रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्तनाटय़वार्ता.... Print E-mail

आलोक राजवाडे यांना दामू केंकरे पुरस्कार
प्रायोगिक-समांतर रंगभूमीवरील उभरते नाटय़कर्मी आलोक राजवाडे यांना यंदाचा दामू केंकरे पुरस्कार जाहीर झाला असून, शुक्रवार, २८ सप्टेंबर रोजी सायं. ७ वा. दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये होणाऱ्या दामू केंकरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनी तो त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

 
‘लोकसत्ता’ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आयोजित कल्पक मनांसाठी ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ Print E-mail

प्रतिनिधी - रविवार, १६ सप्टेंबर २०१२

‘पुढल्या वर्षी लवकर याऽऽऽ’ या भक्तांच्या आर्त विनंतीला मान देऊन गणपती बाप्पा दरवर्षी मोठय़ा धूमधडाक्यात येतात. त्यांच्या स्वागताची तयारीही प्रत्येक घरात जोरात सुरू असते. यंदाही प्रत्येक घरातील किमान एक तरी व्यक्ती गणपतीच्या सजावटीसाठी सज्ज झाली असेल. अशा कल्पक लोकांसाठी ‘लोकसत्ता’ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित केली आहे.
 
उपऱ्या चालींची गाणी Print E-mail

नको रे बाप्पा..!

कोणत्याही मंगलकार्याची सुरुवात ही नेहमी गणेशस्तवनाने होत असते. गणेशविषयक अक्षरश: शेकडो सहाबहार गाणी प्रचलित आहेत. या गाण्यांमुळे चांगली वातावरणनिर्मिती होत असते.  मात्र ‘उडदामाजी काळेगोरे’ याप्रमाणे काही कंपन्या तापल्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी उसन्या चालींवरील गणेश गीतांच्या ध्वनिफिती बाजारात आणतात. मंगलमय वातावरण बिघडविणाऱ्या या प्रदूषित सुरांचे यंदाच्या गणेशोत्सवात कायमचे विसर्जन व्हावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य रसिकांबरोबरच संगीत क्षेत्रातील दिग्गजही व्यक्त करीत आहेत.  
 
आम्ही गणेशभक्त Print E-mail

अवघ्या दोन दिवसांवर बाप्पांचे आगमन येऊन ठेपलेलं आहे. आपले सेलिब्रिटी खास या बाप्पाच्या आगमनाची काय तयारी करताहेत हे जाणून घेऊया त्यांच्याकडूनच.
योगिता दांडेकर

 
गणराज रंगी नाचतो.. Print E-mail

रसिकराज

गणेशोत्सव आणि गणेशगीते यांचे अतूट नाते आहे. आपल्या मराठी प्रांताला गणेशगीतांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. या परंपरेचा घेतलेला धावता आढावा.
श्री गणेशाच्या मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली की गणेशोत्सवाची चाहूल लागते. गणेशाचे आगमन होणार म्हणून प्रत्येक गावात-शहरात रस्त्यांवरील खड्डे (तात्पुरते) बुजवण्याची विकासकामे त्या-त्या मायबाप नगरपालिका-महानगरपालिका यांच्याकडून (दरवर्षी) हाती घेतली जातात तेव्हाही हा सण तोंडावर आल्याचे जाणवते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 21