मेघना जोशी - रविवार ११ नोव्हेंबर २०१२
नीनाआजीच्या ‘नाचू आनंदे’ शिबिरात आज फारच लगबग चालली होती. १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिनानिमित्त शिबिरात आज धमाल कार्यक्रम होणार होते. त्यासाठी सारी बच्चेकंपनी नटूनथटून आनंदात, उत्साहात कधीचीच हजर होती. त्यात हसरी मीरा होती, अवखळ रोहीत होता, उत्साही मैत्रेयी होती, शहाणा कार्तिक होता, तसाच रडका राहुल होता. दंगेखोर नीरज होता. |
ज्योत्स्ना सुतवणी : रविवार ११ नोव्हेंबर २०१२
सूर्य व अग्नी यांचे प्रतीक असलेला दिवा िहदू धर्मात पवित्र व शुभ मानलेला आहे. ‘दिव्या दिव्या दीपत्कार’ असे म्हणून संध्याकाळी दिवा लावल्यावर त्याला नमस्कार करतात. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात दिवे लावून करण्यात येते. रंगीबेरंगी आकाशकंदील लावून दीपावलीचा सण साजरा केला जातो. दिव्यांचा झगमगाट आणि प्रकाशाचा लखलखाट यामुळे सारा आसमंत प्रसन्न, सुंदर होऊन जातो.
|
सुरेन्द्र दिघे - रविवार ११ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बालमित्रांनो, काही वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत आम्ही सकाळी सकाळी अभ्यंगस्नान झाल्यावर गच्चीत उभे राहून आजूबाजूची मुलं फटाके वाजवत होती ते बघत होतो. नवीन कपडे घालून अगदी आनंदात आणि उत्साहात ही मुलं फटाके वाजवून दिवाळी साजरी करत होते. आणि एकदम कावळ्यांचा कलकलाट सुरू झाला. आम्ही खाली वाकून बघितलं तर आंब्याच्या झाडाच्या फांदीवर बसून काही कावळे जोरजोरात ओरडत होते. |
सुचित्रा साठे , रविवार ४ नोव्हेंबर २०१२
छोटय़ा दोस्तांनो, अभ्यासाचा ससेमिरा संपला म्हणून हायसं वाटतंय ना! मग चेहरा का पडलाय? नक्की आई-बाबांनी कशाला तरी ‘नाही’ म्हटलेलं दिसतंय. एक काम करा नं, सोसायटीच्या गेटमध्ये उभं राहून रति, गौरांगी, गंधार, आर्यमान, वेदांग, वैभव, ओंकार, अद्वय, आराध्य, ध्रुती कोणाची वाट बघताहेत ते बघा बरं. सगळ्यांच्या काहीतरी कानगोष्टी चालल्या आहेत. |
प्रभाकर महाजन ,रविवार ४ नोव्हेंबर २०१२
सरूचं अंगण पारूचं अंगण दोघींच्या अंगणात गोल गोल रिंगण. |
मेघना जोशी ,रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शाळेतले रिकामे तास म्हणजे मुलांसाठी गमतीचा वेळ, पण शिक्षकांसाठी एक परीक्षा असते. गैरहजर शिक्षकाच्या जागी गेलेल्या शिक्षकाकडून मुलं अनेक मागण्या करतात. खेळायला जाऊ? गोष्ट सांगा ना.., भेंडय़ा खेळायच्या, गप्पा मारूया.. अशा एक ना अनेक मागण्या बाहेर पडतात. |
ज्योत्स्ना सुतवणी ,रविवार , २१ ऑक्टोबर २०१२
‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’. दसरा म्हणजेच विजयादशमी. भारतवर्षांतील हा साडेतीन मुहूर्तापकी एक पूर्ण मुहूर्त. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्राची समाप्ती या दिवशी होते. चांगल्या पाऊसपाण्याने आलेल्या समृद्धीमुळे सर्वत्र आनंदी वातावरण असते. नवीन उपक्रमांच्या शुभारंभासाठी हा दिवस निवडला जातो. |
रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
हर्ष उल्हासाचा नूतन वस्त्रांचा शुभ आरंभाचा सण मोठा |
अर्चना जोशी ,रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
साहित्य: गडद व फिक्कट हिरवा (पोपटी) कार्डपेपर, सोनेरी रंग, हिरवा (मेंदी) पोस्टर कलर, ब्रश, कात्री, गम, स्केचपेन इ. कृती: गडद हिरव्या कार्डपेपरला आयताकृती दुमडून त्यावर आपटय़ाचे अध्रेपान अर्धगोलात काढा व कापून घ्या. फिक्कट हिरव्या रंगात छोटी-छोटी ३/४ पाने काढा व कापून घ्या. पोस्टर कलर्सने मेंदी रंगात शिरांचे चित्र (हलक्या हाताने) काढून रंगवा. |
मृणाल तुळपुळे ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
निकोलला पॉपकॉर्न (मक्याच्या लाह्या) खूप आवडत; त्यामुळे तिच्या आईने कपाटात मक्याच्या दाण्यांची पिशवीच आणून ठेवली होती. त्या पिशवीतला एक मक्याचा दाणा खूपच खोडकर होता. त्याला लाही व्हायचे नव्हते. त्यामुळे पिशवीत बसून तो खूप विचार करायचा. शेवटी त्याने त्या पिशवीतून पळून जायचे ठरवले; पण इतर मक्याच्या दाण्यांना ते काही पटले नाही. |
मेघना जोशी , रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
सौंदर्यवती, चतुर, साध्वी, रुपमती अशी अहिल्या गौतमांची पत्नी. गौतमऋषी व अहिल्या यांचा संसार अत्यंत सुखाने चालला होता. धर्मपत्नी अहिल्या संसारात मग्न होती. पती हाच परमेश्वर मानून ही पतिव्रता अहिल्या अहोरात्र पतीची सेवा करीत असे. पण एकदा देवांचा राजा इंद्राची नजर अहिल्येवर पडली. तिच्या सौंदर्याने तो भारून गेला. तिला भेटण्यास आतूर झाला. |
मनाली रानडे ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
बालमित्रांनो, गाण्यातील अंताक्षरीचा खेळ तुम्ही नेहमीच खेळता. आज आपण शब्दभेंडय़ा हा खेळ खेळू या. बघा तुम्हाला आवडतो का? शब्दभेंडय़ा नावातूनच आपल्याला कळेल की पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरातून दुसरा शब्द सुरू होणार आहे. वरील कोडय़ात दाखवलेले बाण हे शब्द लिहिण्याची दिशा दर्शवितात. |
|
|