रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्तचित्रगीत : श्रीसिद्धिविनायक महाआरती व आदि गणेश Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अनंत चतुर्दशीला श्रीगजाननाचे विसर्जन झाल्यानंतर पूर्वी नवरात्राचे वेध लागत. आजकाल परिस्थिती बदलली आहे. आता साखरचौथीचा म्हणजे गौरा गणपतीही (राजकारण्यांच्या कृपेने सार्वजनिक मंडळे श्रीमंत झाल्याने) वाजतगाजत येऊ लागला आहे. साहजिकच गणेशोत्सवाचा कालावधी पूर्वीपेक्षा लांबला आहे. याची दखल घेत कॅसेट कंपन्यांकडून गणेशगीतांच्या नवनवीन सीडीज दाखल होत आहेत.
 
आपके अनुरोध पे.. Print E-mail

रसिकराज, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

हरहुन्नरी गायक आणि चतुरस्र अभिनेता अशी ओळख असणाऱ्या किशोरकुमारचे निधन होऊन काल (१३ ऑक्टोबर) २५ वर्षे झाली. त्यांच्यासह अनेक स्टेज शोमध्ये सहभागी झालेल्या व अनेक रेकॉर्डिग्जमध्ये त्यांना कोरस देण्याचे भाग्य लाभलेल्या उदय प्रभाकर वाईकर या त्यांच्या चाहत्याने जागवलेल्या आठवणी...
 
रत्नाकर मतकरींची पहिली फिचर ‘इन्व्हेस्टमेंट’ Print E-mail

रेश्मा राईकवार, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

‘इन्व्हेस्टमेंट’ कथेतलं नाटय़ आणि त्या कथेची समतोल मांडणी हे त्याचं वैशिष्टय़ होतं. त्या कथेतील समतोलपणा कुठेही हरवू न देता ते नाटय़ जिवंत ठेवणं आवश्यक होतं. त्यामुळे मी स्वत: चित्रपट दिग्दर्शित केला, तर त्याला योग्य न्याय देऊ शकेन, असं वाटलं. त्यानुसार गोष्टींची जुळवाजुळव केली. मुळातच माझ्या पात्रांमध्ये, संवादांमध्ये एक स्पष्टपणा असतो. क था लिहितानाच काही चित्रचौकटी मनात तयार होत असतात.
 
नाट्यरंग : कचकडय़ाची ‘लग्नाची बेडी’ Print E-mail

रवींद्र पाथरे, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

पुरुष हे मूलत:च भ्रमरवृत्तीचे असतात, हे आता वैज्ञानिक संशोधनातूनच सिद्ध झालेलं वास्तव आहे. एकाच स्त्रीशी निष्ठा ठेवणं पुरुषांच्या हार्मोन्समध्ये नाही, असं हे संशोधन सांगतं. त्यामुळे आपल्या ‘बाहेरख्यालीपणा’ला आपण जबाबदार नसून निसर्ग जबाबदार आहे, असा बिनतोड युक्तिवाद समस्त नरपुंगव आता करू शकतील. असो. तथापि पुरुषांची ही भ्रमरवृत्ती एकूण मानवी अस्तित्वाला आणि समाजव्यवस्थेला परवडणारी नाही, हे मानवसमाजातील संवेदनशील व्यक्तींनी जाणलं आणि त्यांनी ‘लग्नाची बेडी’ नामक तथाकथित दंडाबेडी पुरुषांच्या गळ्यात अडकविली.
 
..म्हणून ‘टॉकीज’ धारण करणार मौन! Print E-mail

रविवार, ७ ऑक्टोबर २०१२

खेडय़ातील माणसाला कोटय़वधी रुपयांचे स्वप्न दाखवणारे, रोजच्या कटकटीपासून तीन तास तरी त्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारे चित्रपट पाहण्याची हक्काची जागा म्हणजे ‘सिंगल स्क्रीन’ चित्रपटगृहे. मल्टिप्लेक्सचा जमाना येण्याआधी या चित्रपटगृहांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. शुक्रवारी नवा चित्रपट लागला की, या चित्रपटगृहांच्या तिकीटबारीवर गर्दी उसळायची, शिट्टय़ा आणि टाळ्यांच्या आवाजाने थिएटर दणाणून जायचे आणि क्वचितप्रसंगी खुच्र्याची मोडतोडही व्हायची.. साधारपणे शुक्रवार म्हणजे चित्रपटगृहात नवीन चित्रपट येण्याचा वार.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 21