ध चा 'मा'
मुखपृष्ठ >> ध चा 'मा'
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ध चा 'मा'
ध चा 'मा' : फटाके Print E-mail

रविवार ११ नोव्हेंबर २०१२

सक्काळी सक्काळी उठावे. स्वत:स साबूने स्वच्छ धुवावे. शुचिर्भूत व्हावे. नवी कापडे चढवावीत. दोन लाडू हाणावेत. कोपभर चहा प्यावा. मग दारी यावे. तेथे लयदार रंगावलीवर लवलवत असलेल्या इवल्याशा पणतीवर हातातला फुलबाजा पेटवावा. तो असा गोलगोल फिरवावा आणि त्यातून झडणाऱ्या त्या शुभ्र चांदणफुलांकडे पाहात मस्तपकी गाणे म्हणावे -  
 
ध चा 'मा' : नको ते आदर्श! Print E-mail

रविवार ४ नोव्हेंबर २०१२
alt

सायंकाळी कचेरीतून घरी यावे आणि पाहावे की घरातील चित्रवाणी संच बंद आहे. मुले एका कोपऱ्यात चिडीचूप अभ्यास करीत आहेत. स्वैंपाकघरातून चहाच्या कपाची किणकिण, फोडणीची चरचर यांसारखे मध्यमवर्गीय ध्वनी येण्याऐवजी भांडय़ांचे दणदण आवाज येत आहेत. फॅन पाचवर असूनही वातावरण तापल्यासारखे वाटत आहे.
 
ध चा ’मा’ - चरबी Print E-mail

alt

रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
आमुच्याकडे हत्ती असता, तर आज आम्ही त्यावरून नक्कीच किलो-दोन किलो साखर वाटली असती! आमुच्या गळ्यात मोत्यांचा कंठा असता, तर आज आम्ही नक्कीच तो लोकसत्तेच्या प्रतिनिधी, पुणे यांस दिला असता!
प्रश्नच नाही! बातमीच तितकी आनंददायी होती. आमुचे लाडके नेते, सर्वाचे साहेब आणि महाराष्ट्राचे जाणते राजे कर्करोगमुक्त झाले होते. (आकाशातील बाप्पा त्यांस दीर्घायुरारोग्य देवो! आमेन!)
 आता ही खबर-ए-कॅन्सर आम्हांस या आधी ज्ञात नव्हती, असे नाही. पण साहेबांचा आजार, साहेबांचा लढा अन् साहेबांचा रोग्विजय हे सर्व काही आम्ही पत्रकारू-नारूंनी एक राष्ट्रीय गुपित म्हणून जपले होते. पण परवाचे दिशी पुण्यपत्तनी खुद्द साहेबांनीच ते फोडले.
 
ध च 'मा' : कोणे एकेकाळी.. Print E-mail

रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
alt

..तर त्या काळी लोक एकमेकांवर आरोपही करत असत. आता तुम्ही विचाराल की, आरोप म्हणजे काय आणि ते कसे करतात? तर आरोप ही एक सामाजिक-राजकीय भाषिक कृती असून, ती सहसा हातात कागद तसेच छायाचित्रे घेऊन पत्रकार परिषदेत केली जाते. मात्र, महामहोपाध्याय पांडुरंग भालचंद्र यांनी असे म्हटले आहे की, हातात काहीच न घेताही आरोप केले जात असत.
 
ध च 'मा' : माफी असावी, राबर्टजी! Print E-mail

रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

महामहीम सोनियाजी गांधी यांस काही बोलावयाचे नसेल, तर त्यांनी बोलू नये. (राष्ट्रभाषेत तर नकोच! त्या हिंदी वाचून बोलायला लागल्या की वाटते, यांच्यापेक्षा आमचे आराराबा बरे!.. आता आराराबांचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. अलीकडे आम्हांस सारखे वाटत आहे, की हिंदी तर हिंदी, पण आबांनी बोलावे!
 
जलदिव्य Print E-mail

रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
alt

 ..आणि तो प्रसंग काय वर्णावा मंडळी!
माऊलींनी त्या ठिकाणी असा धाडकन् राजीनामा फेकला अन् मग काय झालं?
अवघे डळमळले भूमंडळ!
तिन्ही लोक हादरले. सप्तपाताळ डुचमळले. शेषाला कापरे भरले. आन् लोक म्हणाले- अवघे डळमळले पृथ्वी-मंडळ!
बोला पुंडलिकावर्दा हारि..ठ्ठल..
श्रीज्ञान्देवतुकाराम.. पंढरीनाथ महाराज की जय
दादोबा महाराज की जय!
 
ध च 'मा' : सम्राट अंकशास्त्री व डळमळता रथ Print E-mail

alt

रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतातील वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, ‘राजा, तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटते. तुझे कष्ट किंचित हलके व्हावेत म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो. ऐक..’
आर्यावर्तात आघाडीपुरम् नामक एक विशाल नगरी होती. तेथे अंकशास्त्री हे अर्थतपस्वी राहत होते. ते अत्यंत बुद्धिमान व पराक्रमी होते. एकदा राज्याच्या कुंडलीत चंद्रशेखर कालसर्प योग आला. त्यायोगे तेथील सुवर्णमुद्रांचा क्षय होऊ लागला होता. त्यावेळी अंकशास्त्रींनी मोठे तप केले. जवाहरधोरणत्याग नामक यज्ञ केला आणि आपल्या बुद्धिसामर्थ्यांने सुवर्णक्षय रोखला.

 
ध चा 'मा' : कॉमेडीची गोष्ट Print E-mail

रविवार, २३ सप्टेंबर २०१२
alt

प्रेस क्लब हे काही आमुचे नेहमीचे मनोरंजनस्थल नव्हे. केव्हातरी सटीसामासी कोणा मेंबरासमवेत तेथे जावे, अनुदिनी अनुतापे तापलेले मन थंड थंड करावे, थोडे खावे, बहुत प्यावे, ऐसे आम्ही पत्रपरंपरेने करतो. शिवाय अनुदानित खानपानसेवेव्यतिरिक्त तेथे जाण्याचे अन्य आनुषंगिक लाभ ते असतातच. जसे की, वृत्तसृष्टीत हाली काय चालले आहे, कोण कोणाचे गोटात आहे, कोण कोणाचे पतंग उडवीत आहे,
 
ध चा 'मा' :यावे गणराय! Print E-mail

रविवार १६सप्टेंबर २०१२

उठा, आपापल्या फडताळांतून बाहेर पडा!
चिंता करतो स्वत:ची, झालंच तर विश्वाची वगरे तर मित्रहो, सोडूनच सोडा!
ते मुळात आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी करायचं कामच नाही! आणि हल्लीच्या काळात परवडते तरी का असली हौसमौज आपल्याला? पुन्हा चिंता वगरे करून काही होतं का? समजा, केली तुम्ही चिंता. केली तुम्ही काळजी. म्हणून काय लगेच कोणी कोळसा खाणींचं आवंटन रद्द करणार आहे का?
 
ध चा 'मा' : भाई आणि दीदी Print E-mail

रविवार ९ सप्टेंबर २०१२

आमचे परमप्रिय नेते व गुजरातगौरव नरेंद्रभाई मोदी आणि आमच्या परमप्रिय नेत्या ममतादीदी बॅनर्जी यांस कोणाची (त्यांची-त्यांचीसुद्धा) तुळणा नाही, हे का आम्हांस माहीत नाही?
नरेंद्रभाई मोदी म्हणजे तंतोतंत विकासपुरुष. आज ते गुजरातचा विकास करीत आहेत. उद्या भारताचा करतील.
 
ध चा ‘मा’ : भांडण Print E-mail

रविवार , २ सप्टेंबर २०१२

गावात नुसतंच चच्रेला उधाण आलं होतं. नेमकं काय झालं, कशामुळं झालं, कुणाला काहीच माहीत नव्हतं. परिणामी, सत्य काय ते आपल्यालाच ठाऊक आहे, अशा थाटात सगळेच बोलत होते. त्यांच्या बोलण्यात एकच गोष्ट काय ती खरी होती आणि ती म्हणजे- श्रीयुत पंजाबराव कोळसे-पाटील व श्रीमती कमलताई कोळसे-पाटील यांच्यामध्ये मोठीच कलागत झाली होती.
 
ध चा ‘मा’ : ती पाहताच बिकिनीबाला.. Print E-mail

२६ ऑगस्ट २०१२

‘अहो, त्या ‘नो एंट्री’ पिक्चरच्या जाहिरातीचा रिपीट टेलिकास्ट कधी करतात हो येबीपी माझावर?’ आत वळून आम्ही आमुच्या हिला हे पुसले अन् कचकन् स्वत:ची जीभच चावली. बाप रे! हे काय विचारून बसलो आपण? आता आतून तोफखाना सुरू होणार. हिच्यामध्ये रा. रा. वसंतराव ढोबळे संचारणार! आमुची अभिरुची, आमुची आवड, आमुची सुसंस्कृतता एवंच एकंदरच ढासळत चाललेली सामाजिक नीतिमूल्ये हे सर्व आमुच्याच दारी टांगली जाणार, हे तत्क्षणी आमुच्या ध्यानी आले.
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो