रंगसंग
मुखपृष्ठ >> रंगसंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रंगसंग
रंगसंग - वन मॅन टू गव्हर्नर्स’ Print E-mail

रविवार ११ नोव्हेंबर २०१२

दिग्दर्शक म्हणून हे नाटक बघून मी एक गोष्ट शिकलो. ती म्हणजे बॅलन्स (समतोल). विनोदी नाटकातसुद्धा संवाद किती असावेत, व्हिज्युअल्स किती असावीत, याचा समतोल बिघडला तर नाटक हुकतं. कालरे गोल्दोनी या नाटककाराने ‘सव्‍‌र्हन्ट ऑफ टू मास्टर्स’ या मूळ नाटकाची संरचना करताना फॉर्म आणि कन्टेन्ट यांचं उत्तम भान ठेवलं होतं.
 
रंगसंग - रिजन्ट्स पार्क Print E-mail

alt

विजय केंकरे , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रिजन्ट्स पार्कचं ओपन एअर थिएटर पाहिल्यावर असं नाटय़गृह आपल्याकडे का नाही, याची खंतही वाटली. आपल्याकडे असं एखादं नाटय़गृह बांधलं तर त्यात वेगवेगळ्या प्रकारची नाटकं सादर करता येतील. एशियाटिक लायब्ररीच्या समोरच्या हॉर्निमन सर्कलमध्ये काही प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला, पण ती जागा खूपच छोटी असल्यामुळे प्रयोग करायला मजा येईनाशी झाली. वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या तरुण पिढीला अशा पद्धतीचा अवकाश म्हणजे पर्वणीच ठरेल. सध्या शब्दापलीकडचं नाटक करण्याकडे तरुण पिढीचा कल आहे. ते अशा प्रकारच्या अवकाशाचा वापर कल्पकतेने करतील, असा मला विश्वास आहे.
 
रंगसंग : ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ Print E-mail

विजय केंकरे, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

रेक्स हॅरिसन या जगप्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या एका पुस्तकात लिहिलं आहे- ‘एनी फुल कॅन प्ले अ ट्रॅजिडी, बट कॉमेडी इज डॅम सीरियस बिझनेस.’ ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ ही कॉमेडी पाहताना याचा साक्षात् प्रत्यय आला. ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’चा दिग्दर्शक होता जॉन टिलिंजर. त्याने प्रयोग ‘कनसिव्ह’ करण्यातच गडबड केली होती. नाटकाच्या नावात ‘डिनर’ होतं, पण जे पाहिलं ते स्टार्टर्ससुद्धा नव्हते.
 
रंगसंग : ‘दि डेथ ट्रॅप’ Print E-mail
alt
विजय केंकरे , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दिग्दर्शक मॅथ्यू वॉरचूसने ‘दि डेथ ट्रॅप’च्या पहिल्या अंकात ज्या पद्धतीने नाटक दिग्दर्शित केलं, ती मजा दुसऱ्या अंकात आली नाही. याचं कारण त्यात विनोदाचा भाग जास्त अधोरेखित केला गेला आणि त्यामुळे कथावस्तूतल्या ताणतणावांची गंमत कमी झाली. ‘दि डेथ ट्रॅप’च्या लेखनामध्ये थोडासा चकवा आहे. ते सस्पेन्स थ्रिलर तर आहेच; पण ते नाटकातलं नाटकही आहे. त्यात एकूणच नाटय़व्यवहारावर तिरकस भाष्य आहे. नाटकवाल्यांच्या आपसातल्या संबंधांची विनोदाच्या अंगाने केलेली चिरफाड आहे. दिग्दर्शकाने नाटय़व्यवसायावरचं भाष्य आणि सस्पेन्स थ्रिलरचा पोत यांचा समतोल दुसऱ्या अंकात राखला नाही. त्यामुळे ते घरंगळलं.

 
रंगसंग : ‘सिंगिंग इन द रेन’ Print E-mail

विवेक केंकरे - रविवार १६सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘सिंगिंग इन द रेन’ हा १९५२ सालचा चित्रपट, बेटी कॉमडेन आणि अ‍ॅडॉल्फ ग्रिन यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित होता आणि मी बघत असलेलं म्युझिकल त्या चित्रपटावर आधारलेलं होतं.  चित्रपट आणि नाटक या माध्यमांची बलस्थानं वेगवेगळी आहेत. मग नेमकं असं काय होतं, ज्यामुळे हे माध्यमांतर मला आवडलं? त्यामागचं कारण शोधताना लक्षात आलं की, चित्रपटाचं नाटक करताना जिवंत माध्यमाची बलस्थानं ओळखून सादरीकरण करणं गरजेचं होतं. ते या नाटकाने केलं.
 
रंगसंग : ‘प्लेबॉय ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ Print E-mail

विवेक केंकरे , रविवार , २ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

१९०७ साली जेव्हा डब्लिनला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला तेव्हा प्लेबॉय ही संकल्पना नाटकातून मांडल्यामुळे प्रेक्षकांनी निदर्शनं केली, मोर्चे काढले, प्रयोग सुरू असताना तो करणाऱ्यांना शिवीगाळ करून प्रयोग बंद पाडले. १९११ साली अमेरिकेत या नाटकाच्या प्रयोगावर अंडी, कुजक्या भाज्या फेकून प्रयोग बंद पाडला गेला होता.
 
रंगसंग : ‘फ्रॉइड्स लास्ट सेशन’ Print E-mail

alt

विजय केंकरे , रविवार १९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘फ्रॉइड्स लास्ट सेशन’मध्ये लुईस एकदा फ्रॉइडला म्हणतो की, ‘धर्म विज्ञान मानतो. मग विज्ञानाने धर्माला मान्यता द्यायला काय हरकत आहे?’ त्यावर फ्रॉइड म्हणतो, ‘मी जर असं म्हटलं की माझा देवावर विश्वास आहे, तर माझा कॅन्सर बरा होईल?’ एकदा लुईस म्हणतो, ‘जर सुख ही कुजबूज आहे, तर वेदना हा गोंगाट आहे.’ आयुष्य जगताना देवाचं महत्त्व किती असतं, हे लुईस फ्रॉइडला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. फ्रॉइड त्याला म्हणतो की, ‘एकदा विश्वास ठेवायचा ठरल्यावर सर्व गोष्टी सोप्या होतात. पण जर विश्वास नसेल तर देवाच्या संकल्पनेचा शोध घेण्याचा प्रयत्न होतो. पण हाती काही लागत नाही.’
त्या दिवशी न्यूयॉर्कच्या ऑफ ब्रॉडवेवरचं ‘फ्रॉइड्स लास्ट सेशन’ हे नाटक बघायचं ठरवलं होतं. त्यासाठी टी. के. टी. एस. बूथवर गेलो. दुपारी तीनचा शो होता. रविवार होता. तिकीट काढलं आणि पन्नासाव्या स्ट्रीटच्या दिशेने चालत निघालो. वाटेत जाताना दोन्ही बाजूला नाटय़गृहं दिसत होती.
 
रंगसंग :‘दि लायन्स’ Print E-mail

विजय केंकरे , रविवार २२ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरला नाटकाची तिकिटं मिळणारा एक बूथ आहे- टी के टी एस. इथे नाटकाची तिकिटं सवलतीच्या दरात मिळतात. मी टाइम्स स्क्वेअरवर गेलो. पण कुठलं नाटक बघावं ते ठरत नव्हतं. मी नाटकांची यादी बघू लागलो. ‘परफेक्ट क्राइम’ नावाचं सस्पेन्स थ्रिलर बघायचं ठरवलं आणि तिकिटाच्या रांगेत उभा राहिलो. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तेवढय़ात बाजूला उभा असलेला एक गोरा मुलगा माझ्याशी बोलायला लागला. मला त्याने विचारलं-‘कुठल्या नाटकाला जाताय?’ मी म्हटलं- ‘परफेक्ट क्राइम.’
 
रंगसंग : ‘अर्थक्वेक्स इन लंडन’ Print E-mail

alt

विजय केंकरे , रविवार , ८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘अर्थक्वेक्स इन लंडन’ या नाटकाने मी अस्वस्थ झालोच; पण त्याहीपेक्षा असं नाटय़गृह आपल्याकडे का नाही, या विचारानेही झालो. आपल्याकडे इतके उत्तमोत्तम तरुण रंगकर्मी आहेत- जे अशा लवचिक अवकाशाचा छान वापर करू शकतील. अशा प्रकारची नाटय़गृहं तयार झाली तर आपल्याकडच्या नाटकांत अपरिहार्यपणे येणारा तोच तोचपणा बाजूला पडून वेगवेगळ्या आशय-विषयांची आणि दृश्यबंधाची नाटकं सादर केली जातील आणि रंगभूमी समृद्ध व्हायला मदत होईल.
 
रंगसंग : दि हॅबिट ऑफ आर्ट Print E-mail

विजय केंकरे ,,रविवार  २४ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अतिशय गुंतागुंतीची रचना असलेले ‘दि हॅबिट ऑफ आर्ट’ हे नाटक मला खूप आवडलं. कारण ‘कला’ ही गोष्टच अशी आहे, की जी खूप गुंतागुंतीची आहे. हे नाटक वेगवेगळ्या पातळ्यांवर चालतं. मानवी नातेसंबंध, कला आणि तिचं मर्म, कलावंतांची कलेबरोबर असलेली बांधिलकी, साहित्य व संगीत यांचा रंगभूमीशी असलेला संबंध.. कलेला कुठलंही शास्त्र नसतं. ते गणित नव्हे.
 
रंगसंग :‘दान्तॉज डेथ’ Print E-mail

विजय केंकरे, रविवार,१० जून २०१२
‘दान्तॉज डेथ’ हे जॉर्ज बुकनर या जर्मन नाटककाराने १८३५ साली त्याच्या वयाच्या २१ व्या वर्षी लिहिलेलं नाटक. त्याचं हे पहिलंच नाटक. फ्रेंच राज्यक्रांतीवर लिहिलेल्या या नाटकाचं वर्णन ‘एक उत्तम राजकीय शोकांतिका’ असं केलं जाते. बुकनर फक्त नाटककारच नव्हता, तो कवीसुद्धा होता आणि क्रांतिकारीसुद्धा. ‘दान्तॉज डेथ’ लिहिताना पोलीस त्याच्या मागावर होते. त्यांच्यापासून लपतछपत त्याने हे नाटक लिहिलं. वयाच्या २४ व्या वर्षी त्याचं अकाली निधन झालं.

 
रंगसंग : नील सायमन आणि ‘दी प्रिझनर..’ Print E-mail

altविजय केंकरे , रविवार , २७ मे २०१२
नील सायमन हा अमेरिकेतला प्रसिद्ध नाटककार. त्याने लिहिलेलं ‘दी प्रिझनर ऑफ सेकंड अ‍ॅव्हेन्यू’ हे नाटक वेस्ट एण्डवर जोरात सुरू होतं. नाटक मर्यादित कालावधीसाठीच होतं. सायमन तसा माझ्या परिचयाचा नाटककार. मी त्याची नाटकं मराठीत केली होती. इतरांनीही केलेली पाहिली होती. वाचली होती.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो