रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रविवार वृत्तान्त
सुसंवादाने नांदा..! Print E-mail

सुहास धुरी - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सोळा संस्कारापैकी एक म्हणून विवाह या संस्काराकडे पाहिले जाते.  विवाह म्हणजे  दोन अपरिचित कुटुंबांना एकत्र आणणारे एक पवित्र नाते. त्त्यातून पती-पत्नी, सासू-सून, नणंद-भावजय ही नाती निर्माण होत असतात. परंतु विचारांमधील मतभेद, तडजोडीचा अभाव आणि स्वत:बद्दल निर्माण झालेला अतिआत्मविश्वास यामुळे या पवित्र्य नात्याला कुठेतरी बाधा तर येत नाही अशी चिंताही आता वाटू लागली आहे.
अनेक घरांत सासू-सून हे नाते मुलगी आणि आईच्या नात्याप्रमाणे अभावानेच आढळते.
 
गॉसिप : इंडियन आयडॉलची अशीही कॉमेडी सर्कस Print E-mail

‘मोहोबते लुटाऊंगा’ म्हणून त्याने तमाम युवतींच्या हृदयावर अधिराज्य केले तसेच पहिला इंडियन आयडॉल म्हणून याच्या वाटय़ाला त्या वेळी खूपच प्रसिद्धी आली. त्यातच आपला मराठी  मुलगा म्हणून तर सर्वानीच त्याला डोक्यावरही घेतले. मानसन्मान आणि वर एक कोटींचे बक्षीस, त्यामुळे आयडॉल अभिजित सावंत सर्वाच्याच दृष्टीने मोठा सेलिब्रेटी ठरला. मुळातच आवाजात माधुर्य असल्याने त्याला चांगली गाणी मिळतील असे सर्वानाच वाटत होते, पण केवळ आयडॉलचा मुकुटच सांभाळणे त्याच्या हाती उरले.
 
ही तर ‘जुन्या आठवणीं’ची संधी.. Print E-mail

दिलीप ठाकूर

‘रिमेक चित्रपट’ म्हणजे रसिकांच्या एका पिढीला ‘फ्लॅशबॅक’मध्ये जाण्याची ‘चंदेरी-सोनेरी’ संधी. अलीकडे तर ही सतत घडणारी प्रक्रिया. ‘जुने ते चांगले’ तेच पुन्हा पडद्यावर आणूया, या भावनने म्हणा अथवा ‘नवे काही सुचत नाही’ म्हणून असेल; पण ‘रिमेकची खेळी’ नेहमीचीच. (पण मूळ चित्रपटाची सर नाही.) रोहित शेट्टीचा ‘बोल बच्चन’ म्हणजे हृषीकेश मुखर्जीच्या ‘गोलमाल’चा रिमेक. हृषीदांच्या चित्रपटाचा रिमेक म्हणजे आगाऊपणाच म्हणायचा. रोहित शेट्टीत मूळ कल्पनेत ‘काय वाट्टेल तसा मसाला’ टाकून एक नवीन ‘डिश’ तयार करतो, ती चक्कआवडतेही.
 
बाल हक्क आयोगाची शाहरुख, मारू, पोलीस यांना नोटीस Print E-mail

वानखेडे स्टेडियमवरील शिवीगाळ प्रकरण
प्रतिनिधी

वानखेडे स्टेडियमवर शाहरुख खानने केलेल्या शिवीगाळप्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाने अभिनेता शाहरुख खानसह तक्रारकर्ते अमित मारू, मुंबई पोलीस यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता ही सुनावणी होणार आहे. अमित मारू यांनी शाहरुख खानविरुद्ध केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करणे आवश्यक असल्याने आयोगाच्या कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने नोटिशीत म्हटले आहे. 
 
कधी ‘हिंदुस्थानी’, कधी ‘इंडियन’; ‘भारतीय’ कधी? Print E-mail

प्रतिनिधी

‘भारतीय’, ‘हिंदुस्थानी’ व ‘इंडियन’ एकच. पण ‘सिनेमाच्या जगा’त त्यांच्या ‘नावाचा खेळ’ मात्र केवढा तरी गमतीशीर.निर्माता पहलाज निहलानी यांच्या सनी देवल व ऐश्वर्या रॉय जोडीच्या ‘इंडियन’ नावाच्या चित्रपटाच्या चित्रनगरीतील मुहूर्ताला हजर राहताना झेंडय़ाच्या नक्षीकामाच्या ऐशच्या साडीचीच चर्चा जास्त रंगली, पण चित्रपट मुहूर्तालाच बंद पडला. ए. महाराजन दिग्दर्शित ‘इंडियन’चा या ‘इंडियन’शी फक्त सनी देवलपुरता संबंध, कथानक मात्र वेगळे म्हणायचे तर पहलाजच्या ‘इंडियन’चे कथानक काय होते कसे कळणार? या वेळी शिल्पा शेट्टी ‘नायिका’ होती. तिचं व्यक्तिमत्त्व ‘इंडियन’ आहे.
 
पसायदान साहित्य मंच करणार मराठी भाषेच्या ‘डॉक्टरां’चा सत्कार! Print E-mail

प्रतिनिधी
पीएचडीचा प्रबंध मराठीतून सादर करणारे अथवा मराठी भाषा, संस्कृती व साहित्यसंबंधित विषयावर संशोधन करून पीएचडी संपादन करणाऱ्या २४ ‘मराठीप्रेमी डॉक्टरां’च्या सत्काराचा आगळावेगळा कार्यक्रम येत्या २६ ऑगस्ट रोजी बोरिवलीत होत आहे.

 
साठय़े महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण! Print E-mail

प्रतिनिधी
विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयात यूपीएससी व एमपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी एक वर्षांचा फाऊंडेशन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी अकरावीनंतरचा कोणत्याही शाखेचा विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. या अभ्यासक्रमात यूपीएससीमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी तसेच तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन केले जाणार असून हा अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी रविवारी (१२ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 
महागाई नियंत्रणात आणण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार -अ‍ॅड. देशपांडे Print E-mail

विशेष प्रतिनिधी
अन्नधान्य, डाळींचे व्यवहार वायदेबाजारातून केले जात असल्याने महागाईला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी केले असून महागाई रोखण्यासाठी पावले टाकण्याची विनंती करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 Next > End >>

Page 9 of 9

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो