रविवार , २७ मे २०१२ खाली तुम्हाला पन्नास शब्दांची मोठी यादी दिलेली आहे. यातून तुम्हाला पंच म्हणजे पाच गोष्टींचे दहा गट बनवायचे आहेत, पण घाबरायचं कारण नाही! हे संच बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत केली आहे. म्हणजेच त्याचे वर्गीकरण करण्यासाठी योग्य गट करून दिले आहेत. मग शोधा ते शब्द आणि योग्य त्या गटात टाका. |
अर्चना जोशी , रविवार , २७ मे २०१२ साहित्य- आईस्क्रीमची काडी, पुठ्ठा, अॅक्रिलिक रंग, ब्रश, कात्री, पेन्सिल, गम इत्यादी. कृती- आईस्क्रीम खाल्ल्यावर त्याच्या काडय़ा टाकून न देता त्या जमवा. त्या काडय़ांमधून तुम्ही स्वत: छानसं बुकमार्क तयार करू शकता. आईस्क्रीमच्या एका काडीला पुढून-मागून अॅक्रिलिक रंगात रंगवा व पूर्णपणे वाळू द्या. या वाळलेल्या रंगीत काडीवर रंगविलेल्या रंगाच्या विरूद्ध रंगात पेन्सिलने चित्र काढा, ते रंगवा व वाळवा. |
मेघना जोशी - २० मे २०१२
कौरव-पांडव युद्धात द्रोणाचार्याचा वध झाला आणि द्रोणाचार्यानंतर सेनापती कोण? असा जटिल प्रश्न कौरवांना पडला. त्यावर तोडगा म्हणून दुर्योधनाने सेनापतीपद अंगराज कर्णाकडे सोपविलं. कर्ण दुर्योधनाला म्हणाला, ‘जर पांडवांचा पराभव करायचा असेल तर मला कृष्णासारखा कुशल सारथी दे.’ त्यावर दुर्योधन म्हणाला, ‘आपल्या सैन्यात कृष्णासारखा कुशल सारथी कोण?’ कर्ण उत्तरला, ‘राजा शल्य!’ |
२० मे २०१२
सध्याचे दिवस सुटीचे.. आणि सुटी म्हटली की धमाल मस्ती ही आलीच! पण बालमित्रांनो, धमाल मस्ती करताना थोडा वेळ वाचनासाठीही राखून ठेवा. कारण तुमच्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तकं बाजारात आलेली आहेत.. गोष्टी बाराखडीच्या.. एखादी गोष्ट शिकविताना ती गोष्टीरूपाने सांगितली की मुलांच्या मनावर अधिक ठसते. |
शैलेंद्र राणे - २० मे २०१२
जंगलातल्या प्राण्यांची मुंबईत आली सहल वाघ, सिंह, हत्तीसवे झेब्रा आणि अस्वल। कोल्हा, माकड, जिराफ, हरिण सारे एकदम खुशीत छान छान गाणी म्हणत चालले मोठे ऐटीत।
म्हातारीचा बूट बघून सहलीस केली सुरुवात बूट बघून हत्ती म्हणतो जाणार नाही पायात। |
रश्मी देशपांडे - २० मे २०१२
आंबा हे सर्व फळांत श्रेष्ठ म्हणून त्याला ‘फळांचा राजा’ असं म्हटलं आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे आणि बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे दिसू लागले आहेत. तुम्हीही आंब्यावर भरपूर ताव मारत असाल. पण या फळांच्या राजाची माहिती करून घेऊया. आंब्याला विविध गुणांमुळे विविध नावे दिली आहेत ती अशी- |
मनाली रानडे - २० मे २०१२ हा शब्दांच्या अंताक्षरीचा खेळ आहे. पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर ‘रा’ आहे. या शब्दाचे शेवटचे अक्षर पुढच्या शब्दाचे पहिले अक्षर असायला हवे. अशाप्रकारे एकूण ११ शब्द एका वर्तुळात गुंफलेले आहेत. |
सुचिता देशपांडे , रविवार , १३ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एक टपोऱ्या डोळ्यांची स्वप्नाळू मुलगी होती. जुईली तिचं नाव. नवं काहीतरी करायला तिला खूप आवडे. साहसाची तर तिला उपजतच आवड. एके दिवशी ती आपल्या छानशा चहाच्या किटलीत बसून सागरी सफर करत जगप्रवासाला निघाली. ज्या नव्या नव्या प्रदेशांना ती भेटी देई, तिथली आठवण म्हणून ती तिथं उमलणाऱ्या नानाविध रंगांच्या आणि सुगंधाच्या फुलांच्या बिया आपल्या किटलीत भरून घेई. |
पी. एस. परचुरे- दरेगावकर , रविवार , १३ मे २०१२ फुला-फुलांना सांगे भुंगा काय गुन्हा केला सांगा? देवाला का राग आला काळे काळे केले मला- रंगीबेरंगी तुम्ही सारे मीच काळा का बरे?
|
मुक्ता केणेकर , रविवार , १३ मे २०१२ तांबडी जास्वंद गणपतीला वाहिली नारिंगी संत्री चाखून पाहिली पिवळ्या शेवंतीची वेणी केली हिरव्या रानी कोकिळा गायली
|
 ज्योत्स्ना सुतवणी , रविवार , १३ मे २०१२ ‘मन’ म्हणजे सुख-दु:ख जाणणारे एक इंद्रिय. तसेच सद्सद्विवेकबुद्धी सुद्धा! ‘मन’ या शब्दाच्या पुढे किंवा मागे काही अक्षरे जोडली जातात तेव्हा त्या शब्दांचा अर्थ बदलतो. त्याची मजा आपण या खेळातून घेणार आहेात.
|
अर्चना जोशी , रविवार , १३ मे २०१२ साहित्य: पांढरा मोठा मग, स्केचपेन, वेगवेगळ्या रंगीत नेलपॉलिश, ब्रश इ. कृती: मोठय़ा पांढऱ्या मगवर स्केचपेनने साधंसं चित्र रेखाटून घ्या. काळ्या रंगाच्या नेलपॉलिशने ठळक रेषा मारून त्या वाळू द्या. आता त्या चित्रामध्ये चमकदार रंग भरा व ते व्यवस्थित वाळू द्या.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 9 of 10 |