लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
चिमणी Print E-mail

रविवार,२ सप्टेंबर २०१२

चिव चिव करीत चिमणी आली
बाहुलीचा घास घेऊन गेली
बाहुलीचा माझ्या भलता राग
रडता रडता पाही आकाशात
चिऊताई बाई किती लबाड
 
जरा डोकं चालवा! Print E-mail

मनाली रानडे ,रविवार,२ सप्टेंबर २०१२
सोबतच्या चौकटीत तुम्हाला काही समीकरणे दिली आहेत. त्यातील A, B व C यांच्या किमती शोधून त्या चौकटीत भरायच्या आहेत. त्या शोधण्यासाठी आमची तुम्हाला थोडी मदत. A, B व C या तीनही एक अंकी मूळ संख्या आहेत.

 
गोष्ट एका भांडणाची! Print E-mail

शुभदा साने - २६ ऑगस्ट २०१२

त्यादिवशी संध्याकाळी नेहा आणि गौरव शाळेतून आले ते मुळी भांडतच!
आल्या आल्या गौरव म्हणाला, ‘आई, ही नेहा बघ की गं कशी आहे..’
‘अरे, काय केलं तिनं?’
तिला ना मला बक्षीस मिळालेलं बघवतच नाही. अगदी वाईट्ट आहे ती!
‘असं काही नाही गं आई! न बघायला काय झालं? फक्त मी काय म्हणतेय-’
‘आई, तिचं काही ऐकू नकोस गं!’
 
बालजल्लोष Print E-mail

लता दाभोळकर - २६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘त्या एका दिवशी’

माधुरी पुरंदरे यांचं सकस बालसाहित्य बालमनाबरोबरच मोठय़ांनाही समृद्ध करणारं आहे. गोष्टींमधून लहानग्यांचं मन अलवारपणे टिपण्याचं आणि त्यांना उत्तम चित्रांची जोड देण्यात त्यांचा हातखंडाच! लहानांसाठीची त्यांची पुस्तकं मोठय़ांनाही हवीहवीशी वाटतात, वाचावीशी वाटतात. अनोख्या चित्र व लेखनशैलीने मराठी बालसाहित्यात त्यांनी आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. ज्यांना माधुरी पुरंदरेंच्या बालसाहित्याची सफर घडली आहे, अशी मंडळी त्यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रतीक्षेत असतात.  
 
चिमण्यांची शाळा! Print E-mail

वर्षां मारुती भिसे - २६ ऑगस्ट २०१२

झाडावर भरली एकदा
चिमण्यांची शाळा
फांद्यांची लेखणी होती
आकाशाचा फळा!
    चिमणाराजा मास्तर होते
    शिकवत छान मुलांना
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 23