लेख
मुखपृष्ठ >> बालमैफल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
ओळखा पाहू! Print E-mail

alt

ज्योत्स्ना सुतवणी , रविवार १९ ऑगस्ट २०१२
येथे काही भारतीय देवांची वाहने अर्थात संबंधित पशु-पक्ष्यांची छायाचित्रे येथे दिली आहेत. ही वाहने म्हणजे प्रतीके आहेत, हे तुम्ही जाणताच. एखाद्या वाहनाशी एकापेक्षा जास्त देव संबंधित असू शकतात. सोबत दिलेली छायाचित्रे पाहून ती खालीलपैकी कोणत्या देवाचे वाहन आहे हे तुम्हाला ओळखायचे आहे.
१) ब्रह्मा २) विष्णू ३) महेश ४) लक्ष्मी ५) सरस्वती ६) पार्वती ७) गणपती ८) कार्तिकेय (मुरुगन) ९) इंद्रदेव १०) कामदेव ११) वायुदेव १२)  यमदेव
alt

 
मॉन किरी Print E-mail

alt

(मॉन किरी ही जपानी कला)
संपदा साळवी , रविवार १९ ऑगस्ट २०१२
साहित्य: अतिशय पातळ हॅण्डमेड कागद किंवा ट्रेसिंग कागद, पट्टी, पेन्सिल, कातर.
कृती: प्रथम कोणत्याही मापाचा (चित्रातील चौरस २० सेमीचा आहे.) चौरस घ्यावा. तिरकस रेषेत मध्यावरती दुमडून घेऊन आकृती ‘अ’ प्रमाणे आडव्या रेषेच्या मध्यापासून दुमडावे. मग आकृती ‘ब’ मध्ये दाखविल्यप्रमाणे खालील कोन दोन्ही बाजूने सारखा दिसेल आणि डाव्या बाजूच्या घडीच्या रेषेवर ही घडी येईल अशाप्रकारे दुमडून घ्यावे. तुमची प्रतिकृती आकृती ‘क’ ला तंतोतंत जुळली पाहिजे. alt
‘क’ आकृतीत दाखविलेल्या तुटक रेषेवर ती बाजू मागील दिशेने वळवा. म्हणजे आकृती ‘ड’ प्रमाणे दिसेल. सगळे कोपरे नीट घट्ट दाबून घ्या. आता चित्रात दाखविल्याप्रमाणे त्यावर आकार आखून घ्या. हेच डिझाइल वेगवेगळया प्रकारे कापून ही तीन डिझाइन्स झाली आहेत. फूल व मोत्यांचे डिझाइन करण्यासाठी आकृतीतील ठळक रेषांवर कात्रीच्या साहाय्याने कापावे. कापल्यानंतर अलगद उघडून काही भाग उठाव देण्यासाठी दुमडून घ्यावे.

 
इंद्रधनुष्य Print E-mail

मृणाल तुळपुळे ,रविवार  १२  ऑगस्ट  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पृथ्वीवर रंगांची शाळा भरली होती. त्यात लाल, निळा, पिवळा, केशरी, हिरवा, जांभळा, काळा, पांढरा असे खूप सारे रंग होते. शाळेत शिकून त्यांना हुशार बनायचं होतं. भविष्यात नाव कमवायचं होतं; त्यामुळे ते सगळे खूप अभ्यास करत. अभ्यास झाल्यावर मजाही खूप करत. त्यांच्यापकी पांढरा आणि काळा हे रंग मात्र अगदी मस्तीखोर होते. ते कायम कोणाच्या तरी खोडय़ा काढत आणि चेष्टा करत.
 
डोकॅलिटी Print E-mail

मनाली रानडे ,रविवार  १२  ऑगस्ट  २०१२

बालमित्रांनो, देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांना आदरांजली वाहून या आठवडय़ात येणारा स्वातंत्र्यदिन आपण साजरा करू या. आज तुम्हाला भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील काही ठळक घटना आणि त्याच्याशी संबंधित असलेले काही प्रमुख स्वातंत्र्यवीर दिलेले आहेत. यातील घटनांशी एकापेक्षा जास्त व्यक्ती संबंधित असू शकतात. त्यांच्या योग्य जोडय़ा तुम्हाला लावायच्या आहेत.
 
तिरंगी फूल Print E-mail

अर्चना जोशी ,रविवार  १२  ऑगस्ट  २०१२

साहित्य: पांढरा, निळा, हिरवा, केशरी या रंगांचे जाड कागद, क्रेप टेप, खराटय़ाच्या काडय़ा, कात्री, गम, झिगझॅग कात्री, स्केचपेन इ.
कृती- सर्व रंगीत जाड कागदांच्या सारख्या आकाराच्या जाड पट्टय़ा कापून घ्या. साधारण मधून हलक्या हाताने दुमडून घ्या. वरील बाजू फुगीरच राहील असे बघा. खालील बाजूस त्रिकोणात कापा. दोन बाजू निमूळत्या घ्या. खराटय़ाच्या काडय़ांना क्रेप टेपने गुंडाळून घ्या.
 
बिंदू जोडा आणि चित्र रंगवा Print E-mail

रविवार  १२  ऑगस्ट  २०१२

 
जंगलातली दहीहंडी Print E-mail

नेत्रा वैद्य ,रविवार,५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज जंगलामधील प्राण्यांची सिंह महाराजांनी सभा बोलावली होती. सभेचा विषय माहीत नसल्याने प्रत्येकाच्या मनात उत्सुकता होती. ठरलेल्या वेळेवर एकेक प्राणी सभेच्या स्थानी म्हणजे जंगलाच्या मध्यावर दाखल झाले. सगळे प्राणी आपापसात कुजबुजत होते. सभेचे मान्यवर व बहुतांश प्राणी सभासद उपस्थित असलेले पाहून सिंह महाराजांनी जोरदार गर्जना केली. क्षणार्धात सारे शांत झाले. खारूताई, ससा, हरीण, इ.च्या तर पोटात गोळाच उठला. त्यांच्या मनातून तर सभेतून पळ काढण्याचा विचारही चमकून गेला. सिंह महाराजांनी सभेला सुरुवात केली.

 
वाक् प्रचारांच्या गोष्टी : बालहट्ट पुरवणे Print E-mail

मेघना जोशी ,रविवार,५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altजगात महत्त्वाचे मानले जाणारे तीन हट्ट- स्त्रीहट्ट, बालहट्ट, राजहट्ट. देव, दानव आणि मानव यांमधील कोणीही या तीन हट्टांमधून सुटला नाही. अनादिकालापासून अगदी आजपर्यंत अनेक घटना या हट्टांपायी घडल्या आहेत.
प्रभू श्रीराम हे त्यांच्या प्रौढावस्थेत उत्तम राजा, उत्तम पती, उत्तम योद्धा म्हणून नावाजले गेले होते, तरी लहानपणी एक प्रसंग असा घडला होता की त्यांनी त्यांच्या परिवारातील सर्वाची तारांबळ उडवली होती.ती पौर्णिमेची रात्र होती. छोटय़ा श्रीरामाला माता कौसल्या मऊ-मऊ, गरमागरम दूध-भात भरवत होती. श्रीराम आपल्या चिमण्या मुखाने काऊ-चिऊचा घास घेत होता. पहिल्यांदा छोटा रामराया दूधभाताचा घास पटकन गट्टम करीत होता.

 
गिफ्ट फोल्डर Print E-mail

संपदा साळवी ,रविवार,५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altसाहित्य : जाड फाइल कार्ड किंवा हॅण्डमेड कागद, पट्टी, पेन्सिल, चाकू, गोंद, बटण, सुई, दोरा.
कृती : आपल्या भेटवस्तूच्या आकारानुसार (उदा. चॉकलेट,  पुस्तक, डायरी) कागद घ्या आणि आकृती ‘अ’ प्रमाणे सर्व बाजू पट्टीच्या साहाय्याने आखून त्या दुमडून कापून घ्याव्यात. आकृतीत दुमडीसाठी प्रत्येकी एक से. मी. अंतर ठेवा.

 
डो ’कॅ ’लि ’टी Print E-mail

ज्योत्स्ना सुतवणी ,रविवार,५ ऑगस्ट २०१२
बा लमित्रांनो, आज आपण ‘स्त’ या जोडाक्षराचा आपल्या खेळात उपयोग करणार आहोत. शब्दभांडार वाढवण्यात आमची तुम्हाला थोडी मदत !  त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही तो शब्द ओळखून रिकाम्या चौकटीत भरायचा आहे.

 
एक कळी Print E-mail

रविवार,५ ऑगस्ट २०१२
पानांमध्ये आत
एक होती कळी
खूपच लाजाळू
आणि फारच खुळी!

 
लढवा डोकं Print E-mail

सुरेश परुळेकर ,रविवार,५ ऑगस्ट २०१२
पहिल्या शब्दांच्या ‘स’च्या बाराखडीतील समानार्थी शब्दांशी जोडी जुळवा.
१) आपत्ती
२) मनोकामना
३) बदल

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 10

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो