रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्त
क्रिकेट सामना.. Print E-mail

फिल्लमबाज

आजपर्यंतचा प्रत्येक मिफ्ता पुरस्कार सोहळा मग तो दुबईतला असो, लंडनमधला वा सध्या सुरू असलेला सिंगापूरमधला.. या सोहळ्यादरम्यान सेलिब्रिटींच्या दोन संघांमध्ये खेळली जाणारी क्रिकेटची मॅच, हा जणू या सोहळ्याचा अनिवार्य भाग बनला आहे. मराठी माणसाच्या क्रिकेटवरच्या प्रेमाबाबत वेगळं सांगायची गरज नाही. आजवरच्या दोनही सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या सेलिब्रेटींनीही क्रिकेटवरील प्रेमाचा हा मऱ्हाटी बाणा तितक्याच आस्थेनं जपला आहे.
 
मायानगरीतील चित्रपटगृहांतही ‘अंधार’च Print E-mail

प्रतिनिधी
भारतीय चित्रपटक्षेत्राची पंढरी कोणती, असा प्रश्न विचारल्यानंतर साहजिकच एकाच शहराचे नाव सर्वाच्या तोंडी येईल ‘मुंबई’! सात बेटांना जोडून तयार झालेल्या या नगरीत साहेबाने आपले सगळे रंगढंग आणले.

 
नव्या प्रवाहातही ‘सिंगल स्क्रीन’ टिकून Print E-mail

प्रदीप राजगुरू
घटका-दोन घटका करमणुकीचे, मनोरंजनाचे साधन म्हणून असलेले चित्रपटगृहांचे महत्त्व अलीकडच्या दोन दशकांत बरेच कमी झाले. मल्टिप्लेक्समुळे मनोरंजनाच्या विश्वात नवा ट्रेंड रुळतो आहे.

 
घरांचा पुनर्विकास विषयावर कार्यक्रम Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई विकास समितीने जनता जनार्दन ट्रस्टच्या सहकार्याने ‘रिडेव्हलपमेन्ट सोसायटीचे, एकापेक्षा अधिक सोसायटय़ांचे चाळींचे, वसतिगृहांचे’ या विषयावर ७ ऑक्टोबर रोजी विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ, देशमुख गार्डनजवळ, मुलुंड येथे सकाळी १० ते १२ या वेळेत एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 
उत्सवातले ‘मनोरंजन’ पर्व संपले..! Print E-mail

प्रशांत मोरे, रविवार, २३ सप्टेंबर २०१२

लोकमान्य टिळकांनी समाज संघटन, प्रबोधन आणि राष्ट्रीय भावना वाढीस लागावी या हेतूने गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले असले तरी स्वातंत्र्योत्तर काळात बहुतेक उत्सवांचा मुख्य उद्देश मनोरंजनपर कार्यक्रम सादर करणे हाच होता. पुढे टी.व्ही.चा प्रभाव वाढू लागल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी सादर होणाऱ्या या मनोरंजनपर कार्यक्रमांचे प्रयोजन हळूहळू कमी होत गेले. आता तर उत्सवातले मनोरंजन पर्व जवळपास संपल्यातच जमा आहे.
 
चित्ररंग : न-नायिकत्वाचा प्रवास..! Print E-mail

सुनील नांदगावकर
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

एका अव्वल अभिनेत्रीच्या कारकिर्दीला लागलेली उतरती कळा, त्यातून बाहेर पडून पुन्हा अव्वल पदाला पोहोचण्यासाठीची तिची धडपड, बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत येण्यासाठी, टिकून राहण्यासाठी नट, नटय़ा, दिग्दर्शक, निर्माते असे सर्व घटक वेगवेगळ्या परिस्थितीत किती खालच्या थराला जातात, त्यासाठी क्लृप्त्या लढवितात, पैसा, कीर्ती, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी पडद्यामागे माणुसकीला काळिमा फासत कसे जगतात याचे दर्शन मधुर भांडारकर ‘हिरोइन’ चित्रपटातून घडवितात.
 
दक्षिणी ‘बर्फी’ Print E-mail

ओंकार डंके
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आजपासून बरोबर सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ साली पुण्यातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या वसतीगृहात जाण्याचा योग आला होता. त्या वसतीगृहातील अनेक मित्रांच्या मोबाइल तसेच संगणकावर एका दक्षिणी अभिनेत्रीच्या वेगेवेगळ्या छायाचित्रांचा संग्रह करण्यात आला होता. आश्चयार्याची बाब म्हणजे त्यामधील अनेकांना त्या अभिनेत्रीचे नावही माहीत नव्हते.
 
अभिनय. निर्मिती.. Print E-mail

सुहास धुरी

झी मराठी या दूरचित्रवाणी मालिकेतील असंभवमधील सुलेखा या खलनायिकेच्या भूमिकेतून प्रसिद्धीस आलेल्या नीलम शिर्के या एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट करता करता आता नाटय़निर्मिती क्षेत्राकडेही वळल्या आहेत. काही नाटकांचा प्रवासही रंगभूमीवर सुरू झाला आहे. एकंदरीत नीलम शिर्के यांच्या अभिनयाकडून नाटय़निर्मिती क्षेत्राकडे झालेल्या प्रवासाचा घेतलेला एक मागोवा..
 
भूमिका महत्त्वाची! Print E-mail

रोहन टिल्लू

बोरिवलीतील नॅन्सी कॉलनीतील गजबजलेला भाग! रात्री साडेआठ-नऊची वेळ! एका बँकेच्या सुरक्षा रक्षकाला आडवे पाडून मुखवटा घातलेल्या तीन बंदूकधारी व्यक्ती बँकेत शिरतात.  पैसे भरले जातात.. हे काय घडत आहे, असा विचार करेपर्यंत एक माणूस ‘कट्’ म्हणून ओरडतो आणि त्या तीन व्यक्ती आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा उतरवतात.
 
नाटय़वार्ता.... Print E-mail

आलोक राजवाडे यांना दामू केंकरे पुरस्कार
प्रायोगिक-समांतर रंगभूमीवरील उभरते नाटय़कर्मी आलोक राजवाडे यांना यंदाचा दामू केंकरे पुरस्कार जाहीर झाला असून, शुक्रवार, २८ सप्टेंबर रोजी सायं. ७ वा. दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये होणाऱ्या दामू केंकरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनी तो त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

 
‘लोकसत्ता’ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आयोजित कल्पक मनांसाठी ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ Print E-mail

प्रतिनिधी - रविवार, १६ सप्टेंबर २०१२

‘पुढल्या वर्षी लवकर याऽऽऽ’ या भक्तांच्या आर्त विनंतीला मान देऊन गणपती बाप्पा दरवर्षी मोठय़ा धूमधडाक्यात येतात. त्यांच्या स्वागताची तयारीही प्रत्येक घरात जोरात सुरू असते. यंदाही प्रत्येक घरातील किमान एक तरी व्यक्ती गणपतीच्या सजावटीसाठी सज्ज झाली असेल. अशा कल्पक लोकांसाठी ‘लोकसत्ता’ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित केली आहे.
 
उपऱ्या चालींची गाणी Print E-mail

नको रे बाप्पा..!

कोणत्याही मंगलकार्याची सुरुवात ही नेहमी गणेशस्तवनाने होत असते. गणेशविषयक अक्षरश: शेकडो सहाबहार गाणी प्रचलित आहेत. या गाण्यांमुळे चांगली वातावरणनिर्मिती होत असते.  मात्र ‘उडदामाजी काळेगोरे’ याप्रमाणे काही कंपन्या तापल्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी उसन्या चालींवरील गणेश गीतांच्या ध्वनिफिती बाजारात आणतात. मंगलमय वातावरण बिघडविणाऱ्या या प्रदूषित सुरांचे यंदाच्या गणेशोत्सवात कायमचे विसर्जन व्हावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य रसिकांबरोबरच संगीत क्षेत्रातील दिग्गजही व्यक्त करीत आहेत.  
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>

Page 4 of 9

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो