रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्त
मीरा-भाईंदरचा महापौर २८ ऑगस्टला ठरणार Print E-mail

वसई /प्रतिनिधी
मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांसाठी २८ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असून २२ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बविआचे ३, मनसे व अपक्ष प्रत्येकी १ अशा ५ नगरसेवकांच्या पाठिंब्याशिवाय सत्तेचे समीकरण जुळणार नसले तरी महापालिकेवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यात चुरस आहे.

 
नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर मराठी एकांकिका स्पर्धा नोव्हेंबरमध्ये Print E-mail

प्रतिनिधी
या वर्षीपासून रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटीतर्फे नटश्रेष्ठ प्रभाकरपंत पणशीकर मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेचे पहिलेच वर्ष असल्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ापुरतीच ही स्पर्धा घेतली जाणार आहे.

 
मीरा रोड पोलीस ठाण्यातील शिपाई एमपीएससीत यशस्वी Print E-mail

वसई / प्रतिनिधी
मीरा रोड पोलीस ठाण्यातील शिपाई रमेश शंकर धायगुडे हे एमपीएससी परीक्षा भटक्या विमुक्त जमाती संवर्गातून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस विभागातून तसेच विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. मूळचे सातारा जिल्ह्य़ातील खंडाळा तालुक्याच्या खेड बुद्रुक गावचे असलेले धायगुडे पुणे विद्यापीठातून एम.ए. झाले आहेत.

 
मच्छीमारांच्या जागेवरील बेकायदा बांधकामांवर तहसीलदारांचा हातोडा Print E-mail

वसई /प्रतिनिधी
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या मच्छीमारांच्या ३८ एकर राखीव जागेत झालेल्या बेकायदा अतिक्रमणांवर आज सकाळी तहसीलदार विश्वास गुजर यांनी हातोडा चालवला. आमदार विवेक पंडित यांनी विधानसभेत एका लक्षवेधीद्वारे महसूल प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले होते. 

 
‘गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर’ पुस्तकाचे गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या हस्ते प्रकाशन Print E-mail

प्रतिनिधी
गांधर्व महाविद्यालय या संगीत शिक्षण संस्थेचे संस्थापक महर्षी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या ‘गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर’ या दुर्मिळ चरित्रग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या हस्ते केले जाणार आहे.

 
चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यान Print E-mail

मुलुंड (पश्चिम) येथील नेहरू मार्गावरील महाराष्ट्र सेवा संघात २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता ‘सध्याची आर्थिक स्थिती आणि शेअर्समधील गुंतवणूक’ या विषयावर अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यान होणार आहे.

 
स्फूर्तिगीतांची मंगलप्रभात..! Print E-mail

प्रशांत मोरे - रविवार, १२ ऑगस्ट २०१२

अलीकडेच शताब्दी वर्षांनिमित्त ठिकठिकाणी आपले राष्ट्रगीत सामूहिक सुरात सादर करण्यात आले आणि तीसएक वर्षांपूर्वी अनेकांच्या मनात रुणझुणणाऱ्या स्फूर्तिगीतांच्या आठवणी ताज्या झाल्या. टी.व्ही.च्या जमान्यात देशभरातील बहुतेक सर्व दिग्गज गायक-गायिकांचा सहभाग असलेली ‘मिले सूर मेरा तुम्हारा'ची धून लोकप्रिय होण्याआधी आकाशवाणीच्या काळात सकाळी मंगलप्रभात कार्यक्रमाची भैरवी ही एखाद्या स्फूर्तिगीताने होई.

 
स्वातंत्र्यदिनी : ‘सत्यमेव जयते का सफर’ Print E-mail

प्रतिनिधी

शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन अशा बॉलीवूडच्या दिग्गज कलावंतांपेक्षा अतिशय वेगळ्या हेतूने आणि वेगळ्या पद्धतीने ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात आमिर खानने छोटय़ा पडद्यावर आगमन केले आणि आपल्या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सबंध देशाला त्याची दखल घ्यायला लावली. समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेडसावणारे प्रश्न त्यांच्याच तोंडून ऐकवून त्याची सरकार पातळीवर दखल घ्यायला लावणाऱ्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाची संकल्पनाही आमिर खान आणि त्याच्या टीमचीच होती.
 
काय चाललंय या दिग्दर्शकांचे.. Print E-mail

प्रतिनिधी

सिनेमाच्या जगात यशासारखे सुंदर व ताकदवान काहीही नसते. म्हणूनच तर ‘यशस्वी दिग्दर्शकां’च्या पुढील कलाकृतीबाबत नेहमीच उत्सुकता राहते. त्याचा पुढचा चित्रपट कोणत्या विषयावर असेल, कसा असेल, असे केवढे तरी प्रश्न खऱ्या रसिकाला कायम सतावतात..
अशा तीन महाराष्ट्रीय दिग्दर्शकांबाबत सध्या अशीच प्रचंड उत्सुकता आहे.
 
दादा कोंडकेंनी जे पेरलं ते हिंदीत उगवतंय Print E-mail

प्रतिनिधी

आज जे ‘खटकतं’ ते उद्या चक्क ‘पटतं..’ काळ बदलत असतो, संदर्भ बदलत जातात हेच यातून ‘दिसते.’
दादा कोंडके यांचे चित्रपट म्हणजे द्वय़र्थी संवाद, वाह्य़ात विनोद यांची गोधडी असते, हा टीकेचा सूर कधी खाली आला नाही, दादादेखील ‘दर्जात सुधारणा करीत’ टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत कधी पडले नाहीत. आपल्याच मराठी चित्रपटाचा हिंदीत ‘रिमेक’ करताना भाषेचा अडथळा येऊनही त्यांनी विनोदातील घसरण कायम ठेवली. त्यांना ते शोभले.
 
पडद्यावर कोकण विस्तारतेय.. Print E-mail

प्रतिनिधी

कोकणचे सौंदर्य, कोकणची माणसे, कोकणचे पदार्थ याबाबत पुन:पुन्हा काही सांगायची गरजच नाही.पण ‘मराठी सिनेमावाल्यां’चे आता अलिबागपासून ते थेट मालवणपर्यंत कोकणबद्दलचे प्रेम प्रचंड वाढीला लागलेय. अलिबाग-चौल-मुरुड-श्रीवर्धन हे तसे रायगड जिल्ह्य़ातले, महाडच्या पुढे सरकलो की, कोकण सुरू राहते, पण सगळीकडचा समुद्र, सुखदता सारखीच. माणसेही गोड, सहकार्य देणारी.
 
आता हिंदीच्या दिग्दर्शनात अजिंक्य Print E-mail

प्रतिनिधी

‘जेता’च्या दिग्दर्शनानंतर अजिंक्य देव करतोय तरी काय, असा तुमचाही प्रश्न असेलच.तो मात्र पटकन उत्तर देतोय, आजच्या महाविद्यालयीन जीवनावर एक तरुण चित्रपट मी दिग्दर्शित करतोय. पाठोपाठ ‘शैतान’च्या निर्मिती संस्थेचाही पुढचा हिंदी चित्रपट माझ्याकडे आहे. हे दोन चित्रपट दिग्दर्शित करेपर्यंत आणखी एका चित्रपटाची तयारी होईल. प्रत्येक चित्रपटाची पटकथा चांगली झाल्याशिवाय सेटवर जायचे नाही हे मी पक्के ध्यानात ठेवले आहे, अजिंक्य देव म्हणाला.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>

Page 8 of 9

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो