|
ही तर ‘जुन्या आठवणीं’ची संधी.. |
|
|
दिलीप ठाकूर
‘रिमेक चित्रपट’ म्हणजे रसिकांच्या एका पिढीला ‘फ्लॅशबॅक’मध्ये जाण्याची ‘चंदेरी-सोनेरी’ संधी. अलीकडे तर ही सतत घडणारी प्रक्रिया. ‘जुने ते चांगले’ तेच पुन्हा पडद्यावर आणूया, या भावनने म्हणा अथवा ‘नवे काही सुचत नाही’ म्हणून असेल; पण ‘रिमेकची खेळी’ नेहमीचीच. (पण मूळ चित्रपटाची सर नाही.) रोहित शेट्टीचा ‘बोल बच्चन’ म्हणजे हृषीकेश मुखर्जीच्या ‘गोलमाल’चा रिमेक. हृषीदांच्या चित्रपटाचा रिमेक म्हणजे आगाऊपणाच म्हणायचा. रोहित शेट्टीत मूळ कल्पनेत ‘काय वाट्टेल तसा मसाला’ टाकून एक नवीन ‘डिश’ तयार करतो, ती चक्कआवडतेही.
|
|
|
<< Start < Prev 21 Next > End >>
|
Page 21 of 21 |