लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
ओळखा पाहू! Print E-mail

alt
मनाली रानडे , रविवार , ६ मे २०१२

बालमित्रांनो, आजचा खेळ आहे तुमच्या निरीक्षणशक्तीची परीक्षा घेण्याचा! तुम्हाला इथे काही फळे, फुले आणि भाज्या यांची चित्रे दिली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पानांची चित्रे दिली आहेत. तुम्हाला योग्य त्या जोडय़ा जुळवायच्या आहेत.

 
झटपट अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग Print E-mail

altअर्चना जोशी , रविवार , ६ मे २०१२
साहित्य- रंगीत कार्डपेपर, पोस्टर रंग, ब्रश, स्ट्रॉ, खराब झालेला टूथब्रश, कापड, कागद, बाऊल, पॅलेट.
कृती- आपल्याला हव्या त्या आकाराचा रंगीत कार्डपेपर कापून घ्या. पॅलेटमध्ये थोडा गडद रंग घ्या व त्यात पाणी घालून तो थोडा पातळ करा.  या रंगात थोडा खराब झालेला टूथब्रश बुडवून त्याने रंगीत कार्डपेपरवर रंगांचे शिंतोडे मारा. काही मोठय़ा थेंबांना स्ट्रॉने फुंकर मारून वेडेवाकडे पसरू द्या. तुम्ही वापरलेल्या रंगाच्या विरूद्ध रंगाने मोठे थेंब पाडून हाताच्या बोटाने गोलाकार चकत्या बनवा. उरलेलया भागामध्ये कागदाच्या किंवा कापडाच्या बोळ्याचे ठसे द्या की झाले तुमचे अ‍ॅब्स्ट्र्क्ट पेंटिंग तयार!

 
नैसर्गिक कोलाज पेंटिंग Print E-mail

altअर्चना जोशी, रविवार २९ एप्रिल २०१२
साहित्य - नैसर्गिक वाळलेला कचरा जसे- बाभळीच्या शेंगा, कणसाची सालं, वाळलेली गोलाकार पानं, फेव्हिकॉल, कात्री, अ‍ॅक्रॅलिक रंग, कार्डपेपर, ब्रश, पॅलेट, बाऊल इ.
कृती - आपल्याला हव्या त्या रंगाच्या उभ्या आकाराच्या कार्डपेपरवर बाभळीच्या शेंगा काही उलटय़ा, काही सुलटय़ा चिकटवून घ्या. खालच्या बाजूस गवताचा भाग दाखविण्यासाठी कणसाची सालं उभट व लांबट आकारात कापून चिकटवा. वाळलेली गोलाकार पानं फुलांसारखी शेंगांच्या वर मध्यावर चिकटवा. हे सर्व पूर्णपणे वाळल्यावर अ‍ॅक्रॅलिक ग्लिटर्सच्या गुलाबी रंगानं फुलांचा मधला भाग थोडासा उठावदार बनवा. गवत ठसठशीत दिसेल असं हिरव्या रंगाने रंगवा, की झालं तुमचं नैसर्गिक कोलाज पेंटिंग तयार!

 
आयत्या बिळावर नागोबा Print E-mail

altडॉ. लीला दीक्षित, रविवार २९ एप्रिल २०१२
श्रीकर शाळेतून अगदी खुशीत घरी आला. त्याला आज नवा मित्र भेटला होता. केदार त्याचं नाव. त्याच्या बाबांची बदली झाली होती. ते बँकेत ऑफिसर होते. आणि गंमत म्हणजे तो श्रीकरच्या घरापलीकडील सदनिकेत रहायला आला होता. आज वर्गात त्याची प्रथमच गाठ पडली. सारिकालाच त्यानं आल्या आल्या हुशार मुलाचं नाव विचारलं. सारिकानं श्रीकरचं नाव सांगितल्यावर तो श्रीकरजवळ येऊन बसला.

 
डोकॅलिटी Print E-mail

altज्योत्स्ना सुतवणी, रविवार २९ एप्रिल २०१२
बालमित्रांनो, येत्या आठवडय़ात आपण एकाच दिवशी दोन महत्त्वाचे दिवस साजरे करणार आहोत. तुम्ही बरोबर ओळखलंत!  आपण १ मे रोजी  जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करणार आहोत. आज आपण प्रश्नरूपाने महाराष्ट्राची थोडी ओळख करून घेऊ या.

 
<< Start < Prev 21 22 23 Next > End >>

Page 23 of 23