लेख
मुखपृष्ठ >> बालमैफल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
मूर्ख शिष्य गुरूच्याच मुळावर! Print E-mail

alt

भालचंद्र शं. देशपांडे ,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
(संस्कृत कथेचा अनुवाद)
एका आश्रमातील वृद्ध गुरूजवळ दोन शिष्य अध्ययन करत होते. एकाचं नाव होतं वामहस्त, तर दुसऱ्याचं होतं दक्षिणहस्त. त्या दोघांनाही गुरूविषयी पराकाष्ठेचा आदर होता. गुरूवर त्या दोघांचीही अपार श्रद्धा होती. गुरूच्या कर्तबगारीचे गोडवे ते दोघेही मुक्तकंठानं गात असत. गुरुजींच्या प्रकृतीत थोडंसं जरी डावं-उजवं झालं तरी त्यांचा जीव कासावीस होत असे.

 
सांगा बरं! Print E-mail

ज्योत्स्ना सुतवणी , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
alt

बालमित्रांनो, विघ्नहर्ता ‘श्रीगणेश’ हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती आहे हे तुम्ही जाणताच. श्री गणेशाय नम: असे म्हणून आपल्या विद्याभ्यासाची सुरुवात होते. गणेशाला सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. गणपतीच्या आरतीबरोबरच मनाची एकाग्रता वाढण्यासाठी गणपती ‘अथर्वशीर्षांचे’ पठण केले जाते. आज आपण प्रश्नमंजूषेद्वारे श्रीगणपतीबद्दल अधिक जाणून घेऊ या.
 
थापाडे Print E-mail

नारायण गिरप ,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
(ऑस्ट्रेलियन लोककथेचा अनुवाद)
alt

दोन मित्र होते. ते ‘थंड हवेचं ठिकाण’ या विषयावर बोलत होते. एक जण होता पीटर व दुसरा गुंथर. पीटर म्हणाला, ‘‘मनारो हे ठिकाण सर्वात अधिक थंड आहे, असं मला वाटतं. आम्ही बाहेर गोदामाची दुरुस्ती करीत होतो. बाहेर प्रचंड दाट धुकं पसरलं होतं. काम संपलं. आम्ही गोदामाच्या भिंतीवर बसून चहा पिऊ लागलो. तुझा विश्वास बसणार नाही गुंथर! अचानक धुकं मावळलं आणि आम्ही धाडकन मागे आदळलो. कारण आम्ही जिला भिंत समजलो होतो ती भिंत नव्हतीच.’’
 
बहुविकलांगतेवर मात Print E-mail

रविवार, २३ सप्टेंबर २०१२

बहुविकलांगतेवर मात करत आपल्या अधुऱ्या आयुष्यात प्रसाद घाडी या कलावंतानं चित्रकलेसहित विविध कलांमध्ये मनसोक्त मुशाफिरी केली. त्याच्या कल्पनेतून साकारलेली बाप्पाची ही विविध रूपं..

 
गणपती तू.. ‘गुण’पती तू! Print E-mail

मेघना जोशी , लक्ष्मण वळंजू - १६ सप्टेंबर २०१२

गेले आठ-दहा दिवस कोकणातल्या त्या भल्या- थोरल्या घरात प्रचंड लगबग चालली होती. कारण कोकणातील सर्वात मोठा उत्सव असलेला गणपती उत्सव अगदी उद्यावर आला होता. आज घराच्या माजघरात जिथे गणपती बसवला जाणार होता, तिथल्या सजावटीचं काम ठरलं होतं. त्यासाठी राजूकाका आणि मदतीसाठी शंतनू, शांभवी, छोटा मिहीर आणि नगरहून उत्सवासाठी म्हणून पहिल्यांदाच आलेली त्यांची आतेबहीण अपूर्वा अशी ‘चिल्लर पार्टी’ तैय्यार होती.
 
डोकॅलिटी Print E-mail

मनाली रानडे - १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

येत्या बुधवारी घरोघरी आगमन होणाऱ्या गणपतीच्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत. पाश, अंकुश, दात आणि वरदमुद्रा धारण करणाऱ्या आणि मूषकवाहन असलेल्या गणेशाला आपण मनोभावे वंदन करू या. गणरायाच्या देहविशेषावरून त्याला जी नावे प्राप्त झाली आहेत, ती तुम्हाला ओळखायची आहेत. त्यासाठी आमची तुम्हाला थोडी मदत!
 
उंदीरराव Print E-mail

किशोरी कोयंडे - १६ सप्टेंबर २०१२

उंदीरराव उंदीरराव
थांबा नका खाऊ भाव

तुम्ही आहात लहान  फार
तरीही पेलता बाप्पांचा भार
 
पंचपाळे Print E-mail

अर्चना जोशी - १६ सप्टेंबर २०१२

साहित्य: ५ कागदी कप,  हिरवा हँडमेड पेपर, क्रेप कागद (लाल), लेस, पेन्सिल, कात्री, स्टेपलर, इ.
कृती : पाच कागदी कपांच्या कडांना लेस चिकटवून घ्या. हिरव्या हँडमेड पेपरचा अंदाजे दहा बाय दहा इंचाचा चौकोन घ्या. या चौकोनात  कंपासच्या सहायाने साधारण चार बाय त्रिज्येचा गोलाकार काढा. गोलाच्या बाहेर आंब्याच्या पानांचे आकार काढा. सर्व पाने वरच्या दिशेने दुमडून घ्या. गोलाकारात पाचही कप एकमेकांना गोलात स्टेपल करून उभे करा.
 
गणेशचित्र Print E-mail

१६ सप्टेंबर २०१२
अशाप्रकारे रेषा आणि भौमितिक आकारांच्या साहायाने तुमच्या कल्पनेतून गणपती साकारा.

 
हिशेबाची भागमभाग Print E-mail

श्रीपाद पु. कुलकर्णी ,रविवार ९ सप्टेंबर २०१२

गजाभाऊ घरात येऊन जरा विसावतात तोच बन्या, टिन्या आणि बबली धावत धावत घरात शिरले आणि गजाभाऊंना त्यांनी गराडाच घातला.‘‘काका, एक कोडं घालू?’’ टिन्या धापा टाकत म्हणाला.
‘‘नाही, मी.’’ बन्या त्याला मागं ढकलत म्हणाला.
‘‘अरे, अरे, जरा दम तरी खा आणि भांडताय काय कोडं घालण्यासाठी?’’ गजाभाऊंनी दोघांनाही आवरलं, ‘‘बोल टिन्या, काय कोडं घालायचंय मला?’’ गजाभाऊंनी टिन्याला प्राधान्य दिलं.
‘‘एका घरात किन दोन बाप आणि दोन मुलगे राहात असतात.
 
मोर Print E-mail

अर्चना जोशी,रविवार ९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

साहित्य: पिस्त्याची सालं, संत्र, मोसंबी, लिंबाच्या बिया (वाळलेल्या), टिकल्या, केकचा पुठ्ठा (बेस), रंगीत कार्डपेपर, अ‍ॅक्रिलिक रंग,  ब्रश, पेन्सिल इ.
कृती: केकच्या पुठ्ठयाच्या बेसवर हिरव्या रंगाचा कार्डपेपर चिकटवून घ्या.  त्यावर पेन्सिलने मोराचे चित्र काढा.
 
शब्दांची गंमत Print E-mail

ज्योत्स्ना सुतवणी ,रविवार ९ सप्टेंबर २०१२

खालील चौकटी बघून तुम्ही गोंधळला तर नाहीत ना? नेहमीचेच शब्दकोडे आहे. फक्त या शब्दकोडय़ात एक गंमत अशी आहे, की प्रत्येक शब्द तीन अक्षरीच असणार आहे. तो उलटसुलट कसाही वाचला तरी तो सारखाच राहणार आहे. उदाहरणार्थ गाडगा. इंग्रजीत याला palindrome असे म्हणतात.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 10

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो