रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्तदादा कोंडकेंनी जे पेरलं ते हिंदीत उगवतंय Print E-mail

प्रतिनिधी

आज जे ‘खटकतं’ ते उद्या चक्क ‘पटतं..’ काळ बदलत असतो, संदर्भ बदलत जातात हेच यातून ‘दिसते.’
दादा कोंडके यांचे चित्रपट म्हणजे द्वय़र्थी संवाद, वाह्य़ात विनोद यांची गोधडी असते, हा टीकेचा सूर कधी खाली आला नाही, दादादेखील ‘दर्जात सुधारणा करीत’ टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत कधी पडले नाहीत. आपल्याच मराठी चित्रपटाचा हिंदीत ‘रिमेक’ करताना भाषेचा अडथळा येऊनही त्यांनी विनोदातील घसरण कायम ठेवली. त्यांना ते शोभले.
 
पडद्यावर कोकण विस्तारतेय.. Print E-mail

प्रतिनिधी

कोकणचे सौंदर्य, कोकणची माणसे, कोकणचे पदार्थ याबाबत पुन:पुन्हा काही सांगायची गरजच नाही.पण ‘मराठी सिनेमावाल्यां’चे आता अलिबागपासून ते थेट मालवणपर्यंत कोकणबद्दलचे प्रेम प्रचंड वाढीला लागलेय. अलिबाग-चौल-मुरुड-श्रीवर्धन हे तसे रायगड जिल्ह्य़ातले, महाडच्या पुढे सरकलो की, कोकण सुरू राहते, पण सगळीकडचा समुद्र, सुखदता सारखीच. माणसेही गोड, सहकार्य देणारी.
 
आता हिंदीच्या दिग्दर्शनात अजिंक्य Print E-mail

प्रतिनिधी

‘जेता’च्या दिग्दर्शनानंतर अजिंक्य देव करतोय तरी काय, असा तुमचाही प्रश्न असेलच.तो मात्र पटकन उत्तर देतोय, आजच्या महाविद्यालयीन जीवनावर एक तरुण चित्रपट मी दिग्दर्शित करतोय. पाठोपाठ ‘शैतान’च्या निर्मिती संस्थेचाही पुढचा हिंदी चित्रपट माझ्याकडे आहे. हे दोन चित्रपट दिग्दर्शित करेपर्यंत आणखी एका चित्रपटाची तयारी होईल. प्रत्येक चित्रपटाची पटकथा चांगली झाल्याशिवाय सेटवर जायचे नाही हे मी पक्के ध्यानात ठेवले आहे, अजिंक्य देव म्हणाला.
 
सुसंवादाने नांदा..! Print E-mail

सुहास धुरी - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सोळा संस्कारापैकी एक म्हणून विवाह या संस्काराकडे पाहिले जाते.  विवाह म्हणजे  दोन अपरिचित कुटुंबांना एकत्र आणणारे एक पवित्र नाते. त्त्यातून पती-पत्नी, सासू-सून, नणंद-भावजय ही नाती निर्माण होत असतात. परंतु विचारांमधील मतभेद, तडजोडीचा अभाव आणि स्वत:बद्दल निर्माण झालेला अतिआत्मविश्वास यामुळे या पवित्र्य नात्याला कुठेतरी बाधा तर येत नाही अशी चिंताही आता वाटू लागली आहे.
अनेक घरांत सासू-सून हे नाते मुलगी आणि आईच्या नात्याप्रमाणे अभावानेच आढळते.
 
गॉसिप : इंडियन आयडॉलची अशीही कॉमेडी सर्कस Print E-mail

‘मोहोबते लुटाऊंगा’ म्हणून त्याने तमाम युवतींच्या हृदयावर अधिराज्य केले तसेच पहिला इंडियन आयडॉल म्हणून याच्या वाटय़ाला त्या वेळी खूपच प्रसिद्धी आली. त्यातच आपला मराठी  मुलगा म्हणून तर सर्वानीच त्याला डोक्यावरही घेतले. मानसन्मान आणि वर एक कोटींचे बक्षीस, त्यामुळे आयडॉल अभिजित सावंत सर्वाच्याच दृष्टीने मोठा सेलिब्रेटी ठरला. मुळातच आवाजात माधुर्य असल्याने त्याला चांगली गाणी मिळतील असे सर्वानाच वाटत होते, पण केवळ आयडॉलचा मुकुटच सांभाळणे त्याच्या हाती उरले.
 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 20 of 21