|
मुंबई माझी लाडकी |
|
|
‘मामि’ आयोजित चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘डायमेन्शन्स मुंबई’ या लघुपट स्पर्धेत तरुणाईने बनविलेले पाच मिनिटांपर्यंतच्या कालावधीच्या लघुपटाद्वारे मुंबईचे आणि मुंबईकरांचे जीवन चितारून त्याद्वारे लोकजीवन, स्पंदने यांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे.
|
|
पवई जमीनवाटप गैरव्यवहार : हिरानंदानी- बेंजामीन यांना न्यायालयाची नोटीस |
|
|
प्रतिनिधी पवई येथील जमीनवाटप गैरव्यवहारप्रकरणी नगरविकास खात्याचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामीन तसेच व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांच्यावर फौजदारी कारवाईसुद्धा करण्यात यावी यासाठी खासगी तक्रार करण्यात आली आहे.
|
कलाकरांचा "आयडेण्टिटी क्रायसिस" |
|
|
रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
मराठी किंवा हिंदी मालिकांमधील कलाकारांमध्ये सध्या ‘आयडेण्टिटी क्रायसिस’ निर्माण झाला आहे. वाहिन्यांची काही धोरणे या समस्येला जबाबदार आहेत. मालिकांनंतर दाखवण्यात येणारी श्रेयनामावली या ‘आयडेण्टिटी क्रायसिस’च्या मुळाशी आहे. श्रेयनामावलीतून कलाकारांची नावे गायब झाल्याने आज सर्वसामान्य प्रेक्षकांमध्येच नाही, तर या क्षेत्रातही एखादा कलाकार त्याच्या खऱ्या नावाने नव्हे, तर मालिकेतील नावाने ओळखला जाऊ लागला आहे.
|
|
नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता ९९९ नवभक्ती नवरंग नवरात्री’ स्पर्धा |
|
|
प्रतिनिधी, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
नवरात्रोत्सव आता अगदी केवळ काही दिवसांवर आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे पुढील आठवडय़ात ‘लोकसत्ता ९९९-नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गा देवीने महिषासुराबरोबर नऊ रात्री १० दिवस युद्ध केले. या नऊ दिवसांत देवीने नऊ वेगवेगळी रूपे घेतली. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे जणू भक्तीची नऊ रूपेच.
|
मराठी सिनेमा क्रांतीच्या उंबरठय़ावर!! |
|
|
रोहन टिल्लू, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
‘इंग्लिश विंग्लिश’ या तिच्या पहिल्याच चित्रपटाने विजयपताका रोवली आहे. श्रीदेवीसारख्या दमदार अभिनेत्रीने पुनरागमनासाठी तिचा चित्रपट निवडावा, यातच सर्व काही आले. सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेल्या गौरी शिंदे या नवोदित दिग्दर्शिकेने ‘रविवार वृत्तान्त’शी दिलखुलास गप्पा मारल्या. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ज्या प्रकारचे चित्रपट निर्माण होत आहेत, त्यावरून आपण क्रांतीच्या उंबरठय़ावर असल्याचे मतही तिने व्यक्त केले..
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 5 of 21 |