रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्त‘मी - आयुष्याच्या पलीकडे’ चित्रपटाचा मुहूर्त Print E-mail

प्रतिनिधी

कोहिनूर सिने व्हीजन या नव्याने स्थापन झालेल्या बॅनरखाली ‘मी-आयुष्याच्या पलीकडे’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच पुण्यात करण्यात आली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील श्रीधर एस. पारिगी यांचे कथा-पटकथा-दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या मुहूर्ताला ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ उपस्थित होत्या.
 
नाट्यरंग : रसिकानुनयी संगीत मैफल Print E-mail

रवींद्र पाथरे

मराठी संगीत रंगभूमीला ललामभूत ठरलेल्या बालगंधर्वाचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्ष. तर त्यांच्या ‘गंधर्व संगीत मंडळी’चे हे शताब्दी वर्ष. हे दोन्ही सुवर्णयोग साधून यंदा त्यांच्या गान-अभिनयाने नटलेली संगीत नाटकं आवर्जून रंगभूमीवर आणली जात आहेत. अशाप्रकारे बालगंधर्वाप्रती आदर व्यक्त करत असतानाच संगीत नाटकाला महाराष्ट्र शासनाने देऊ केलेले घसघशीत अनुदानही याला काही अंशी कारणीभूत आहेच.
 
आज गिरगावात ‘मेरे साजन है उस पार’ Print E-mail

प्रतिनिधी
संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आशा फॅन्स असोसिएशनने रविवार, ४ नोव्हेंबर रोजी गिरगावात ‘मेरे साजन है उस पार’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 
‘जब तक है जान’चे अखेरचे गाणे अधुरेच राहणार Print E-mail

प्रतिनिधी
यश चोप्रांची अखेरची कलाकृती म्हणून ‘जब तक है जान’ या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे. या चित्रपटातील एकच गाणे चित्रित व्हायचे राहिले होते. मात्र, आता हे गाणे चित्रित केले जाणार नाही, असे शाहरूख खानने पत्रकार परिषदेत जाहीर केले.

 
डेव्हिड, २४ आणि अजून बरंच काही.. Print E-mail

रेश्मा राईकवार, रविवार, २८ ऑक्टोबर  २०१२

गेले काही दिवस चित्रपट, मालिकांमधून गायब असणारा अभिनेता अजिंक्य देव अचानक चर्चेत आला आहे तो ‘डेव्हिड’ या हिंदी चित्रपटातील रॉ एजंटच्या भूमिकेमुळे. त्याहीपेक्षा ‘२४’ या गाजलेल्या हॉलिवूड मालिकेच्या हिंदी आवृत्तीसाठी निर्मिती आणि अभिनय असे दुहेरी शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान त्याने घेतले आहे. मध्यंतरीच्या काळात अजिंक्य होता तरी कुठे? एकीकडे रमेश देव प्रॉडक्शनची जबाबदारी, दुसरीकडे विशेष मुलांसाठी सुरू केलेली शाळा या सगळ्या कामात त्याची अभिनयाची वाट कुठे हरवली होती की काय..
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 21