रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्त
आम्ही गणेशभक्त Print E-mail

अवघ्या दोन दिवसांवर बाप्पांचे आगमन येऊन ठेपलेलं आहे. आपले सेलिब्रिटी खास या बाप्पाच्या आगमनाची काय तयारी करताहेत हे जाणून घेऊया त्यांच्याकडूनच.
योगिता दांडेकर

 
गणराज रंगी नाचतो.. Print E-mail

रसिकराज

गणेशोत्सव आणि गणेशगीते यांचे अतूट नाते आहे. आपल्या मराठी प्रांताला गणेशगीतांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. या परंपरेचा घेतलेला धावता आढावा.
श्री गणेशाच्या मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली की गणेशोत्सवाची चाहूल लागते. गणेशाचे आगमन होणार म्हणून प्रत्येक गावात-शहरात रस्त्यांवरील खड्डे (तात्पुरते) बुजवण्याची विकासकामे त्या-त्या मायबाप नगरपालिका-महानगरपालिका यांच्याकडून (दरवर्षी) हाती घेतली जातात तेव्हाही हा सण तोंडावर आल्याचे जाणवते.
 
गॉसिप Print E-mail

अतुलानंद
कथेचा तुटवडा पडतो तेव्हा..

सब वाहिनीवर सुरू असलेल्या ‘लापताागंज’ या अनेक दिवस सुरू असलेल्या मालिकेत सध्या मुकुंदीलाल आणि त्याच्या पत्नीचा पुन्हा विवाह दाखविण्यात येत आहे. गेले अनेक महिने सुरू असलेल्या या मालिकेमध्ये अनेक वेळा सद्यस्थितीवरही भाष्य करणारे प्रसंग दाखविण्यात आले होते. पण आता अचानक कथानकांशी कसलाही संबंध नसलेला हा विवाह सोहळा आणि तोसुद्धा अगदी ओढूनताणून दाखविण्यात येत आहे.
 
हिंदी चित्रपटांमागील लिहिता हात आता मराठी चित्रपटातही Print E-mail

* पटकथा लेखिका मनीषा कोर्डे पहिल्यांदाच मराठीत
* ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं’द्वारे पहिलं पाऊल
रोहन टिल्लू
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या जबरदस्त लेखणीच्या ताकदीवर प्रियदर्शनपासून सर्वाच्याच चित्रपटांचे संवाद लिहिणाऱ्या मनीषा कोर्डे हिने आता मराठी पटकथा व संवादलेखनात पहिले पाऊल टाकले आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आगामी ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं’ या चित्रपटाचे संवाद मनीषाने लिहिले असून ती आपल्या या मराठी चित्रपटाबद्दल प्रचंड खूश आणि समाधानी आहे.

 
एका लग्नाची ‘तिसरी’ गोष्ट! Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे, रविवार, ९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मराठी वाहिन्यांवर सध्या दैनंदिन मालिकांचा सुळसुळाट आहे. एक मालिका संपली (म्हणजे संपवली) की लगेचच दुसरी दाखल होते. यातील एखाद-दुसऱ्या मालिकेचा अपवाद वगळता त्यांच्यात दर्जेदार, सकस, अविस्मरणीय असं काहीच नसतं. सर्वात वाईट म्हणजे एखाद्या मालिकेतील एखादं कथासूत्र लोकप्रिय ठरलं अथवा ते वेगळं वाटलं तर अन्य मालिकांत लगेचच त्याचं प्रतिबिंब उमटतं. सध्या सुरू असलेल्या मालिकांतील जाणवलेले हे समान धागे..
 
भोजपुरी चित्रपटाची निर्मिती सर्वाधिक फायद्याची Print E-mail

दिलीप ठाकूर, रविवार, ९ सप्टेंबर २०१२

दक्षिण भारतातील चार भाषा (कन्नड, तेलुगु, तमीळ व मल्याळम) वगळता अन्य प्रादेशिक भाषिक चित्रपटात भोजपुरी भाषेत चित्रपटनिर्मिती करणे व्यावहारिकदृष्टय़ा सर्वाधिक फायद्याचे असल्याचे ‘चित्र’समोर आले आहे. विशेष म्हणजे, जवळपास सतरा ‘मराठी निर्मात्यां’नी भोजपुरी चित्रपटनिर्मितीला प्राधान्य दिले आहे. मराठीपेक्षा तेच फायद्याचे दिसते. ‘गंगा देवी’ या भोजपुरी चित्रपटाचे निर्माते दीपक सावंत यांनी याबाबत ‘रोखठोक’पणे सांगितले, १९९४ साली निर्माण केलेल्या ‘आक्का’ या मराठी चित्रपटाने मला प्रचंड मन:स्ताप दिला.
 
नाट्यरंग : ‘एक चावट संध्याकाळ’ : असभ्यता.. चावडीवरची! Print E-mail

रवींद्र पाथरे, रविवार, ९ सप्टेंबर २०१२

आदिमानवापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत वाटचाल करताना माणसानं केवळ भौतिक प्रगतीच केलेली नाही, तर स्वत:चं जीवन समृद्ध, सुसंस्कृत होण्यासाठी त्यानं काही सामाजिक नीतिनियम बनविले. बाह्य़ जगात वावरताना व्यक्तीचं वागणं, बोलणं, पेहेराव, भाषा आणि व्यवहार यामुळे इतरांना डोळे व कान बंद करून घ्यावे लागू नयेत, वा त्यांच्या हक्कांवर गदा येऊ नये यासाठी काही सामाजिक संकेतही त्याने रूढ केले; ज्यामुळे व्यक्तीबरोबरच कुटुंब आणि समाजव्यवस्थाही मजबूत होईल!
 
एक प्यार का नगमा है! Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे, रविवार, २ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शास्त्रीय आणि पाश्चात्त्य स्वरलिपी लिहू-वाचू शकणं, सुंदर चाली देणं, वाद्यमेळ रचणं, वाद्यवृंदाचं संचलन करणं, सर्व वाद्यं अवगत असणं.. एवढे सारे गुण ज्याच्या ठायी आहेत, तो माझा मित्र प्यारेलाल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील परिपूर्ण संगीतकार आहे, असं कौतुक लक्ष्मीकांत नेहमी करीत असत. लक्ष्मीकांत यांनी गाण्याला फडकती चाल द्यावी आणि प्यारेलाल यांनी कल्पक वाद्यमेळाच्या साहाय्याने त्या चालीचं सौंदर्य वाढवावं.. या जोडीने थोडय़ाथोडक्या नाही तर तब्बल ६३५ हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. प्यारेलाल उद्या वयाच्या ७३व्या वर्षांत ते प्रवेश करीत आहेत..
 
व्हायोलिनची शाळा..! Print E-mail

प्रशांत मोरे, रविवार, २ सप्टेंबर २०१२

संगीत मग ते पाश्चात्त्य असो वा भारतीय, त्यात अगदी हटकून व्हायोलिन असते. आता संगणकीय युगात आयत्या सिंथेटिक सुरावटी उपलब्ध असल्या तरी तारा छेडून प्रयत्नपूर्वक काढलेल्या स्वरानुभवास तोड नाही. विख्यात व्हायोलिनवादक मिलिंद रायकर त्यांच्या ‘रायकर अ‍ॅकॅडमी ऑफ व्हायोलिन’ या संस्थेद्वारे गेली सहा वर्षे या तंतुवाद्याचे रीतसर प्रशिक्षण देत आहेत. मुंबई परिसरातील ही एकमेव व्हायोलिनची शाळा.
 
चित्रगीत Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कवी गौरव, रविवार, २ सप्टेंबर २०१२

एका वडिलांनी एकदा आपल्या थोरल्या मुलासाठी कौतुकाने घरात एक बुलबूलतरंग आणलं, त्या मुलाने त्याकडे पाहिलंही नाही (या मुलाने वडिलांकडून चित्रकला व वक्तृत्वकलेचा वारसा घेतला) धाकटय़ाने मात्र उत्सुकतेने ते हाताळलं, वाजवण्याचा प्रयत्न केला. पुढे या मुलाने त्यावर व अन्य वाद्यांवर प्रभुत्व मिळवलं. कालांतराने तो यशस्वी संगीतकारही झाला. या गोष्टीतील वडील म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांची मुलं म्हणजे अर्थातच बाळासाहेब व श्रीकांत.
 
श्रीनिवास खळे यांच्या आठवणी पाडगावकर, मंगेशकर जागवणार! Print E-mail

षण्मुखानंद सभागृहात सांगीतिक आदरांजली
प्रतिनिधी, रविवार, २ सप्टेंबर २०१२

श्रीनिवास खळे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ‘हृदयेश आर्टस’ या संस्थेतर्फे माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात ‘श्रीनिवास खळे संगीत रजनी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव व मंगेश पाडगावकर तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे उपस्थित राहाणार आहेत. सोमवार तीन सप्टेंबर या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
 
‘भेटी लागे जीवा’च्या निमित्ताने ठाण्यात अनेक दिग्गज एकत्र Print E-mail

ठाणे / प्रतिनिधी, रविवार, २ सप्टेंबर २०१२

कविवर्य मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित, पाश्र्वगायक रवींद्र साठे, कल्पक आयोजक अशोक हांडे आदी दिग्गज एकाच व्यासपीठावर येण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. निमित्त आहे ते संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे येथे होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमाचे. श्रीनिवास खळे यांचा पहिला स्मृतिदिन २ सप्टेंबर या दिवशी येत असून त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता गडकरी रंगायतनमध्ये ‘भेटी लागे जीवा’ हा कार्यक्रम ‘स्वरगंधार प्रतिष्ठान व ठाण्यातील विराट सामाजिक व सांस्कृतिक मंच’ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>

Page 5 of 9

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो