मपलं गाठुडं
मुखपृष्ठ >> मपलं गाठुडं
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मपलं गाठुडं
मपलं गाठुडं : निर्थक Print E-mail

जितेंद्र जोशी ,रविवार , २९ जुलै २०१२

‘ए क’. जन्माला आला, रांगू लागला. बोलू लागला. खेळून खेळ शिकू लागला. झाडं, पक्षी, घर-अंगण पाहत, ऐकत बागडू लागला. आई-वडील, आजी-आजोबा, मित्र, नातलग होतेच आसपास. त्यांच्या सावलीत संस्काराचे धडे गिरवत वाढू लागला. मैत्रीण भेटली. पाऊस अनुभवला, प्रेमात पडला, वयात आला आणि मग त्या उत्सवाला सामोरा गेला. चिंब झाला, न्हाऊन निघाला.‘एक’. गाडी शिकला गाण्यांसाठी, गाणी ऐकत गुणगुणत प्रवास करण्यासाठी, गाणी आवडत होतीच, प्रवासही आवडू लागला. प्रवासात अनेकजण भेटले.
 
मपलं गाठुडं : क ख ग घ Print E-mail

जितेंद्र जोशी ,रविवार १५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सुरुवात- शेवट
या दोन शब्दांच्या मधलं
काहीतरी शोधावं म्हणतोय
काना मात्रा वेलांटी
आकार ऊकार
कर्ता कर्म क्रियापद

 
मपलं गाठुडं : ये गं ये गं सरी.. Print E-mail

जितेंद्र जोशी ,रविवार १ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जसजसं आकाश काळवंडत चाललं होतं, तसतसा सरूचा चेहरा उजळत होता. आनंद गगनात मावत नाही म्हणजे हेच असणार बहुधा. तिलाच बघून सुचलं असेल कुणा सुद्न्यास. गालावर पहिला थेंब पडला आणि अंगावर शहाऱ्यांचं रान उभं राहिलं. समोरच्या डबक्यात ती फताक्क्न उडी मारणार तेव्हढय़ात सुमीने तिचा हात पकडून तिला थांबवलं. ‘‘अगं, एकच युनिफॉर्म आहे नं तुझा? खराब झाला तर धुवावा लागेल नं! आणि धुतला तर वाळणार नाही. चल- माझ्या छत्रीखाली ये..’’  सुमीने नवीन छत्री आणली होती आणि वर्गातल्या प्रत्येक मुलीला त्या छत्रीतून चक्कर मारून आणली होती.
 
मपलं गाठुडं :माणुसकीची ओंजळ Print E-mail

जितेंद्र जोशी ,रविवार १७ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘तुकाराम’ प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून आतापर्यंत लोक भेटून, फोनवरून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देताहेत. भरभरून बोलताहेत. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ अशीच ‘तुकाराम’ टीमची भावना झाली आहे. हाऊसफुलचे बोर्ड पाहून निर्माता खूष आहे आणि भरलेल्या चित्रपटगृहांतील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया गुपचूप अंधारात उभं राहून पाहताना मला आनंदाची उकळी फुटतेय. सर्वानी केलेल्या मेहनतीचं चीज झालं असं वाटतंय.

 
मपलं गाठुडं : तुका आकाशाएवढा! Print E-mail

altजितेंद्र जोशी , रविवार , ३ जून २०१२
चंद्रकांत कुलकर्णीचा आणि माझा संबंध २००० साली ‘वाऱ्यावरची वरात’ नाटकादरम्यान आला. ते अर्थात दिग्दर्शक आणि मी नवोदित नट. या नाटकानंतर २०११ मध्ये आम्ही ‘हमीदाबाईची कोठी’निमित्त पुन्हा भेटलो. नाटक घडलं, तालमी झाल्या, प्रयोग झाले. आणि यादरम्यान माणूस म्हणून एकमेकांशी घट्ट ओळख झाली आणि मैत्री जोडली गेली. याचीच परिणती म्हणून त्यांनी एक दिवस ‘तुकाराम’ चित्रपटासंदर्भात माझ्याशी बोलणं केलं आणि तुकाराम महाराजांची भूमिका करण्याविषयी विचारणा केली. मी होकार दिला, पण माझ्या मनात स्वत:विषयी अनेक किंतु, परंतु होते.

 
मपलं गाठुडं :मी Print E-mail

जितेंद्र जोशी , रविवार, २० मे २०१२
मी

altअनागताच्या निर्जन
रस्त्यावरून, उडती धूळच मी
संभोगाच्या निळ्या तळ्यातील, स्पर्शफुलांचे
मूळच मी..
आकृती मी आकाशाची
मी ब्रिजवृंदावनीचा पावा,
समाधी मी सिद्धार्थाची,

 
मपलं गाठुडं : पल्ला Print E-mail

altजितेंद्र जोशी , रविवार , ६ मे २०१२
लांबलचक, दूरवर जाणारा रस्ता. हा रस्ता गजबजलेला असतो हल्ली.. धूर ओकत जाणाऱ्या, भरधाव वेगाची अफाट क्षमता असलेल्या गाडय़ांनी! रस्ता सजवलेला.. असंख्य लखलखत्या दिव्यांनी. पिवळसर प्रकाशात गर्दी पुढे पुढे चालली आहे. रस्त्याला भविष्याची पर्वा नाही. वाटेवर उभा- आडवा निवांत पहुडलेला रस्ता निपचित झोपलाय. या निद्रेमुळेच की काय, जाणीवहीन झालाय. लांबचा पल्ला गाठायच्या ऊर्मीने उरस्फोड करत हॉर्न जुगलबंदी खेळतायत. रस्त्यावरून म्हणे पिढीच्या पिढी सरकत गेलीये भूतकाळातून भविष्यात.

 
मपलं गाठुडं : श्र। द्धां। ज। ली Print E-mail

जितेंद्र जोशी - रविवार ८ एप्रिल २०१२
altaltकवी जन्माला येतो तेव्हा भातुकलीची गाणी गाणाऱ्या वयात दु:खाशी मैत्री करतो. दु:ख पाहताना दुसऱ्याच्या डोळी बाहुली होऊन झिरपत जातो. कवीला मोजकेच मित्र असतात. क्वचित नसतातच, खरंतर पण कवीला एक आई असते. आणि प्रेयसी असते. प्रेम अनेक जणींवर असू शकतं. पण प्रेयसी मात्र एकच असते. जन्मभर! प्रेयसीला कविता कळो न कळो, कवी मात्र तिच्या आसपास कविता शोधत राहतो आणि स्वत:लाही शोधतो. आईच्या पायातल्या भेगांत बापाला शोधत राहतो.

 
मपलं गाठुडं :रवंथ Print E-mail

जितेंद्र जोशी - २५ मार्च २०१२
altरस्त्यामधुनी जाती रस्ते
वस्तीमधुनी वस्ती
मनातून एक वाट मनाची
उठाठेव ही नस्ती

 
मपलं गाठुडं : बिनपाण्याची.. Print E-mail

जितेंद्र जोशी - ११ मार्च २०१२
altपाणीपुरी खायला म्हणून भैयाच्या स्टॉलवर गेलो तर फक्त पुऱ्या आणि रगडा दिला. मी रागावून ‘भैया ये क्या हा चावटपणा,’ असं विचारलं तर म्हणाला, ‘पाणी हमको नही मिला है, तो कहाँ से देगा? पानी चाहिए, तो एक बोतल का २० रुपया एक्स्ट्रा देना पडेगा,’ मी चरफडत निघालो. घरी आलो. हातपाय तोंड धुण्यासाठी म्हणून न्हाणीघरात, सॉरी- बाथरूममध्ये शिरलो तर आई म्हणाली, ‘बाळा, आता हातपाय धुतलेस तर उद्या आंघोळ करता यायची नाही. आजपासून आपल्या घरात प्रत्येकी १० लीटर पाणी मिळणार दर दिवशी.

 
मपलं गाठुडं : फुलाचा शाप Print E-mail

जितेंद्र जोशी - २६ फेब्रुवारी २०१२
altनवीन नातं जोडायचं म्हणून
त्यानं एक फूल तोडलं.
नातं सुरू झालं. वाढत गेलं.
टवटवीत नात्याचा गंध पसरला.
भावनेला स्पर्श मिळाला आणि समज आली.
भान मिळालं- बेभान होण्याचं.
हळूहळू सरावाचं झालं नात.
आजूबाजूचं रान वाढलं. वेली वाढल्या.
उंचच उंच आभाळापर्यंत.

 
मपलं गाठुडं : मलंग Print E-mail

जितेंद्र जोशी -१२ फेब्रुवारी २०१२
altएका संध्याकाळी शूटिंग संपवून घरी येत होतो. गाडीचा वेग डोक्यातल्या विचारांच्या वेगाला शह द्यायचा प्रयत्न करीत होता. आणि रस्त्यावरच्या गाडय़ा डोक्यातल्या विचारांप्रमाणेच वेडय़ावाकडय़ा, आडव्यातिडव्या येत माझा प्रवास अवघड करीत होत्या. त्याचा राग मनात होताच. आणि आता रागाची ज्योत हतबलतेने विझण्यासाठी मोठी झाली होती. कचकन् समोरच्या बाइकने ब्रेक मारला. तोंडातून सणसणीत शिवी बाहेर पडली आणि पटकन् माझा पण ब्रेक लागला.

 


व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो