लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
सोनं घ्या.. सोन्यासारखे व्हा.. Print E-mail

मेघना जोशी ,रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

शाळेतले रिकामे तास म्हणजे मुलांसाठी गमतीचा वेळ, पण शिक्षकांसाठी एक परीक्षा असते. गैरहजर शिक्षकाच्या जागी गेलेल्या शिक्षकाकडून मुलं अनेक मागण्या करतात. खेळायला जाऊ? गोष्ट सांगा ना.., भेंडय़ा खेळायच्या, गप्पा मारूया.. अशा एक ना अनेक मागण्या बाहेर पडतात.
 
डो ’ कॅ ’ लि ’ टी Print E-mail

ज्योत्स्ना सुतवणी ,रविवार , २१ ऑक्टोबर २०१२
alt

‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’.  दसरा म्हणजेच विजयादशमी. भारतवर्षांतील हा साडेतीन मुहूर्तापकी एक पूर्ण मुहूर्त. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्राची समाप्ती या दिवशी होते. चांगल्या पाऊसपाण्याने आलेल्या समृद्धीमुळे सर्वत्र आनंदी वातावरण असते. नवीन उपक्रमांच्या शुभारंभासाठी हा दिवस निवडला जातो.
 
सीमोल्लंघन Print E-mail

रविवार,२१ ऑक्टोबर २०१२

हर्ष उल्हासाचा
नूतन वस्त्रांचा
शुभ आरंभाचा
सण मोठा
 
कागदी आपटय़ाच्या पानांच्या शुभेच्छा Print E-mail

अर्चना जोशी ,रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
alt

साहित्य: गडद व फिक्कट हिरवा (पोपटी) कार्डपेपर, सोनेरी रंग, हिरवा (मेंदी) पोस्टर कलर, ब्रश, कात्री, गम, स्केचपेन इ.
कृती: गडद हिरव्या कार्डपेपरला आयताकृती दुमडून त्यावर आपटय़ाचे अध्रेपान अर्धगोलात काढा व कापून घ्या. फिक्कट हिरव्या रंगात छोटी-छोटी ३/४ पाने काढा व कापून घ्या. पोस्टर कलर्सने मेंदी रंगात शिरांचे चित्र (हलक्या हाताने) काढून रंगवा.
 
पॉपकॉर्न Print E-mail

मृणाल तुळपुळे ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

निकोलला पॉपकॉर्न (मक्याच्या लाह्या) खूप आवडत; त्यामुळे तिच्या आईने कपाटात मक्याच्या दाण्यांची पिशवीच आणून ठेवली होती. त्या पिशवीतला एक मक्याचा दाणा खूपच खोडकर होता. त्याला लाही व्हायचे नव्हते. त्यामुळे पिशवीत बसून तो खूप विचार करायचा. शेवटी त्याने त्या पिशवीतून पळून जायचे ठरवले; पण इतर मक्याच्या दाण्यांना ते काही पटले नाही.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 23