संजय उवाच
मुखपृष्ठ >> संजय उवाच
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संजय उवाच
संजय उवाच : दोन थिएटर्स Print E-mail

alt

डॉ. संजय ओक , रविवार १९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it  
गिरगावच्या मठात कार्यक्रम रंगला होता. एक तर सन्मुख साक्षात अक्कलकोट स्वामी माऊली आणि इकडे आम्ही तीन ओक. गिरीश, जयंत आणि अस्मादिक. गिरीश म्हणजे साक्षात नटसम्राट, जयंत प्रसंगावधानी सूत्रधारांचा सरदार आणि मी Jack of all trades.
गप्पांना विषय बांधील नव्हता. जडणघडण आणि व्यक्तिमत्त्व, तसेच आपापल्या क्षेत्रात घडणारे नाठाळ विनोदी प्रसंग, अशी कार्यक्रमाची बांधणी झाली होती. गिरीशनाही माझ्यासारखीच वैद्यकाची बठक लाभलेली. विद्यार्थीदशेत ते नागपूरकर तर मी मिरजकर ! पण शेवटी पोटाला देत होती ती ही मायानगरी आणि तिच्या सेवेत आम्ही धन्यता मानत होतो. कोणाला तरी व्यासपीठावर बसलेल्या आम्हा तिघांत ब्रह्मा-विष्णू-महेश दिसले ! मला मात्र आमीर खानच्या 3-idiots ची आठवण झाली.
माझे दोन्ही सहकारी आपापल्या प्रांतात वाकबगार सुभेदार असल्यामुळेच आमची गणना 3-Oaksमध्ये झाली एवढेच. रंगलेल्या कार्यक्रमात अचानक मला आणि गिरीशना जाणीव झाली की ते काम करतात ते नाटकाचं थिएटर आणि मी वावरतो ते ऑपरेशन थिएटर.. दोहोंमध्ये काय विलक्षण साम्य आहे!
एकीकडे नाटय़ हे जीवन आहे तर दुसरीकडे जीवनाचे नाटय़ आहे.. दोन्हीकडे संघकार्य महत्त्वाचे. आपल्याचमुळे नाटक हाऊसफुल्ल होते ही ‘ग’ची बाधा मुख्य नटाला झाली की, झालीच ऱ्हासाला सुरुवात. तेथे स्पॉट बॉय, बॅकस्टेज बॉय जेवढा महत्त्वाचा, तेव्हढाच आमच्या इथला चतुर्थश्रेणीतला वॉर्डबॉय. पण नाव फक्त ‘ओकांचे’ होते.. अर्थात त्या पडद्यामागच्या कलाकाराच्या गळ्यात हात टाकून, त्याच्या बरोबर कटिंग पिऊन, त्याच्या निवृत्तीला त्याला थली देण्याची प्रगल्भता दोन्ही ओकांना लाभलीय, हे सत्य आहे.
 
संजय उवाच : ऐसी वर्णने मिळवीन Print E-mail

डॉ. संजय ओक ,रविवार  १२  ऑगस्ट  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it  

मुलुंडच्या पश्चिमेस असलेले आमच्या नंदूभाईंचे मोटार दुरुस्तीचे वर्कशॉप हा माझा एक विरंगुळयाचा अड्डा. एकतर नंदूभाई हा मोटारीच्या मेकॅनिक्समधील भीष्माचार्य आणि तो त्याचा व्यवसाय नसून जगण्याची निष्ठा आहे; त्यामुळे माझे आणि त्याचे सूर गेल्या दीड-दोन दशकांपासून जुळलेले. परवा चक्कर टाकली; तर नंदूभाई आजारी असल्याचे कळले. ‘क्या हुआ है रे?’ माझ्या पुढच्या प्रश्नाला त्याच्या असिस्टंटने जे उत्तर दिले, त्याने माझ्या मेंदूला मुंग्याच आल्या. ‘सर, उनका बॉडी पूरा लूज हो गया है !’ मला एकदम १९३८ च्या ऑस्टिन किंवा हिलमनच्या चॅसीजचा आवाज आल्यासारखे वाटले.
 
संजय उवाच : जिंदगी बड़ी होनी चाहिए! Print E-mail

डॉ. संजय ओक ,रविवार , २९ जुलै २०१२

‘जिंदगी बड़ी होनी चाहिए; लंबी नहीं..’ राजेश खन्नाचे ‘आनंद’मधील हे वाक्य गेल्या आठवडय़ात पुन:पुन्हा वाचायला, पाहायला आणि ऐकायला मिळाले. ‘आनंद’ रिलीज झाला तेव्हा मी आठवी-नववीत असेन. तेव्हा हे वाक्य कानावरून गेलं खरं; पण मनात रुतलं नव्हतं. आज खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ समजायला मधला चार दशकांचा काळ.. खरं तर ‘जिंदगी’ जावी लागली.

 
संजय उवाच : नावात काय आहे? Print E-mail

डॉ. संजय ओक ,रविवार २२ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सिंड्रेला आणि सोनपरीच्या भारलेल्या अवस्थेत थिएटरमधला पुढचा आठवडा सुरू झाला आणि आज सकाळची थिएटर लिस्ट वाचताना आणखीन एक धक्का बसला. सकाळचे मेजर ऑपरेशन होते, Exstrophy Bladder Repair.. काही दुर्दैवी जिवांना मूत्राशयाची पिशवी (Urinary Bladder) ) उघडय़ा अवस्थेत पोटाच्या खालच्या भागात घेऊन जन्म घ्यावा लागतो. उघडे मूत्राशय; सतत गळणारी लघवी; तिचा दरुगध; कमरेची हाडेही काही अंशात वाकलेली; कटिबंध अपूर्ण; त्यामुळे खालच्या पायांवरही परिणाम.

 
संजय उवाच : सिंड्रेला आणि सोनपरी Print E-mail

डॉ. संजय ओक ,रविवार १५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

रेसकोर्सवरचा मॉर्निंग वॉक संपवून मी गाडीकडे निघालो होतो. माझ्या पुढय़ात एक साठी-पासष्टीचे आजोबा आणि त्यांची तीन-चार वर्षांची चिमुरडी नात चालत होते. नातीचे काहीतरी बिनसले होते. ती मुसमुसत होती. पाय ओढत चालत होती. आणि मग माझ्या लक्षात आले की, तिची इवलीशी प्लॅस्टिकची सँडल एका पायातून नाहीशी झाली होती. आता एका पायात सॅंडल, तर दुसरा अनवाणी. आणि आजोबांच्या हातात मधोमध तुकडा झालेला घायाळ सँडल. चिमुरडीच्या रडण्याचे कारण उघड होते. पण तेव्हढय़ात आजोबा थांबले.
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो