स्वास्थ्य आणि अयुर्वेद
मुखपृष्ठ >> स्वास्थ्य आणि आयुर्वेद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्वास्थ्य आणि अयुर्वेद
स्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा Print E-mail

वैद्य प.य.खडिवाले,रविवार ४ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

गोवार: पथ्यकर पालेभाज्यात विशेषत: कफप्रधान विकारात गोवारीच्या शेंगांना वरचे स्थान आहे. गोवार गुणाने रुक्ष, वातवर्धक आहे. सर व दीपन गुणांमुळे मलावरोध, मधुमेह, रातंधळेपणा विकारांत गोवारीचे महत्त्व सांगितले आहे. रोग निवारण्याकरिता गोवारीची भाजी तुपावर परतून सैंधव मिसळून खावी. गोवारीची भाजी फार तेलकट बनवू नये. औषधी गुण जातात.

 
स्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या Print E-mail

भाग दुसरा
वैद्य प. य. खडिवाले ,रविवार , २१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कुकोहा
alt

कुष्मांड या नावाने कोहळा आयुर्वेदात ओळखला जातो. पांढऱ्या जाड सालीचा, भरपूर बिया असलेला व जून कोहळा अधिक चांगला असे शास्त्रवचन आहे. कोवळा कोहळा भाजी म्हणून चांगला असला तरी आयुर्वेदशास्त्राप्रमाणे तो हितकारक नाही. उलट, विषसमान आहे. शरीरातील आद्यधातू रसधातू होय. धातूच्या कमतरतेमुळे शरीरास रुक्षता येते. श्रम सहन होत नाहीत. शरीर शुष्क होते.
 
स्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या Print E-mail

वैद्य प. य. खडिवाले,रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आपल्या रोजच्या आहारात धान्ये, कडधान्ये यांचे जसे महत्त्व आहे तसेच महत्त्व फळभाज्यांना आहे. त्यांना नुसती ‘तोंडी लावणे’ असे न म्हणता मुख्य अन्नाबरोबर साहाय्यक अन्न म्हणून वाजवी सहभाग द्यायला हवा. गहू, भाताबरोबर फळभाज्या, शेंगभाज्या असल्या तर मानवी शरीराचे सम्यग् पोषण होते. फळभाज्यांमुळे आपल्या मोठय़ा आतडय़ात फायबरयुक्त पुरेसा मळ तयार होतो.
 
स्वास्थ्य आणि अयुर्वेद : पालेभाज्या गुण-दोष -भाग तिसरा Print E-mail

वैद्य प. य. खडिवाले,    रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

तांदुळजा : तांदुळजा लाल, हिरवा कुठेही केव्हाही सहज येतो. ज्यांना शरीरात ‘सी’ जीवनसत्त्व हवे आहे त्यांनी तांदुळजाची भाजी खावी. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य आहे. उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर, कांजिण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे. विषविकार, नेत्रविकार, पित्तविकार, मूळव्याध, यकृत व पांथरी वाढणे या विकारात पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे.

 
स्वास्थ्य आणि अयुर्वेद : पालेभाज्या गुण-दोष.. भाग दुसरा Print E-mail

वैद्य प. य. खडिवाले, रविवार ९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आयुर्वेदात जिवंती ही सर्वश्रेष्ठ पालेभाजी मानली आहे. मोहरीची पालेभाजी सर्वात कनिष्ठ मानली आहे. पथ्यकर पालेभाज्या-
अळू: अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे ‘रक्त’ वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते.
 
स्वास्थ्य आणि अयुर्वेद : पालेभाज्यांचे गुण-दोष Print E-mail

२६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सर्व खाद्यपदाथार्ंत पाने, फुले, फळ, कांड, कंद हे क्रमाक्रमाने अधिक बलवान आहेत. आधुनिक आहारशास्त्र वाचून, अधिक सुशिक्षित मंडळी आपल्या मुलाबाळांकरिता पालेभाजी खाण्याचा आग्रह करीत असतात. तो आग्रह अतिशयोक्तीचा नसावा. धान्ये, कडधान्ये, फळे, दूध, मीठ, मांस, फळभाज्या, तोंडीलावणी या अनेक प्रकारच्या अन्न पदार्थाचे प्रत्येकाचे काही खास वैशिष्टय़ आहे. नुसती भाजी किंवा पोळी किंवा भाकरी खाऊन पोट भरेल, पण नुसत्या पालेभाज्या खाऊन किंवा त्यांचा रस पिऊन पोट भरणार नाही. पालेभाज्यांचे आहारात मर्यादित काम आहे. त्याकरिता त्या मर्यादा आपण समजावून घेणे आवश्यक आहे.
 
स्वास्थ्य आणि अयुर्वेद : डाळी आणि कडधान्याचा वापर Print E-mail

वैद्य प. य. खडिवाले ,रविवार  १२  ऑगस्ट  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it  
तूर, मसूर

तूर व मसूर यांचा रोजच्या जेवणात सर्वत्र भरपूर वापर आहे. तूरडाळ अतिशय चविष्ट डाळ आहे. मसुराची डाळ शिजायला सोपी म्हणून त्याचा वापर अधिक आहे. औषधी गुण दोन्हीत फार कमी आहेत. याउलट अनेक विकारात तूर व मसूर डाळ खाऊ नये, असे सांगावे लागते. दोन्ही डाळी उष्ण, तीक्ष्ण, शरीरात पित्त वाढविणाऱ्या आहेत. त्यामुळे पुढील विकाराच्या रुग्णांनी तूर व मसुराची डाळ टाळावी. शारीरिक श्रम करण्याकरिता मसुरीची डाळ उपयुक्त आहे.
 
स्वास्थ्य आणि अयुर्वेद : कडधान्यांचा चौरस आहार Print E-mail

वैद्य प. य. खडिवाले , रविवार , २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जेव्हा अन्नधान्याबद्दल चर्चा, विचारांची देवाणघेवाण होते; तेव्हा स्वाभाविकपणे तांदूळ, गहू, ज्वारी व काही प्रमाणात बाजरी या प्रमुख पिकांबद्दलच ऊहापोह होतो. या चार अन्नधान्यांबरोबरच मूग, तूर, मसूर, उडीद, कुळीथ, वाटाणा, मटार, हरभरा, मटकी, पावटे, चवळी, राजमा या कडधान्यांचे आपल्या दैनंदिन आहारात मोठे योगदान आहे. ही कडधान्ये नुसती पोटभरू अन्न नसून आपले शरीराचा रोजचा गाडा नीट चालवण्यासाठी आवश्यक असणारी; चरबी - मांसवर्धक घटक, स्टार्च - पीठ, तेल, चोथा - फायबर , राख - अ‍ॅश व फॉस्फरससाठी द्रव्ये पुरवतात.
 
स्वास्थ्य आणि अयुर्वेद : गहू, ज्वारी, बाजरी, ओट्स.. Print E-mail

वैद्य प. य. खडिवाले ,रविवार १५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

तुम्हा-आम्हाला रोजचा कारोबार समर्थपणे चालवायचा असेल तर अन्न हे हवेच. आपणा सर्वाच्या अन्नातील प्रमुख घटक असणाऱ्या धान्यांपैकी गहू या धान्याची नोंद प्राचीन वैदिक ग्रंथात कुठेच नाही, हे कितीजणांना माहीत आहे? गहू म्हटले की दणकट ताकदीचे, आडमाप शरीराचे पंजाबी, अफगाण, पठाण किंवा राजस्थानी जाट, शीख व मुसलमान डोळय़ांसमोर येतात. दुसऱ्या महायुद्धामुळे महाराष्ट्रात गहू घरोघर आला. त्याअगोदर सणासुदीला गहू असे.
 
स्वास्थ्य आणि अयुर्वेद : वरई, नाचणी आणि तांदूळ Print E-mail

वैद्य प. य. खडिवाले , रविवार १ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘वरई, नाचणी, भात पिकवतो कोकणचा प्रांत।’
वरईचे तांदूळ पिष्टमय पदार्थातील सर्वात उष्ण पदार्थ आहे. त्वचाविकार, फोड, अंगाची आग, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, डोळ्यांचे विकार, रक्ती मूळव्याध, शीतपित्त, गांधी, मधुमेह, जखमा, अल्सर, आम्लपित्त या विकारांत वरईचे तांदूळ वज्र्य करावे. त्याऐवजी राजगिरा उपवासाकरिता वापरावा. कफप्रवृत्तीच्या रुग्णांना वरईचे तांदूळ चालतात.
 
स्वास्थ्य आणि अयुर्वेद : चव चहाची! Print E-mail

वैद्य प. य. खडिवाले ,रविवार १७ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आधी वंदू तुज मोरया । नंतर गरम चहाचा आनंद लुटूया।।
एक काळ ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ अशा नामस्मरणाने, भूपाळीने सकाळची सुरुवात होत असे. आता भारताच्या कानाकोपऱ्यात काही दाक्षिणात्य मंडळी व दक्षिणेतील चार राज्ये सोडली तर सर्वत्र दिनक्रमाची सुरुवात चहानेच होते. एखाद वेळ ढगाळ हवामानामुळे, अभ्राच्छादित आकाशामुळे, धूसर हवेमुळे, सूर्य उगवलेला असूनही सूर्योदय होणार नाही,

 
स्वास्थ आणि अयुर्वेद : जीवघेणे व्यसन Print E-mail

altवैद्य प. य. खडिवाले , रविवार , ३ जून २०१२
आयुर्वेदात दारूमुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांचे विस्तृत वर्णन आहे. आयुर्वेदात सांगितलेले मद्य व आजची दारू यांत महद्अंतर आहे. शास्त्रकारांनी ‘मद्य पिऊ नये; प्यायचे झालेच तर अल्प वा अत्यल्प प्रमाणात व तेही भरपूर पाणी मिसळून प्यावे,’ असे सांगितले आहे. उन्हाळा, शरद ऋतू या काळात तर दारूचा तीव्र निषेध केला आहे. दारूचे दुर्गुण सर्वानाच माहीत आहेत. पण यकृताचे कार्य दारू कसे बिघडवते हे पाहायचे असेल तर जलोदर, कावीळ, यकृत वा पांथरीची सूज आलेले रोगी पाहावेत.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो