रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्त
सिंदूर की कहानी Print E-mail

प्रतिनिधी

अविवाहित तारकेच्या ‘मांग में सिंदूर’ दिसला रे दिसला की कुतूहल होणारच. ‘एक था टायगर’ प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कैतरिना कैफ तशा अवतारात ‘प्रगटली’ आणि तिने सलमानशी ‘चोरी छीपे’ लग्न केलं वाटतं, अशा ‘गॉसिपिंग’ला संधी मिळाली. सलमानची आई महाराष्ट्रीय हिंदू तर पिता सलीम खान ‘सर्वधर्मसमभाव’ मानणारे, म्हणून तर कैतरिनाने ‘सिंदूर’ला महत्त्व दिल्याचे पटेलही.
 
मीराभक्तीची ‘संजीवनी’ Print E-mail

प्रतिनिधी

चित्रपटसृष्टीत यशस्वी झाल्यानंतर कोणत्याही कलाकाराची धडपड असते ती ते यश टिकवण्याची आणि त्यापेक्षा यशस्वी होण्याची. या धडपडीत अनेक कलाकार मन:शांती हरवून बसतात. पाश्र्वगायिका या नात्याने स्थिरस्थावर झालेली व देशविदेशांत शेकडो कार्यक्रम करणारी संजीवनी भेलांडे मात्र यास अपवाद ठरली आहे. सुरुवातीपासून आध्यात्मिक वृत्तीची असणारी संजीवनी अनेक वर्षांपासून संत मीराबाई यांच्या चरित्राचा, रचनांचा अभ्यास करत आहे. याचेच फलित म्हणजे ‘मीरा अँड मी’ हे पुस्तक व सीडी! संजीवनीच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकाचे व सीडीचे प्रकाशन महेश भट, रवींद्र जैन, जॅकी श्रॉफ, शेखर सुमन यांच्या उपस्थितीत नुकतेच मुंबईत झाले.
 
मराठी रसिकांना भावतेय ग्रामीण पाश्र्वभूमी Print E-mail

रोहन टिल्लू

मराठी चित्रपट आणि ग्रामीण वातावरण यांचे नाते खूपच जुने आहे. एकेकाळी ग्रामीण चित्रपट नावाची एक वेगळीच शाखा तयार होते की काय, असे वाटण्यापर्यंत ही मजल गेली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात मराठी चित्रपटाचा चेहरा शहरी होत चालला होता. पण गेल्या काही वर्षांत आलेल्या आणि रसिकांची वाहवा मिळवलेल्या चित्रपटांकडे एक नजर टाकली, तर निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक यांच्यासह प्रेक्षकांनीही ‘खेडय़ाकडे चला’ ही हाक मानलेली दिसते.
 
गॉसिप Print E-mail

 अतुलानंद
टीआरपी वाढीसाठी काहीतरी हॉट हवेच

मध्यंतरी ‘बडे अच्छे लगते हो’ या डेली सोपमध्ये राम आणि प्रिया यांच्यातील ते गुलाबी प्रसंग दाखविल्याने हंगामा झाला पण त्याचा फायदा थेट या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेसाठीच झाला. अर्थात हे लोण आले ते मोठय़ा पडद्यावरुन. डर्टी पिक्चर पाहण्यासाठी प्रेक्षकांची पावले आपसूकच थिएटरकडे वळल्याने हाच फंडा मग आपण का वापरु नये या निष्कषापर्यंत छोटय़ा पडद्यावरीव अनेक निर्माते आल्याचे समजते. एकतर तीच ती रडारड आणि फॅमिला ड्रामा दाखवून प्रेक्षकही बोअर झाले आहेत. 
 
आनंद पटवर्धनांचे गाजलेले माहितीपट डीव्हीडी स्वरूपात उपलब्ध होणार Print E-mail

प्रतिनिधी
‘बॉम्बे अवर सिटी’, ‘राम के नाम’, ‘पिता पुत्र और धर्मयुद्ध’ असे गाजलेले माहितीपट आनंद पटवर्धन यांनी दिले आहेत. आपल्याकडे माहितीपटांबद्दल फारशी आस्था नाही, अशा परिस्थितीतही सातत्याने विविध विषय घेऊन गेली ४० वर्षे आनंद पटवर्धन माहितीपटांची निर्मिती करत आहेत.

 
मीरा-भाईंदर महापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे व सेना-भाजपचे स्वतंत्र अर्ज दाखल Print E-mail

सेनेचे नगरसेवक अज्ञातवासात रवाना
  वसई / प्रतिनिधी
मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले असून, भाजप, सेना व बहुजन विकास आघाडीच्या वतीने स्वतंत्रपणे अर्ज भरण्यात आले आहेत.

 
‘एक था टायगर’चा दुसरा भाग नाही Print E-mail

दिग्दर्शक कबीर खानचे वक्तव्य
  प्रतिनिधी
सध्या यशाच्या शिखरावर असलेल्या सलमान खानच्या ‘नो एण्ट्री’, ‘वॉण्टेड’ आणि ‘दबंग’ या गाजलेल्या चित्रपटांचे पुढील भाग येत असले, तरी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा पुढील भाग करण्याचा कोणताही विचार अद्याप केला नसल्याचे दिग्दर्शक कबीर खान याने स्पष्ट केले आहे.

 
कॅन्सरपीडितांच्या साहाय्यासाठी रंगणार ‘कॉलेजच्या कट्टय़ावर’ Print E-mail

प्रतिनिधी
देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी मदतीचा हात देऊ करणाऱ्या गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्टच्या साहाय्यासाठी तरुण गायक आणि संगीतकार विजय गटलेवार यांच्या मोरेश्वर फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

 
ये है कारनामा.. Print E-mail

प्रभा कुडके - रविवार, १९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

प्रत्येक गोष्टीला स्वत:ची अशी एक गोष्ट असते. आता गोष्ट म्हटल्यावर ती लहान मुलांसाठी म्हणून दुर्लक्ष अजिबात करू नका. आपल्या आजूबाजूला पाहताना अनेक अशा गोष्टी दिसतात पण नकळतपणे आपलं दुर्लक्ष होत असतं. पण वेळ मिळाला आणि त्या गोष्टीच्या आतमध्ये डोकावल्यावर अनेक गोष्टी समजू लागतात. असाच एक पडद्यामागचा ‘दबंग.’ याची भेट नुकतीच एका पार्टीमध्ये झाली.
 
गौरवचा ‘काफिराना’ Print E-mail

रोहन टिल्लू

‘आय एम गॉना मिस माय कॉलेज डेज..’ असं आपल्या पहिल्याच आल्मबमध्ये सांगत भारतातल्या बहुतांश कॉलेजांमध्ये आणि तरुणांमध्ये लोकप्रिय झालेल्या गौरव डगांवकर याचं नाव सध्या एका भन्नाट गाण्यासाठी गाजत आहे. ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या अक्षयकुमारच्या ‘जोकर’ या चित्रपटातल्या ‘काफिराना’ या आयटम साँगला यू टय़ुबवर दहा लाखांहून अधिक हिट्स मिळाली आहेत. या गाण्याचा संगीतकार आहे मराठमोळा गौरव डगांवकर.
गौरवचं वैशिष्टय़ म्हणजे त्याने लहानपणापासून संगीताचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं.
 
महेश मांजरेकरचा ‘पंचनामा’ Print E-mail

प्रतिनिधी

मराठी चित्रपटांबरोबरच छोटय़ा पडद्याकडेही महेश मांजरेकर यांनी आपला मोर्चा वळविला आहे. मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या स्पर्धेत स्टार प्रवाह वाहिनीने आघाडी घेतल्यानंतर ‘क्राइम’ विषयावरची मालिका आणली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या ‘पंचनामा’ या मालिकेचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करतोय.
मराठी वाहिन्यांच्या प्रेक्षकांना थरारक अनुभव देण्याची कल्पना लढवून स्टार प्रवाह वाहिनीने ‘सस्पेन्स थ्रिलर’ प्रकारची मालिका दाखवली. आता त्याच जागी म्हणजे दर शुक्रवार व शनिवारी रात्री ९.३० वाजता ‘पंचनामा’ ही मालिका दाखविण्यास सुरुवात झाली आहे.
 
बिंदास वाहिनीवर ‘फिअरलेस’ Print E-mail

वरुण मित्रा करतोय शोचे अँकरिंग
प्रतिनिधी
आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर घडलेली घटना आपल्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल भीती निर्माण करते. ती गोष्ट मग पुन्हा समोर आली तरी आपण त्या गोष्टीपासून पळत असतो. मात्र त्यामुळे आयुष्यातील अनेक छोटय़ा-मोठय़ा आनंदांना आपण मुकत असतो. आता हीच भीती पळवून लावण्यासाठी बिंदास वाहिनीने ‘फिअरलेस - फ्रेंड करेगा फिअर का दी एण्ड’ हा अनोखा शो आणला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>

Page 7 of 9

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो