सटायर फटायर
मुखपृष्ठ >> सटायर फटायर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सटायर फटायर
सटायर फटायर : तापाचं काय करावं? Print E-mail

शफाअत खान, रविवार ४ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आतल्या तापाचं काय करायचं कळत नाही. रात्री झोप येत नाही. तळमळायचाही कंटाळा येतो. डास येऊ नयेत म्हणून दार-खिडक्या लावल्यामुळे व अंगभर पांघरुण घेतल्यामुळे गुदमरल्यासारखं होतं. श्वासोच्छ्वासासाठी पांघरुण दूर सारावं तर डास दिसतो. खरं नाही, भास नाही, स्वप्नही नाही, असले चमत्कारिक खेळ सुरू होतात.
 
सटायर फटायर : सत्रा खिशांची पँट Print E-mail

शफाअत खान, रविवार , २१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याने कमी खायचं ठरवलं तर त्याला किती खावं लागेल? हे गणित कठीण आहे; पण मी ते सोडवायचा प्रयत्न केला. स्वत: अधिकारी, त्याचे नातलग, अधिकाऱ्याची बायको, बायकोचे नातेवाईक, मुलगा, सून, सुनेचे सगळे नातेवाईक, मुलगी, जावई, जावयांचे नातेवाईक गुणिले सत्रा खिसे. उत्तर- हजार कोटींच्या आसपास येतंय. जास्तच; पण कमी नाही.
 
सटायर फटायर : सोकावलेला कंटाळा Print E-mail

शफाअत खान, रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

पूर्वीही प्रेक्षक नाटक-सिनेमा बघताना रंगून जात. हिंदी सिनेमात नायकावर कुणी दुष्ट मागून हल्ला करू पाहत असेल तर प्रेक्षक ‘पिछे देख, पिछे देख..’ असा गलका करून त्याला सावध करत. पूर्वी मराठी रंगभूमीवर हिट् अँड हॉट नाटकं होत. त्या नाटकांत ‘बिचाऱ्या बाईवर बलात्कार’ असा एक प्रसंग असे. बलात्कार होणार तोच लाइटस् घालवून अंधार केला जाई. प्रत्यक्ष ‘बलात्कार’ पाहण्यासाठी जमलेले रसिक चिडत.
 
सटायर फटायर : या कंटाळ्याचं काय करावं? Print E-mail

शफाअत खान,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

पूर्वी खूप दरवाज्यांची फॅशन नव्हती. घोडय़ाची नाल ठोकण्यासाठी एकच दरवाजा असे. तो उघडाच असे. माणसं शेजाऱ्यांना ओळखत. त्यांच्या गप्पाटप्पा होत. कंटाळा आला तर माणसं एकमेकांकडे जाऊन कंटाळा घालवत. शेजारच्याचा कंटाळा घालवणं हा शेजारधर्माचाच एक भाग होता. कंटाळा पूर्वीही यायचा; पण तो सुसह्य़ होता. बाहेर नाक्यापर्यंत चक्कर मारून आलो तरी कंटाळा जायचा.
 
सटायर फटायर : पगडी, तुतारी आणि लाचारी! Print E-mail

शफाअत खान,रविवार ९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आता महाराष्ट्रातील सगळी गावं संपल्यामुळे परदेशात संमेलनं भरवायची पद्धत सुरू झाली आहे. परदेशी नंबर लागलेले सूटबूट घालून रुबाबदार होण्याच्या प्रयत्नात असतानाच, नंबर न लागल्यामुळे स्वत:ला मानी समजू लागलेले काही साहित्यिक सूटबूटवाल्यांना लाचार म्हणून हिणवतात. त्यांना रोखण्यासाठी दुष्काळ, गरिबी, बेकारी व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आठवण करून देतात. असल्या करुण कहाण्यांचा कुणावरच काही परिणाम होत नाही.
 
सटायर फटायर : सोनेरी आठवणींचा ठसका Print E-mail

२६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुल्र्याचे अत्यंत दयाळू गृहस्थ सचोटीने पाकीटमारीचा व्यवसाय करीत. तेवढय़ा पट्टय़ात पाकीट गेलेली माणसं पोलिसांकडे न जाता संध्याकाळी थेट दादांच्या दरबारात जात. दादा तक्रार समजावून घेत. निष्काळजीपणावर व्याख्यान देत. धंद्याच्या पॉलिसीमुळे पाकिटातले पैसे परत करता येत नसत; पण इतर महत्त्वाची कागदपत्रं तात्काळ परत केली जात. महत्त्वाची कागदपत्रं परत मिळालेली माणसं दादांच्या पायावर पडत. पुढे हे पाकीटमार, चोर, स्मगलर राजकारणात पडले. इमानदारी विसरले. आता आपल्या मारलेल्या पाकिटातले पैसे तर सोडाच; पण कागदपत्रंही कुणी परत करीत नाही. शेवटी ‘गेले ते दिवस’ म्हणून उसासायचं, एवढंच आपल्या हातात उरतं.
 
सटायर फटायर : नामुष्कीचे स्वगत Print E-mail

शफाअत खान ,रविवार  १२  ऑगस्ट  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it  

पूर्वी प्रेमभंग झाला म्हणून एकमेकांवर अ‍ॅसिड फेकायची पद्धत नव्हती. सोसण्यावर, झुरण्यावर भर असे. हिंदी सिनेमांमुळे अनेकांना प्रेमात आपण फार मोठा त्याग करावा असंही वाटे. त्यामुळे अनेकदा त्याग जास्त आणि प्रेम कमी- असं होई. प्रेम कमी पडल्यामुळे प्रकरण तुटे. प्रेमभंग होई. प्रेमभंग झालेले तरुण प्रेमभंगाची जाहिरात म्हणून दाढी वाढवीत. काही दु:खाची जाहिरात म्हणून दारू पीत. करुण हिंदी गाणी ऐकत. काहीजण किरकोळ खरचटण्याला घाव समजत. स्वत:च्याच प्रेमात पडून कथा-कादंबऱ्या, कविता लिहून अख्ख्या समाजावर सूड उगवीत.
 
झुंजारराव, जेम्स बाँड आणि रणरागिणी Print E-mail

शफाअत खान , रविवार , २९ जुलै २०१२

गुवाहाटीत एका तरुणीला २०-२५ तरुणांनी बेदम मारहाण करण्याच्या घटनेचे चित्रीकरण करून ते चॅनल्सवर पुन: पुन्हा दाखवलं गेलं. सुरुवातीला चॅनलवाले नैतिक पतन थांबवण्याच्या उदात्त हेतूने- ‘रात्री घराबाहेर पडणाऱ्या मुलीचा भयंकर शेवट’ अशी गोष्ट दाखवत होते. टी.आर.पी. वाढल्याने ते आनंदात होते. पण लोक संतापले म्हटल्यावर चॅनलवाल्यांनी गोष्टीचं तात्पर्य बदललं. आता स्त्री-शोषण, स्त्रियांवरच्या अन्यायाला वाचा फोडायच्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या.

 
सटायर फटायर : देशप्रेमाचं काय करायचं? Print E-mail

शफाअत खान ,रविवार १५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मी म्हणालो- ‘आमचं बरं आहे. संस्कारांमुळे विद्यार्थी वर्गात जेवत नाहीत. घरी जेवून वर्गात झोपायला येतात. झोप येत नसेल तर एकमेकांना थोपटतात. घोरतात. झोपेत बरळतात. मुद्दा चुकला तर सरांच्या तोंडाला काळं फासतात. उत्साही विद्यार्थी सरांना गाढवावरून फिरवून आणतात. काही पार्टीचे कार्यकर्ते विनामूल्य गाढवं पुरवण्याची व्यवस्था करतात.’ हे एवढं ऐकल्यावर अमेरिकेत शिकवणाऱ्या त्या भारतीय प्राध्यापकांनी पुन्हा म्हणून भारतात यायचं नाव काढलं नाही.

 
सटायर फटायर : भव्यतेचं अमेरिकी वेड, भारतीय बाणा, वगैरे.. Print E-mail

शफाअत खान ,रविवार १ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मी ब्रॉडवेवरचं नाटक बघायला गेलो. शेजारी एक अमेरिकन बाई बसल्या होत्या. बाईंचं र्अध शरीर घरंगळून माझ्या खुर्चीत आलं होतं. बाई र्अध शरीर वाऱ्यावर सोडून मजेत खात-पीत बसल्या होत्या. माझं नाटकात लक्ष लागत नव्हतं. मध्यंतरात बाई पुन्हा पटकन् खाण्यासाठी उठल्या. मला ओलांडून जाऊ लागल्या. मी खुर्चीत चेंगरून मरतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. एक तज्ज्ञ गृहस्थ म्हणाले, ‘सध्या अमेरिकेची आर्थिक स्थिती बरी नाही.

 
सटायर फटायर : अमेरिकेत कायदे पाळल्यानेच अपघात जास्त! Print E-mail

शफाअत खान ,रविवार १७ जून २०१२
अमेरिकेत वाहतुकीचे नियम भलतेच कडक आहेत. ते मोडल्यास चिरीमिरी देऊन चालत नाही. आता एवढे कठोर नियम म्हटल्यावर तिथं फारसे अपघात होत नसतील असं वाटत होतं. पण तिथे भारतापेक्षा अपघातांचे प्रमाण जास्त आहे, हे ऐकून धक्काच बसला. भारतातही सरकारी नोकरांना वरकमाई व्हावी म्हणून काही नियम केलेले आहेत. पण असले नियम कुणी फार मनावर घेत नाहीत. आपण कायदा पाळत नाही, इतरही पाळणार नाहीत, अशी खात्री असल्यामुळे आपले ड्रायव्हर भलतेच सावध असतात. अमेरिकन माणूस गरजेपेक्षा जास्त कायद्यावर विसंबून राहतो आणि गोत्यात येतो. शेवटी अमेरिकन माणसांनी ‘कायद्याचा काहीच उपयोग नसतो, मनाचा ब्रेक महत्त्वाचा!’ हे सत्य भारतीयांकडून शिकायला हवं.

 
सटायर फटायर : एकटेपण घालवणारी भुतं Print E-mail

शफाअत खान , रविवार, २० मे २०१२
altफारपूर्वी संत-महात्मे, गुरूबिरू असायचे. ते भटकलेल्यांना मार्ग दाखवायचं काम करायचे. आता हळूहळू ही जमात नष्ट झाली आहे. त्यामुळे काही भल्या भुतांनी हे काम आपल्या अंगावर घेतलं आहे. कुठेही- जंगलात, रानावनात, समुद्रात किंवा शहराच्या गर्दीत हरवलेल्याला भूत रस्ता दाखवतं. रस्ता सापडलेला ‘थँक्यू’ म्हणायला मागे वळतो तोच भूत अदृश्य झालेलं असतं. माणसाला नेहमीच एकाकी वाटतं.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो