळा ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘जीवनगाणी’ प्रस्तुत ‘स्वर गजराज नाचतो’ हे या कार्यक्रमाचे आकर्षण असेल. नृत्यविष्कार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश यात असणार आहे. ‘लोकसत्ता गणेश उत्सवमूर्ती स्पर्धे’त विजेत्या ठरलेल्या गणेश मंडळांना यावेळी पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘मुंबईचा राजा’ म्हणून गौरविण्यात येणाऱ्या मंडळास ५१,००१ रूपये रोख, सन्मानपत्र व मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात येणार आहे.
 
चित्ररंग : सहज सुंदर Print E-mail

रोहन टिल्लू
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मराठी साहित्याला अनेक लेखकांनी समृद्ध केलं आहे. तर या साहित्यावर आधारित अनेक चित्रपट कलाकृतीही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या. साहित्यावर आधारित चित्रपट अनेकदा फसल्याची उदाहरणेही आहेत. मात्र सुदैवाने वपुंच्या लोकप्रिय ‘पार्टनर’ या कादंबरीवरील ‘श्री पार्टनर’ या चित्रपटाबाबत तरी असं म्हणता येत नाही. हा चित्रपट अति उत्कृष्ट बनलेला नाही, हे खरं असलं तरी किमान एकदा तरी पाहावा, असा हा चित्रपट आहे.
 
शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या नवरात्रोत्सवात यावर्षी काश्मिरचा देखावा Print E-mail

ठाणे, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२

नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आणि आकर्षक भव्य देखाव्याची दिमाखदार परंपरा असलेल्या ठाण्यातील शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने यंदा आपल्या उत्सवासाठी काश्मिरचा देखावा साकारला आहे. यंदा दुर्गामातेच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काश्मिरमधील कोंसरनाग तलावाची अप्रतिम प्रतिकृती साकारली जात असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष आणि ठाणे महानगर पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी दिली. या पत्रकार परिषदेला सन्मानीय नगरसेविका तेजस्विनी किरण चव्हाण उपस्थित होते.
 
शिवनेरी सेवा आता स्वारगेटसाठी Print E-mail

प्रतिनिधी

दादर-पुणे प्रमाणेच एसटी आता दादर-स्वारगेट दरम्यान १ नोव्हेंबरपासून शिवनेरी बससेवा सुरू करीत आहे. वातानुकूलित शिवनेरी बसच्या १२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. दादरहून सकाळी ६, ७, ८, १० आणि ११ वाजता तसेच सायंकाळी ७ आणि रात्री ८ वाजता तर स्वारगेट बसस्थानकावरून दुपारी १२, २, ३, ४ आणि सायंकाळी ६ वाजता या बसेस सोडण्यात येणार आहेत.
 
मुंबई माझी लाडकी Print E-mail

‘मामि’ आयोजित चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘डायमेन्शन्स मुंबई’  या लघुपट स्पर्धेत तरुणाईने बनविलेले पाच मिनिटांपर्यंतच्या कालावधीच्या लघुपटाद्वारे मुंबईचे आणि मुंबईकरांचे जीवन चितारून त्याद्वारे लोकजीवन, स्पंदने यांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे.

 
पवई जमीनवाटप गैरव्यवहार : हिरानंदानी- बेंजामीन यांना न्यायालयाची नोटीस Print E-mail

प्रतिनिधी
पवई येथील जमीनवाटप गैरव्यवहारप्रकरणी नगरविकास खात्याचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामीन तसेच व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांच्यावर फौजदारी कारवाईसुद्धा करण्यात यावी यासाठी खासगी तक्रार करण्यात आली आहे.

 
कलाकरांचा "आयडेण्टिटी क्रायसिस" Print E-mail

रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

मराठी किंवा हिंदी मालिकांमधील कलाकारांमध्ये सध्या ‘आयडेण्टिटी क्रायसिस’ निर्माण झाला आहे. वाहिन्यांची काही धोरणे या समस्येला जबाबदार आहेत. मालिकांनंतर दाखवण्यात येणारी श्रेयनामावली या ‘आयडेण्टिटी क्रायसिस’च्या मुळाशी आहे. श्रेयनामावलीतून कलाकारांची नावे गायब झाल्याने आज सर्वसामान्य प्रेक्षकांमध्येच नाही, तर या क्षेत्रातही एखादा कलाकार त्याच्या खऱ्या नावाने नव्हे, तर मालिकेतील नावाने ओळखला जाऊ लागला आहे.
 
नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता ९९९ नवभक्ती नवरंग नवरात्री’ स्पर्धा Print E-mail

प्रतिनिधी, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

नवरात्रोत्सव आता अगदी केवळ काही दिवसांवर आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे पुढील आठवडय़ात ‘लोकसत्ता ९९९-नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गा देवीने महिषासुराबरोबर नऊ रात्री १० दिवस युद्ध केले. या नऊ दिवसांत देवीने नऊ वेगवेगळी रूपे घेतली. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे जणू भक्तीची नऊ रूपेच.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>

Page 2 of 9

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो