रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्त
नाट्यरंग : वगनाटय़ाला आधुनिक फोडणी Print E-mail

‘गावात होईल शोभा’
रवींद्र पाथरे, रविवार, २ सप्टेंबर २०१२

लोकनाटय़ातून वर्तमान विषय हाताळण्याची परंपरा पार पूर्वीपासून प्रचलित आहे. किंबहुना त्याच्या लवचिकतेमुळेच लोकनाटय़ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं. तथापि इतका काळ लोटूनही त्याच्या सादरीकरणाचा बाज मात्र सहसा पारंपरिकच राहिलेला आहे. म्हणजे गण, गवळण, बतावणी आणि नंतर वगनाटय़. आज या पारंपरिक साच्यात साचलेपण आलेलं आहे. बतावणीतले ओढूनताणून केलेले सपाट विनोद आणि पेंद्या-कृष्णानं मथुरेच्या बाजाराला निघालेल्या गवळणींना अडवणं आणि त्यांच्यातला तोच तो घिसापिटा संवाद यांत आता मजा येईनाशी झाली आहे.
 
चित्ररंग : दोन भावांची हृदयस्पर्शी कहाणी!! Print E-mail

रोहन टिल्लू / सुनील नांदगावकर, रविवार, २ सप्टेंबर २०१२

मध्यंतरापर्यंत ‘चिल्ड्रेन ऑफ हेवन’च्या तोडीचा वाटणारा हा चित्रपट मध्यंतरानंतर मात्र काही प्रमाणात भरकटल्यासारखा वाटतो. पण तरीही एकंदरीत एक कलाकृती म्हणून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात चॅम्पियन्स नक्कीच यशस्वी ठरतो. संपूर्ण जगताचं लक्ष या चित्रपटाने वेधून घेतलं होतं. अत्यंत कल्पक आणि संवेदनशील दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या या चित्रपटाने एका अत्यंत सोप्या आणि साध्या विषयालाही किती कलात्मक आणि अभिजात ट्रीटमेंट देता येते, हे दाखवून दिलं होतं.
 
चित्ररंग : एण्टरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा.. Print E-mail

रोहन टिल्लू / सुनील नांदगावकर, रविवार, २ सप्टेंबर २०१२

निर्मात्याकडे वाया घालवायला पैसे आहेत म्हणून की काय, लेखक, दिग्दर्शक, छायालेखक, कलावंत या सर्वाना ‘चला सिनेमा बनवू’ या असे वाटले आणि मग काय, एक ‘अफलातून?’ गोष्ट लेखकाला अचानक सुचली म्हणे. मग काय बनवला सिनेमा. ‘एण्टरटेन्मेंट’च्या नावाखाली लेखक-दिग्दर्शकापासून कलावंतांपर्यंत धुडगूस घालण्याच्या एकमेव उद्देशाने ‘जोकर’ हा सिनेमा बनविण्यात आलाय.
 
गॉसिप Print E-mail

अतुलानंद, रविवार, २ सप्टेंबर २०१२
‘दीया और बाती हम’ची वर्षपूर्ती झाली म्हणे
दीया और बाती हम या स्टार प्लसवरील एका मालिकेची म्हणे अलीकडेच वर्षपूर्ती झाल्याची खबर ऐकावयास मिळाली. मुळातच दीया और बाती ही मालिका कधी सुरू झाली आणि तिला कोणता प्रेक्षकवर्ग लाभला याची मात्र माहिती कोठेच मिळत नाही. या मालिकेतील एखाद्या व्यक्तिरेखेचे नाव जरी कोणास विचारले तरी त्याला ते सांगता येणार नाही.
 
पावसाळी मूड्सचा ‘रेन रागा’ रविवारी Print E-mail

प्रतिनिधी  
मुंबईत पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर सगळीकडे हिरवाई बहरली आहे आणि वातावरणातील गारव्याने मुंबईकर सुखावले आहेत. अशा आल्हाददायक वातावरणात रविवारी मुंबईकर संगीतप्रेमींना पावसाच्या संगीतामध्ये चिंब भिजण्याची संधी मिळणार आहे.

 
गोरेगावात सजग रुग्ण कार्यशाळा Print E-mail

प्रतिनिधी  
रुग्ण, डॉक्टर, रुग्णालय व समाज अशा सगळ्याच घटकांना रुग्ण सुरक्षा या संकल्पनेत सामावून घेण्याच्या उद्देशाने गोरेगाव येथे २ सप्टेंबर रोजी सजग रुग्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 
‘रारंग ढांग’ बोलू लागली.. Print E-mail

प्रशांत ननावरे, रविवार, २६ ऑगस्ट २०१२

साधारण तीन वर्षांपूर्वी मी प्रभाकर पेंढारकरांना ते पुण्यातील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये असताना जाऊन भेटलो होतो. मराठी साहित्यामध्ये मलाचा दगड ठरलेली त्यांची रारंग ढांग ही कांदबरी ऑडिओ बुकच्या स्वरूपात लोकांसमोर आणावी ही संकल्पना मी त्यांच्यासमोर मांडली होती. पेंढारकरांना तेव्हा ती संकल्पना खूपच आवडली होती. त्यानंतर ते बरे होऊन घरी आल्यावर त्यांनी त्यासाठी लगेच परवानगी दिली, स्नॉवेल या कंपनीचा निर्माता समीर धामणगावकर सांगत होता.
 
तू कितने बरस का? Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे

पांढरी ट्राऊजर, त्याच्यावर रंगीबेरंगी शर्ट अथवा टी शर्ट (अनेकदा स्वेटरही), उजव्या हाताला घडय़ाळ आणि चेहऱ्यावर गोड हसू.. ऋषी कपूरचं स्टाइल स्टेटमेंट फक्त एवढंच होतं. राज कपूरसारख्या प्रतिभावान अभिनेता-दिग्दर्शकाच्या पोटी जन्माला आलेल्या या कलाकाराची वैशिष्टय़े म्हणजे अष्टपैलू अभिनय, नृत्यकौशल्य आणि लोभसवाणं रूप. हा ‘राज’पुत्र ४ सप्टेंबरला वयाची साठ वर्षे पूर्ण करतोय, त्याच्या कारकीर्दीचा हा धावता आढावा...
 
नाट्यरंग : ‘लेकुरें उदंड जालीं’ दिलखूश मनोरंजन Print E-mail

 

रवींद्र पाथरे

‘मूल नसणं म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यातील सामाजिक कलंक’ ही धारणा भारतीय समाजमनावर एकेकाळी घट्ट पकड ठेवून होती. मुलाशिवाय आपल्या अस्तित्वाला काही अर्थ नाही, त्याशिवाय मनुष्यजीवनाचं सार्थक होत नाही, ही जीवघेणी बोच अपत्यहीनांना त्यांचे आप्तस्वकीय, शेजारीपाजारी, आले-गेले कळत-नकळत करून देत असत. आजही मागास मनोवृत्तीची माणसं ही गोष्ट मुद्दामहून करत असतात. मूल नसण्याचं दु:ख, त्यातून येणारं रीतेपण आणि न्यूनगंड अशा जोडप्याला सतत छळत राहील, त्यांचं मन पोखरत राहील अशी व्यवस्थाच जणू आपल्याकडच्या या सामाजिक संकेताने करून ठेवली होती.

 
चित्ररंग : गमतीदार पारशी प्रेमकथा Print E-mail

सुनील नांदगावकर

रोमॅण्टिक कॉमेडी हा सिनेमाचा प्रकार बॉलीवूडमध्ये चांगलाच रुजलाय, परंतु त्यातही मध्यमवयीन जोडप्याची प्रेमकथा हा विषय निवडणे हे धाडसाचे म्हटले पाहिजे. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे दिग्दर्शिका बेला भन्साळी सहगल यांनी हे धाडस केले आहे. शिरीन-फरहाद या चाळीशीतल्या मध्यमवयीन स्त्री-पुरुषांची ही प्रेमकथा पडद्यावर पाहणे हा अनुभव गमतीदार, हास्याचे हलकेसे फवारे उडविणारा, काहीसा कंटाळवाणा तरीही हा अनुभव एकदा घेऊन पाहायला हरकत नाही.
 
‘जोकर’ नव्हे, ‘मेरा नाम जोकर’ Print E-mail

दिलीप ठाकूर

‘मेरा नाम जोकर’च्या आठवणीसाठी ‘जोकर’ एक उत्तम संधी.. कारणही तसेच आहे. आता शिरीष कुंदर ‘जोकर’ हा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. त्यानिमित्त. ‘संगम’च्या (१९६४) यशानंतर राज कपूरचे दिग्दर्शनातील महत्त्वाकांक्षी पाऊल म्हणजे ‘मेरा नाम जोकर’ (१९७०). तो निर्मितीच्या काळातच त्यातील सर्कसला प्रचारात केवढे तरी स्थान. त्यामुळे चित्रपटाच्या आगमनाकडे ‘लक्ष्य’ देताना, त्यात ‘सर्कस’ पाह्य़ला मिळणार यालाच उगाचच आलेले महत्त्व. त्याच वर्षी देव आनंदचा ‘जॉनी मेरा नाम’ व दिलीपकुमारचा ‘गोपी’ झळकत असल्याने तीन बडय़ा हीरोंची तगडी स्पर्धा अशीही चर्चा रंगली.
 
छोटय़ा पडद्यावरचा मोठा ‘छोटू’ Print E-mail

प्रतिनिधी

शरीरसौष्ठवाची आवड असलेल्या केतन करंडे या मराठी तरुणाने शरीरसौष्ठवाबरोबरच अभिनयाची आवडही जोपासायचे ठरविले. म्हणून त्याने चित्रपटांतून भूमिका करण्यास सुरुवात केली. छोटय़ा छोटय़ा अनेक भूमिका साकारल्यानंतर अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न साकारण्यासाठी तो आता छोटय़ा पडद्यावर अवतरला आहे. ‘रुस्तम-ए-हिंद’ दारासिंग, बॉब क्रिस्टो यांच्यासारखाच अभिनेता, परंतु शरीरसौष्ठवाची आपली आवड जपत त्याची वाटचाल सुरू आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘अर्जुन’ या मालिकेतील ‘छोटू’ ही व्यक्तिरेखा केतन करंडे साकारतोय.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>

Page 6 of 9

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो