लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
गंमत शब्दांची Print E-mail

ज्योत्स्ना सुतवणी ,रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
बालमित्रांनो, आपण बाराखडीत शिकलोच आहोत की उकार आणि इकार हे ऱ्हस्व आणि दीर्घ असे दोन प्रकारचे असतात. भाषेचा पेपर लिहिताना याकडे लक्ष द्या, अशा सूचना तुमचे पालक आणि शिक्षक तुम्हाला वारंवार करत असतीलच.

 
बंडूचं विमान Print E-mail

ज्योती कपिले ,रविवार ,७ ऑक्टोबर २०१२

बंडूला सापडलं जादूचं विमान
उडू लागलं ते पिळू लागताच कान
आभाळात दिसले ढगच ढग
बघून डोळ्यांना लागली रग
 
खटय़ाळ खारूताई Print E-mail

रेखा खराबे ,रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
alt

खटय़ाळ खारूताई तुरुतुरु चाले,
गुच्छेदार शेपूट मागे लुटूलुटू हाले।
हातात धरून फळ शिष्टासारखी बसते,
बारकुल्या दातांनी गर तेवढा खाते।
ऐटीत टेकते बुंध्यावर, नजर चोहीकडे
जराशी चाहूल लागताच झाडावर चढे।
सरसर झाडावर भरभर खाली,
चढता उतरता सांगा किती शतकं झाली।
 
टिकाऊ पुष्पगुच्छ Print E-mail

अर्चना जोशी ,रविवार ,७ ऑक्टोबर २०१२

साहित्य : कणसाची साले, कापसाची वाळकी बोंडे, बाभळीच्या शेंगा, शहाळ्याची वाळलेली शेंडी, आइस्क्रीमच्या काडय़ा, अॅक्रिलिक रंग, ब्रश, हिरवी क्रेप टेप, कात्री, फेव्हिबॉण्ड इ.
 
चिनूला रस्ता शोधण्यास मदत करा Print E-mail

रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
चिनूला मेझेसमधील चॉकलेट, चेरी, आइस्क्रिम, केक हवे आहेत. त्याकडे जाणारा रस्ता शोधण्यास मदत करून तिला टेडीपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवा.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 23