लेख
मुखपृष्ठ >> बालमैफल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
दु:खातलं सुख Print E-mail

भालचंद्र देशपांडे , रविवार , २९ जुलै २०१२

जुन्या काळची गोष्ट. अफगाणिस्तानातील हेरत या शहरात अब्दुल्ला नावाचा कोळी राहत होता. तो स्वभावानं सालस होता. परिस्थिती अगदीच गरिबीची. मासेमारी हे त्याच्या उपजीविकेचं  मुख्य साधन. हेरत शहराजवळून वाहणाऱ्या हारी नदीवर जाऊन तो मासेमारी करत असे. आपण बरं की आपलं काम बरं. तो ना कोणाच्या अध्यात ना मध्यात. त्याची बायको तशी साधीभोळी पण परिस्थितीनं कावलेली.
 
ऑलिम्पिक ज्योत Print E-mail

श्रीनिवास डोंगरे ,रविवार , २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

लंडनमध्ये २७ जुलैला सुरू झालेले ऑलिम्पिक १२ ऑगस्टपर्यंत चालेल.  ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी चर्चा असते ती ऑलिम्पिक ज्योतीची! यंदा ही ज्योत पाच खंडांत फिरवली गेली नाही. अनेक वर्षांची ही परंपरा लंडनमधील संयोजकांनी मोडीत काढली. अथेन्समध्ये प्रज्वलित झालेली ही ज्योत फक्त इंग्लंडमध्ये रिले पद्धतीने फिरली. ऑलिम्पिक ज्योतीची परंपरा फार जुनी आहे. ग्रीसमध्ये ऑलिम्पिया या गावी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ झाला.
 
डोकॅलिटी Print E-mail

ज्योत्स्ना सुतवणी ,रविवार , २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बालमित्रांनो, ‘झाडे लावा झाडे जगवा’ असे सातत्याने सांगितले जाते. भारतीय संस्कृतीत झाडांना पवित्र मानले गेले आहे. झाडांचे उपयोग तर तुम्हाला माहीतच आहेत. पूजेच्या तयारीत विडा-सुपारी, चंदन यांसारख्या अनेक गोष्टी लागतात. त्याही झाडांपासूनच मिळतात. सोबत तुम्हाला काही झाडांची नावे दिली आहेत. आणि त्यांची वैशिष्टय़े दिली आहेत.
 
बटण Print E-mail

रविवार २२ जुलै २०१२
alt

रात्रीची वेळ. रस्त्यानं एकजण चालत जात होता. तेवढय़ात सावलीतून अचानक समोर आलेले काही धटिंगण त्याच्यावर झेपावले आणि त्यांनी त्याला पकडलं. ते त्याला घेऊन कुठेतरी गेले. डोळ्यांवरची पट्टी काढली गेली तेव्हा त्यानं आजूबाजूला पाहिलं. एखाद्या तळघरासारखी दिसणारी खोली. अवतीभवती तेच धटिंगण. काहींच्या हातात सुरे. काहींच्या पिस्तुलं.
पण तरीही धीर करून तो म्हणाला, ‘‘काहीतरी गफलत होतेय तुमची. कुणी माझ्या वाईटावर असल्याचं आठवतही नाही मला. एक साधा सरळ माणूस आहे मी.’’
पण त्यांची गफलत झाल्यासारखंही दिसत नव्हतं किंवा ते त्याची गंमत करत असल्यासारखंही वाटत नव्हतं. त्यानं विचार केला, ‘डोकी फिरलेली दिसतायत यांची. उगीच प्रतिकार न करणंच बरं. आपल्याला मरून चालणार नाही. सुखरूप घरी परत गेलं पाहिजे. निष्कारण प्रतिकार करून फुकट जीव गमावणंही मूर्खपणाचं!’
 
वाक् प्रचाराची गोष्ट : बकासुरासारखे खाणे Print E-mail

मेघना जोशी ,रविवार २२ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ए कचक्रा नगरीतल्या लोकांची ‘आजार परवडला, पण उपचार नको’ किंवा ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी अवस्था झाली होती. सततचे परचक्र आणि पिशाच्चांचा त्रास यांनी कावून जाऊन त्यांनी ‘बक’ नावाच्या राक्षसाला नगरीच्या संरक्षणासाठी जवळ केले होते. पण हा बक म्हणजे साधासुधा नव्हता; तर दुष्ट,  नरभक्षक असा अक्राळविक्राळ राक्षस होता.
 
ज रा डो कं चा ल वा Print E-mail

मनाली रानडे ,रविवार २२ जुलै २०१२ ।
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शेजारी वर्तुळात १ ते ९ अंक अशा पद्धतीने मांडा की प्रत्येक समोरासमोरील गोल आणि मध्यातील गोल अशा तीन गोलांतील संख्यांची बेरीज १५ होईल.
एकूण : १५
 
.. जिवाला लावी पिसे Print E-mail

सुचिता देशपांडे ,रविवार २२ जुलै २०१२ ।
alt

असं काही सृजनशील काम- जे केल्याने रोजच्या कामातून, अभ्यासातून विरंगुळा मिळतो, तो म्हणजे छंद! असा छंद  मनाला टवटवीत करतो, पुन्हा कामाकडे वळण्याचा उत्साह देतो आणि त्यासोबत नवनिर्मितीचा आनंदही देतो. शालेय विद्यार्थ्यांना अशा काही अर्थपूर्ण छंदांकडे वळण्याचा मार्ग अर्चना जोशी लिखित ‘छंदमित्र’ या पुस्तकाने सुकर केला आहे. महागडय़ा वस्तूंच्या वाटेला न जाता भोवताली सहजगत्या उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या साहाय्याने काय बनवता येईल, हे या पुस्तकात सांगितले आहे.
 
पाऊस आला Print E-mail

रविवार २२ जुलै २०१२
alt

पाऊस आला, पाऊस आला  
सुवास मातीचा सांगत सुटला

बांबूच्या बनातून सनईची धून
तबल्याचे तालही आले ढगातून  

ताडमाड डोलती, पाने पिटती टाळ्या
फुलझाडांतून कशा उसळ्या मारती कळ्या
 
हत्ती आले जमिनीवर Print E-mail

श्रीपाद कुलकर्णी ,रविवार १५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘‘बा बा, हा टिन्या म्हणतो हेलिकॉप्टर कुठूनही उडू शकतं आणि कुठेही उतरू शकतं. विमानासारखी लांबलचक धावपट्टी लागत नाही त्याला.’’  गजाभाऊ खुर्चीत विसावतात तोच बन्या माहिती देऊ लागला.  
‘‘बरोबर आहे त्याचं. फक्त हेलिपॅड असलं पाहिजे म्हणजे ते अलगद त्या हेलिपॅडवर उतरतं. मग एखाद्या जहाजावर, सीमेवरच्या पर्वतावर एवढंच काय घराच्या छपरावरही ते उतरू शकतं.’’
 
प्रश्नमंजूषा- टेनिस Print E-mail

रविवार १५ जुलै २०१२

नुकतीच विम्बल्डन स्पर्धा पार पडली. शिवाय याच महिन्यात सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकमध्येही टेनिसच्या पदकांची लूट कोण करतो याबद्दल आपल्याला उत्सुकता आहेच. आजच्या प्रश्नमंजूषेत आपण आपले टेनिसचे ज्ञान पारखून घेणार आहोत.
१) खालीलपकी कोणता खेळाडू भारताकडून खेळत नाही?
अ)महेश भूपती ब)रोहन बोपन्ना क)इसाम कुरेशी ड)सोमदेव देवबर्मन
२) टेनिस हा खेळ खालीलपकी कोणत्या पद्धतीने खेळला जात नाही?
 
छोटंसं घर माझं Print E-mail

वर्षां  भिसे

रविवार १५ जुलै २०१२
छोटंसं घर माझं
घराभोवती अंगण
अंगणामध्ये पाऊस
घालतो रिंगण
 
कागदी विमान Print E-mail

अर्चना जोशी ,रविवार १५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

साहित्य : जुने वर्तमानपत्र, सहा आइस्क्रीमच्या काडय़ा, अ‍ॅक्रॅलिक रंग, ब्रश, टुथपेस्टचे झाकण (बूच), गम इ.
कृती : वर्तमानपत्राचे दुहेरी पान घ्या व त्याची लांबलचक गुंडाळी करा (कागदी पट्टी). ती घट्टपणे चिकटवून घ्या. एकीकडून साधारण सहा इंचावर एकावर एक तीन वेळा दुमडून चिकटवा. तयार झालेल्या आयताकृती भागात चार काडय़ा एकासमोर एक पंखाप्रमाणे अडकवून चिकटवा. त्रिकोण व आयताच्या मधील जागेत दोन काडय़ा जवळजवळ चिकटवा.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 10

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो