लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
सांगा बरं! Print E-mail

ज्योत्स्ना सुतवणी , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
alt

बालमित्रांनो, विघ्नहर्ता ‘श्रीगणेश’ हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती आहे हे तुम्ही जाणताच. श्री गणेशाय नम: असे म्हणून आपल्या विद्याभ्यासाची सुरुवात होते. गणेशाला सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. गणपतीच्या आरतीबरोबरच मनाची एकाग्रता वाढण्यासाठी गणपती ‘अथर्वशीर्षांचे’ पठण केले जाते. आज आपण प्रश्नमंजूषेद्वारे श्रीगणपतीबद्दल अधिक जाणून घेऊ या.
 
थापाडे Print E-mail

नारायण गिरप ,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
(ऑस्ट्रेलियन लोककथेचा अनुवाद)
alt

दोन मित्र होते. ते ‘थंड हवेचं ठिकाण’ या विषयावर बोलत होते. एक जण होता पीटर व दुसरा गुंथर. पीटर म्हणाला, ‘‘मनारो हे ठिकाण सर्वात अधिक थंड आहे, असं मला वाटतं. आम्ही बाहेर गोदामाची दुरुस्ती करीत होतो. बाहेर प्रचंड दाट धुकं पसरलं होतं. काम संपलं. आम्ही गोदामाच्या भिंतीवर बसून चहा पिऊ लागलो. तुझा विश्वास बसणार नाही गुंथर! अचानक धुकं मावळलं आणि आम्ही धाडकन मागे आदळलो. कारण आम्ही जिला भिंत समजलो होतो ती भिंत नव्हतीच.’’
 
बहुविकलांगतेवर मात Print E-mail

रविवार, २३ सप्टेंबर २०१२

बहुविकलांगतेवर मात करत आपल्या अधुऱ्या आयुष्यात प्रसाद घाडी या कलावंतानं चित्रकलेसहित विविध कलांमध्ये मनसोक्त मुशाफिरी केली. त्याच्या कल्पनेतून साकारलेली बाप्पाची ही विविध रूपं..

 
गणपती तू.. ‘गुण’पती तू! Print E-mail

मेघना जोशी , लक्ष्मण वळंजू - १६ सप्टेंबर २०१२

गेले आठ-दहा दिवस कोकणातल्या त्या भल्या- थोरल्या घरात प्रचंड लगबग चालली होती. कारण कोकणातील सर्वात मोठा उत्सव असलेला गणपती उत्सव अगदी उद्यावर आला होता. आज घराच्या माजघरात जिथे गणपती बसवला जाणार होता, तिथल्या सजावटीचं काम ठरलं होतं. त्यासाठी राजूकाका आणि मदतीसाठी शंतनू, शांभवी, छोटा मिहीर आणि नगरहून उत्सवासाठी म्हणून पहिल्यांदाच आलेली त्यांची आतेबहीण अपूर्वा अशी ‘चिल्लर पार्टी’ तैय्यार होती.
 
डोकॅलिटी Print E-mail

मनाली रानडे - १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

येत्या बुधवारी घरोघरी आगमन होणाऱ्या गणपतीच्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत. पाश, अंकुश, दात आणि वरदमुद्रा धारण करणाऱ्या आणि मूषकवाहन असलेल्या गणेशाला आपण मनोभावे वंदन करू या. गणरायाच्या देहविशेषावरून त्याला जी नावे प्राप्त झाली आहेत, ती तुम्हाला ओळखायची आहेत. त्यासाठी आमची तुम्हाला थोडी मदत!
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 23