शब्दारण्य
मुखपृष्ठ >> शब्दारण्य
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

शब्दारण्य
शब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा Print E-mail

नीरजा, रविवार ४ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

कॉपी करून पास होणारी दहावी-बारावीची मुलं असोत की, डी.एड्., बी.एड्. कॉलेजची मुलं असोत, ही मुलंच अशा तऱ्हेनं पास झाली आणि नंतर संस्थाचालकांना पैसे देऊन शिक्षक झाली तर मग मूल्यशिक्षणाच्या तासाला ती नेमकं काय शिकवत असतील याचा शोध ‘मूल्यशिक्षण’ हा अतिरिक्त विषय अभ्यासक्रमात घालणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारायला हवा.
 
शब्दारण्य : उघडू या नवी खिडकी.. Print E-mail

नीरजा, रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

पुरुषार्थाच्या व्याख्या प्रथम बदलायला हव्यात. पुरुषांना व्यवस्थेनं दिलेल्या आभासी अढळ स्थानावरून खाली उतरवून आजूबाजूच्या माणसांकडे पाहायला शिकवायला हवं. स्त्रीला ज्याप्रमाणे तिचं शोषण होतं आहे याची जाणीव करून द्यायला हवी, त्याप्रमाणे पुरुषांनाही ते शोषणकत्रे आहेत, याची जाणीव करून द्यायला हवी.
 
शब्दारण्य : एका पुस्तकवेडय़ाची गोष्ट.. Print E-mail

नीरजा , रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अनेकदा पोटापाण्यासाठी आपला देश, आपलं राज्य किंवा आपलं गाव सोडून आपण परक्या देशात वा राज्यात जातो. अशा प्रकारे बाहेर पडलेल्या माणसाला नेहमीच ‘आयडेंटिटी क्रायसिस’ला सामोरं जावं लागतं. परप्रांतात स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी जिवापाड प्रयत्न करावे लागतात. काही वेळा तर आपल्या मातीतच आपल्याला अस्तित्वाची लढाई द्यावी लागते. (बेळगावकर ती आज देताहेत.) परप्रांतात किंवा आपल्या मातीतच आपलं स्वत्व हरवत चाललेलं पाहून माणूस स्वस्थ नाही बसू शकत.

 
शब्दारण्य : स्वतंत्र विचाराच्या मुली Print E-mail

नीरजा ,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

गेल्या काही वर्षांत पुन्हा शिकलेल्या मुली किंवा करिअर करणाऱ्या मुली कुटुंब तोडणाऱ्याच असतात, असा काहीसा समज लोकांच्या मनात निर्माण करण्यात आपली चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणी मालिका यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे आजही लग्नाच्या बाजारात अनेक पुरुष नोकरी करणाऱ्या मुलींना नाकारतात. अर्थात शिकलेली किंवा करिअर करणारी मुलगी आणि स्वतंत्र विचार करणारी मुलगी या पुन्हा वेगळ्या गोष्टी आहेत.
 
शब्दारण्य : कुणीही यावे.. Print E-mail

नीरजा ,रविवार ९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

साहित्यिकांनी आणि शिक्षकांनी कायम गरीब रहावं, कोणी आमंत्रण दिलं तर मानधन न घेता लोकांच्या प्रबोधनासाठी जावं आणि त्यासाठी प्रवासखर्चाचीही अपेक्षा करू नये असा काही नियम आहे का? मार्क्‍सवादी म्हणवून घेणारे लेखकही रशियाच्या वाऱ्या करून आलेतच की! त्यांना सन्मानानं बोलावलं तर त्यांनी का जाऊ नये? हजार भागांच्या एखाद्या टुकार मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्यांचा चेहरा सतत दाखवणाऱ्या एखाद्या न्यूज चॅनलला नवीन पुस्तक बाजारात आलेल्या साहित्यिकाचा चेहरा जाऊ द्यात, पण पुस्तकही दाखवावंसं वाटत नाही..
 
शब्दारण्य :पाऊस.. आठवणी.. आणि तेच ते.. Print E-mail

२६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

खरं तर आपण सारेच शोधत असतो आपल्याला हव्या असलेल्या पावसाचा चेहरा. हा चेहरा कधीतरी अचानक चितारला जातो आपल्या मनात.. एखाद्या चित्रासारखा. आणि मग कायमचा बसून राहतो तो. तोच चेहरा मग आपण शोधत राहतो प्रत्येक पावसात. आणि ‘यावेळचा पाऊस तसा नव्हता- जसा पूर्वी असायचा,’ असं सांगत राहतो स्वत:ला.  एखाद्याच्या आयुष्यात येतात रंगीत पिसारा फुलवून नाचणारे मोर. पण सर्वानाच नाही मिळत हे भाग्य. आभाळात दाटून येणाऱ्या ढगांची वाट पाहत जगणाऱ्यांना नाही दिसत मोर कधीच आयुष्यात. त्यांच्या डोळ्यांच्या खोल विहिरीतील अश्रूही संपलेले असतात. कोरडय़ा ठणठणीत पडलेल्या जमिनीवर काहीच उगवत नसेल तर काय करणार ते?
 
शब्दारण्य : मुक्काम पोस्ट खिंगर Print E-mail

नीरजा ,रविवार  १२  ऑगस्ट  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it    

आजची तरुण पिढी साऱ्या नातेसंबंधांकडे आपल्या पिढीपेक्षा जास्त प्रगल्भपणे पाहते हे लक्षात आलं. स्त्री-पुरुष नातेसंबंधाविषयीही काही महत्त्वाच्या बाबींकडे त्यांनी लक्ष वेधलं. या पिढीला नातेसंबंधातली निष्ठा महत्त्वाची वाटते, पण एकनिष्ठ असण्याची कल्पना मात्र व्यवहारी वाटत नाही.
 
शब्दारण्य : जन्मशताब्दी- एका बंडखोर कवयित्रीची! Print E-mail

नीरजा ,रविवार , २९ जुलै २०१२

त्या काळात लिहिणाऱ्या कवयित्रींच्या कविता पाहता पद्मा गोळे यांचं वेगळेपण उठून दिसतं ते त्यांच्या सामाजिक भानामुळे. चाळिशीच्या दशकात त्यांच्या कवितेतून बाहेरच्या जगात चाललेल्या घटनांची त्या नोंद घेतात, हे महत्त्वाचं आहे. स्त्रीजाणिवेची कविता सत्तरीच्या दशकानंतर विशेषत्वानं पुढे आली असं म्हटलं गेलं तरी त्या काळात इंदिरा संत, शांताबाई शेळके यांनीही अशी कविता लिहिली होती. पण पद्माबाईंची बंडखोरी ही तुलनेनं जास्त आहे. त्यांची कविता पुरुष नाकारणारी नाही, तर पुरुषाबरोबर स्त्रीलाही माणूस म्हणून वागणूक मिळावी यासाठी आग्रही असलेली आहे.
 
शब्दारण्य :सामाजिक विकृतीची मूळं Print E-mail

नीरजा ,रविवार १५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपल्या समाजात स्त्रीला लैंगिकतेविषयी बोलू दिलं जात नाहीच; पण लैंगिक शोषण व विकृतीच्या विरोधात उभंही राहू दिलं जात नाही. ‘काहीही झालं तरी शेवटी बदनामी बाईचीच होते,’ असं कारण पुढे करून बायकाही असे अत्याचार मूकपणे सहन करतात. आणि ते त्यांनी करावं असंच त्यांच्या मनाचं प्रोग्रामिंगही केलं जातं. समाजातलं हे भीषण वास्तव अनेक लेखिका आज मोकळेपणानं मांडत आहेत.
 
शब्दारण्य : लैंगिकता : स्त्रीची! Print E-mail

नीरजा ,रविवार १ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ऊर्मिला पवार यांनी ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकात ‘दलित स्त्रीची लैंगिकता’ या विषयावर लेख लिहून योनिशुचितेचा हत्यार म्हणून वापर करत स्त्रीचं दमन करणाऱ्या समाजाच्या मानसिकतेची दखल घेतली आहे. त्यात त्यांनी जाती व वर्णव्यवस्थेतील परिवर्तनाची भाषा करणाऱ्या दलित लेखकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वागण्या-बोलण्यातील विरोधाभास दाखविला आहे.  दलित समाज जसजसा उच्चवर्णीयांच्या संपर्कात यायला लागला तसतसा बदलत गेला.
 
शब्दारण्य : शिवाजी अंडरग्राऊंड इन् भीमनगर मोहल्ला Print E-mail

नीरजा ,रविवार १७ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘शिवाजी अंडरग्राऊंड इन् भीमनगर मोहल्ला’ हे नाटक झोपेचं सोंग घेतलेल्या राजकीय पुढाऱ्यांना कितपत जाग आणेल माहीत नाही. पण त्यांच्या आज्ञेनुसार कोणत्याही महापुरुषाच्या विचारांच्या झेंडय़ाचं काय करायचं, हे समजून न घेता तो झेंडा आंधळेपणानं खांद्यावर वाहणाऱ्या आणि विचारी नेतृत्व नसल्यानं भरकटलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना, तसंच इतिहास केवळ अभ्यासक्रमात शिकलेल्या आणि नंतर विसरून गेलेल्या आपल्यासारख्या सामान्य माणसांना इतिहास म्हणजे नेमकं काय, याचं थोडंफार भान हे नाटक आणून देईल अशी आशा वाटते.

 
शब्दारण्य : सामाजिक परिवर्तन - मोहन गुंजाळांच्या स्मृतिनिमित्तानं! Print E-mail

altनीरजा , रविवार , ३ जून २०१२
मोहन गुंजाळांसारखे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात होते आणि आहेत. एखादा प्रश्न हातात घेऊन हे लोक मनापासून काम करताहेत. यामुळे सुटे सुटे प्रश्न सुटत असले तरी हाती फार भरीव काही लागत नाही. केवळ वेगवेगळी बेटं तयार होतात. त्यातून संपूर्ण सामाजिक परिवर्तन घडवून आणता येत नाही. त्यासाठी वैचारिक बैठक आवश्यक असते. ही बैठक भक्कम करायची असेल आणि जागतिकीकरणाच्या नव्या पर्वात निर्माण झालेल्या प्रश्नांची आव्हानं पेलायची असतील तर अशा साऱ्या चळवळी एकत्र यायला हव्यात.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो