बर्डस व्ह्यू
मुखपृष्ठ >> बर्डस व्ह्यू
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बर्डस व्ह्यू
बर्डस व्ह्यू : बुरखा पांघरलेला चित्रपट! Print E-mail

पंकज भोसले, रविवार ४ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

चित्रपट आवडण्याच्या निकषांमध्ये त्याचे आकलन हा केव्हाही महत्त्वपूर्ण घटक म्हणून सक्रिय असतो. दिग्दर्शकांनी समोर जर चकवे उभे केले तर त्यांना पार करण्याची तयारी सर्वच प्रेक्षकांची नसते. मग अशा चित्रपटांनी जगभर गाजण्याचे कितीही मोठे विक्रम केले, तरी त्यांचे बुरखाधारी अस्तित्व त्यांना प्रेक्षकप्रिय बनवू शकत नाही.
 
बर्डस व्ह्यू :‘दंतकथापट Print E-mail

पंकज भोसले,रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

काळाचा विशाल पट मांडणारे ‘फॉरेस्ट गम्प’, ‘बिग फिश’ आणि ‘एमिली’ हे माझ्या वैयक्तिक आवडीच्या पहिल्या दहा चित्रपटांमध्ये समाविष्ट आहेत. चित्रपट वाहिन्यांच्या आगमनामुळे जगभरातील चित्रपट अधाशासारखे खाणाऱ्या तिशीतल्या आजच्या कुणाही सिनेवेडय़ाला विचाराल तर त्याच्या आवडीच्या लघू अथवा दीर्घ सिनेयादीमध्ये या सिनेमांची उपस्थिती आवर्जून दिसेल. याची काही निश्चित अशी कारणे आहेत.
 
बर्डस व्ह्यू :‘नॉस्टॅल्जियापट! Print E-mail

पंकज भोसले, रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

यंदाचे वर्ष ‘नॉस्टॅल्जियापट’ म्हणून घोषित करायला हरकत नाही, इतका या घटकाचा चित्रपटांवर प्रभाव आहे. ऑस्करवर मुद्रा उमटविलेल्या ‘ह्य़ुगो’ आणि ‘आर्टिस्ट’ या दोन्ही चित्रपटांचा विषय मूकपटांच्या काळाला उजाळा देणारा होता. आपल्याकडे ‘डर्टी पिक्चर’पासून ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘शांघाय’, ‘बोलबच्चन’ आदी चित्रपटांमध्ये यशस्वी झालेल्या नॉस्टॅल्जियाचा ‘बर्फी’ या मेलोड्रामामध्ये कहर झाला.

 
बर्डस व्ह्यू :‘मनी’ची ‘फनी’ गोष्ट! Print E-mail

पंकज भोसले, रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सगळ्याच चित्रपटांतील व्यक्तिरेखा या उद्दिष्टबद्ध असतात. तरीही पारंपरिक व्यावसायिक चित्रपटामध्ये नायिका हस्तगत करण्याबरोबर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पशाचे घबाड मिळाल्यानंतरच नायकाची उद्दिष्टपूर्ती झालेली पाहायला मिळते. पशांचे आकर्षण, तो मिळविण्यासाठी भल्यापेक्षा बुऱ्या मार्गाच्या नवनव्या पद्धती दाखविणाऱ्या सिनेमांची संख्या अनंतात मोडते.
 
बर्डस व्ह्यू : भयभयाट Print E-mail

पंकज भोसले ,रविवार ९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पारंपरिक भूत-प्रेतांच्या चित्रपटांमधील भीती गेल्या दशकापासूनच विरळ व्हायला लागली. सतानाने झपाटलेली माणसे आणि हवेल्या, झपाटलेली जंगले, भुतांकडून होणाऱ्या उपद्रवाचा या चित्रपटांमधला एकसुरी फॉम्र्युला इतका ओळखीचा झाला होता की, लहान मुलेही रात्री टीव्हीवर लागणारे ‘हॉरर शो’ मिटक्या मारत अनुभवू लागली.
 
बर्डस व्ह्यू : आधुनिक आदिमता! Print E-mail

२६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

यंत्र-तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आपण आधुनिक बनत असल्याच्या भ्रमात आपण खुशाल वावरत असलो, तरी आदिमतेच्या खुणा पुसल्या गेल्याचा दावा करू शकत नाही. प्रगत वा अप्रगत अवस्थेत मानवी अस्तित्व टिकून असेपर्यंत ही आदिमता त्या-त्या अवस्थेत परावर्तित झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे आज तरी त्या आदिमतेला प्रगतीच्या माध्यमातून तयार झालेली ‘आधुनिक आदिमता’ म्हणणे योग्य ठरेल. व्हिडीओ गेम खेळताना आपोआप खेळाडूमध्ये तयार होणारी कुरघोडीची-िहसेची आवृत्ती, व्यक्तिगत व्यसनाचे दररोज केले जाणारे पोषण, िहसात्मक- रक्ताळलेल्या सिनेमांची वाढत जाणारी लोकप्रियता आणि गुन्ह्य़ांच्या अधिकाधिक क्रूर कहाण्यांनी भरलेली दैनंदिन वृत्तपत्रे; यांपैकी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्यासमोर ही आधुनिक आदिमता हजर होत असते.
 
बर्डस व्ह्यू : तत्त्वज्ञानी विज्ञान! Print E-mail

पंकज भोसले,रविवार  १२  ऑगस्ट  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it  

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे चंद्र-मंगळ- प्रतिसृष्टीकडे जाणारी मानवी प्रगतीची झेप आणि दुर्वर्तन, नतिक घसरण, दुर्घटनांच्या द्वारे मानवाने गाठलेला अधोगतीचा तळ यापकी जगरहाटीमधील दुसऱ्या घटकाच्या वृत्ताने बहुदा आपली रोजची सकाळ उजाडत असते. भ्रष्टाचार, महाघोटाळे, आत्महत्या, हत्याकांड, अनतिक कृत्यांच्या कल्पनातीत रूपांची कारणमीमांसा करताना आपण स्वतची माणूस म्हणून ओळख विसरत चालल्याचे, आपल्या भावना मरत चालल्याचे, अर्थात आपण यंत्रवत बनत असल्याचे निरीक्षण नाईलाजाने मांडावे लागते.
 
बर्डस व्ह्यू : गाथा कु-धाडसांची! Print E-mail

पंकज भोसले , रविवार , २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गुन्हेगारी जगत आणि मारधाड यांना एकत्र करून विक्षिप्त विनोद निर्माण करण्याची प्रथा अमेरिकी दिग्दर्शक क्वेन्टीन टेरेन्टीनो याच्या ‘पल्प फिक्शन’ या चित्रपटाने रुजविली. लहानशी कथावस्तू घ्यायची आणि ती व्यक्तिरेखांच्या, घटनांच्या आणि इतर संबंधित सामाजिक संदर्भानी बळकट करायची, अशी एक ‘टेरेन्टीनोएस्क’ पद्धती मग जगभरातील चित्रकर्त्यांसाठी सहज लक्षवेधी बनण्याची शिडीच बनून गेली.
 
बर्डस व्ह्यू : एका लग्नाची गंभीर गोष्ट Print E-mail

पंकज भोसले ,रविवार १५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

लग्न हा पारंपरिक प्रेमपटांचा सुखांती अवतार असला तरी अलीकडच्या दशकांमध्ये त्या घटकावर झालेल्या प्रयोगांची संख्या लक्षणीय आहे. पसरट, अतिलांबट, परंपरादर्शक आणि रूढीग्रस्त लग्नपट बनविण्यात बॉलीवूड अग्रेसर असल्याचा आपला साधारण समज असतो. पण तो दूर करणाऱ्या लग्नसिनेमांची विपुलता हॉलीवूडमध्येही आहे. ‘वेडिंग प्लानर’, ‘वेडिंग क्रॅशर’, ‘वेडिंग सिंगर’, ‘माय बेस्ट फ्रेण्डस् वेडिंग’ आदी नावातच रूपरेषेची कल्पना आणून देणारे प्रातिनिधिक लग्नपट आपल्या इंग्रजी सिनेवाहिन्यांवर पडिक असतात. लग्नाभोवती फिरणाऱ्या विनोदी, मनोरंजक आणि थोडय़ाशा अवघड वळणांवरून पटकथा नेऊन ही ‘एका लग्नाची वेगळी गोष्ट’ असल्याचे प्रेक्षकांच्या मनावर बिंबविण्याचा या चित्रपटांचा प्रयत्न नेहमीच यशस्वी ठरतो. हे चित्रपट व्यावसायिकदृष्टय़ा लोकप्रिय असले,

 
बर्डस व्ह्यू : क्रीडापटांचा खेळ Print E-mail

पंकज भोसले ,रविवार १ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

काही वर्षांपूर्वी आपल्याकडे लगान प्रचंड लोकप्रिय झाल्यावर आणि त्याची ऑस्कर मिळविण्यासाठी धडपड सुरू असताना चित्रपंडितांमध्ये वेगळीच स्पर्धा लागली होती; तो अमुक देशाच्या तमुक सिनेमावरून बेतला असल्याचा दावा करणारी. गंमत म्हणजे प्रत्येकाचा दावा केला जाणारा सिनेमा वेगळा होता आणि किमान वर्षभर तरी त्यात नवनव्या नावांची भर पडत होती. विज्ञान जसे नियमांबरहुकूम चालते, तसे कुठल्याही चित्रप्रकाराचे नसते. तरीही क्रीडापट हा चित्रप्रकार मात्र याबाबत बऱ्यापकी अपवाद आहे.
 
बर्डस व्ह्यू : पोलीसपट संमेलन Print E-mail

पंकज भोसले , रविवार १७ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पोलीस या घटकाला आजवर जगातील सर्वच चित्रसंस्थांनी विशिष्ट साच्यामध्येच बसविण्यात धन्यता मानली आहे. तो नायक असला तर सगुणांचा पुतळा आणि खलनायक असला तर दुर्गुणांचा महासागर म्हणून दिसतो; आणि या दोन्हींपकी कुणीच नसला तर चित्रपटात दिसणाऱ्या दुर्घटनांची ‘भरवी’ त्यांच्या शिटी-सायरन वादनानेच पूर्ण झालेली पाहायला मिळते.

 
बर्डस व्ह्यू : सिनेबंडखोरांचा सिनेमा Print E-mail

altपंकज भोसले , रविवार , ३ जून २०१२
‘सेसिल बी. डिमेण्टेड’ चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक प्रचंड मोठे आणि चलाख अपहरणनाटय़ आहे. चित्रपटातील नाणावलेल्या हॉलीवूड अभिनेत्रीला पळविण्याचे. अपहरण करणारे कुणी आगंतूक जंतू नाहीत, तर तिच्याच सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेल्या लवाजम्यातील सदस्य आहेत. त्यांच्याजवळील अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आणि बॉम्ब-ग्रॅनेडपासून मशीनगन्सपर्यंत असलेली शस्त्रसज्जता भयंकर दहशतीची पूर्वसूचना देणारी आहे. तशी अपेक्षित दहशत पुढे नक्कीच पाहायला मिळते आणि अपहरणनाटय़ यशस्वीही होते. मात्र, चित्रपटांतील अपहरणनाटय़ाशी सरावलेल्या प्रेक्षकालाही या साऱ्या दहशतीचे समोर येणारे कारण चक्रावून सोडणारे ठरू शकते.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो