लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
वाक् प्रचाराच्या गोष्टी : अहिल्येसारखा उद्धार होणे Print E-mail

मेघना जोशी , रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

सौंदर्यवती, चतुर, साध्वी, रुपमती अशी अहिल्या गौतमांची पत्नी. गौतमऋषी व अहिल्या यांचा संसार अत्यंत सुखाने चालला होता. धर्मपत्नी अहिल्या संसारात मग्न होती. पती हाच परमेश्वर मानून ही पतिव्रता अहिल्या अहोरात्र पतीची सेवा करीत असे. पण एकदा देवांचा राजा इंद्राची नजर अहिल्येवर पडली. तिच्या सौंदर्याने तो भारून गेला. तिला भेटण्यास आतूर झाला.
 
शब्दभेंडय़ा Print E-mail

मनाली रानडे ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

बालमित्रांनो, गाण्यातील अंताक्षरीचा खेळ तुम्ही नेहमीच खेळता. आज आपण शब्दभेंडय़ा हा खेळ खेळू या. बघा तुम्हाला आवडतो का? शब्दभेंडय़ा नावातूनच आपल्याला कळेल की पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरातून दुसरा शब्द सुरू होणार आहे. वरील कोडय़ात दाखवलेले बाण हे शब्द लिहिण्याची दिशा दर्शवितात.
 
कागदी फुलदाणी Print E-mail

अर्चना जोशी ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

साहित्य : कार्डपेपर, कात्री, गम, पुठ्ठा, स्केचपेन, फुटपट्टी, पेन्सिल इ.
कृती : कार्डपेपरची ६ इंच बाय १३ इंचाची आडवी आयताकृती पट्टी कापून घ्या. स्केचपेनने साधेसेच उभ्या रेषांचे डिझाइन काढा. या घडीवर साधारण अर्धा इंचावर फॅनफोल्ड (एक दुमड आत व एक दुमड बाहेरील बाजूस झिगझॅग आकारासाठी मारतात तशी ) मारून घ्या. पुढील व सर्वात मागील घडी एकमेकांवर उभ्या बाजूने पूर्णपणे चिकटवा. एक दंडगोल झिगझॅग आकार तयार होईल.
 
थकल्या-भागल्या आईसाठी Print E-mail

प्रभाकर महाजन ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
आई, आई


कुठं गेली?
दूरवरच्या
नद्या-नाली.
 
दडलेली प्रतिभा Print E-mail

रमेश महाले ,रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

दहावीत शिकणारा राहुल स्वभावाने एकदम शांत आणि एकाग्रचित्त होता. कोणाशी फारशी मैत्री नाही, कोणाशी जास्त बोलणे नाही. तो स्वत:मध्येच मग्न असे. अभ्यासात फार हुशार नसलेला राहुल कोणाच्या खोडय़ाही काढत नसे. त्याच्या अशा स्वभावामुळे कुणीही मुलं त्याच्याशी बोलत नसत. राहुल वर्गात ज्या बेंचवर बसत होता, तो तुटलेला होता. तरीही त्याने त्याबद्दल कधी तक्रार केली नाही.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 23