आहारचर्या
मुखपृष्ठ >> आहारचर्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आहारचर्या
आहारचर्या -मधुमेहींचा आहार Print E-mail

डॉ. शिल्पा जोशी, रविवार ११ नोव्हेंबर २०१२

सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही विचार करत असाल की सणाच्या दिवसात मी दुखणी व त्याच्या आहाराबद्दल का लिहिते आहे. पण त्याचे कारण या वर्षी दिवाळीच्या दिवशी (१४ नोव्हेंबर) 'World Diabetes Day' येत आहे. मधुमेह आपल्या देशाची वाढती समस्या आहे. या जगात मधुमेहींच्या गणनेमध्ये आपला दुसरा नंबर येतो. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेह असून ही फार काळजीची बाब आहे.
 
आहारचर्या - गर्भवती स्त्रियांसाठी आहार Print E-mail

alt

डॉ. शिल्पा जोशी , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील फार आनंदाचा काळ असतो. गर्भारपणात फार कमी कालावधीत स्त्रीच्या शरीरात मोठे बदल होत असतात. या काळात स्त्रीने आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडेलक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. तिच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा परिणाम हा थेट तिच्या पोटातल्या बाळावर होत असतो.
गरोदरपणात आहाराला फार महत्त्व आहे. आईच्या आहाराचा थेट परिणाम होणाऱ्या बाळाच्या वाढीवर, वजनावर होतो. या बरोबर आईच्या आहाराचा परिणाम बाळाची रोगप्रतिकारशक्ती आणि बुद्धी यावरही होत असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरोदरपणाच्या अगोदरचा स्त्रीचा आहारही फार महत्त्वाचा आहे.
 
आहारचर्या : शाळकरी मुलांचा आहार Print E-mail

डॉ. शिल्पा जोशी, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुलाच्या आहाराची काळजी पालकांना नेहमीच असते. सर्व आयांना वाटत असते की, त्याची मुले व्यवस्थित जेवत नाहीत. शाळकरी मुलांचे वय वाढीचे असते. या वयात मुलाची वाढ झपाटय़ाने होत असल्यामुळे त्यांना अन्नाची जास्त गरज असते. या कारणामुळे या वयात सर्व अन्नघटकांना फार महत्त्व असते. संतुलित आहार अशा वयात फार गरजेचा असतो.

 
आहारचर्या : औषधी अन्नपदार्थ Print E-mail
alt
डॉ. शिल्पा जोशी , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अन्नाचे मूळ कार्य शरीराला ऊर्जा देणे आहे, पण अन्न हे आपल्या शरीरात औषधाचे काम करू शकते.
''Let food be thy medicine and thy medicine thy food''
हे आधुनिक औषधांचे जनक हिप्पेक्रेट्स यांनी म्हटले आहे. अन्नाचे सर्व घटक जसे प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवन सत्त्व- हे सर्वच आपल्या शरीराचे स्वास्थ्य राखण्यास मदत करतात. पण काही अन्नपदार्थ असे आहेत जे फार औषधी आहेत. संशोधनातून असे दिसून आले आहे, की एका विशिष्ट प्रमाणात या पदार्थाचे सेवन केले तर त्याने अगदी औषधासारखा गुण मिळतो. अशा सर्व औषधी अन्नपदार्थाना 'functional food's असे म्हणतात. या सर्व पदार्थामधील काही पदार्थाचा आपण पारंपरिकरीत्या उपयोग करीत आलो आहोत.

 
आहारचर्या : आहार आणि हृदयरोग Print E-mail

डॉ. शिल्पा जोशी - १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

हृदयरोग आजची वाढती समस्या आहे. पूर्वीच्या काळी हृदयरोग हा वृद्धपणाचा आजार म्हणून ओळखला जायचा, पण आजकाल तरुण वयात- तिशी-चाळिशीमध्ये हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकाराचा झटका, बायपास यांचे प्रमाण वाढले आहे. या सर्वाचे कारण काय? असे असण्याची अनेक कारणे असू शकतात. पण त्याचे एक मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव व दैनंदिन जीवनात वाढणारा तणाव इत्यादी.        
 
आहारचर्या : राष्ट्रीय आहार सप्ताह Print E-mail

डॉ. शिल्पा जोशी , रविवार , २ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा (१-७ सप्टेंबर) ‘नॅशनल न्यूट्रिशन वीक’ म्हणून भारतात साजरा होतो. हा साजरा करण्याचा मूळ उद्देश आहाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे असा आहे. आहाराचा परिणाम शरीरावर होतो. चांगला, सकस व समतोल आहार घेतला तर बरेचसे आजार टाळता येतात किंवा लांबणीवर टाकता येतात.
 
आहार चर्या : स्थूलता आणि आहार Print E-mail

alt

डॉ. शिल्पा जोशी , रविवार १९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जीवनशैलीनिगडित आजारांचे मूळ हे स्थूलता आहे. स्थूलतेमुळे इतर अनेक दुखण्यांना आमंत्रण मिळते. उदा. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब इत्यादी. या कारणामुळे अशा कुठल्याही आजारात-वजन कमी करणे हे अनिवार्य ठरते. त्यामुळे ‘वजन कमी करणारा आहार’ घेण्यास अतिशय महत्त्व आहे.
स्थूलतेवरचा आहार समजून घेण्याआधी- स्थूलता कशी ओळखायची, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जो माणूस लठ्ठ दिसतो तो तर स्थूल आहेच, पण आपल्या देशात असे खूप लोक आहेत, जे स्थूल-लठ्ठ दिसत नाहीत. पण त्यांच्या पोटावर खूप चरबी असते किंवा पोट खूप वाढलेले असते. मग असे लोक स्थूल ठरतात का? स्थूलतेची दोन मापके आहेत- पहिले मापक याला BMI असे म्हणतात. BMI मोजण्यासाठी उंची मीटरमध्ये मोजायची व वजन किलोमध्ये. मग वजन/ (उंची)२ चा रेशो काढायचा. जर २४ हून जास्त असला तर स्थूलता आहे. स्थूलतेचे दुसरे व सोपे मापकाला  waist / Hip Ratio असे म्हणतात. साध्या measurpng tape ने कंबर व Hip सेंमीमध्ये मोजा मग waist याचा रेशो काढा. जर स्त्रियांमध्ये ०.८ हून जास्त व पुरुषांमध्ये ०.९ हून जास्त आला, तर स्थूलता आहे, असे समजायचे.

 
आहारचर्या - बीएमआर : शरीराच्या ऊर्जेचे मापक Print E-mail

डॉ. शिल्पा जोशी ,रविवार २२ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गाडी, मोटारसायकल घेताना आपला नेहमीचा प्रश्न असतो, ‘कितना देती है?’ याचं उत्तर देणाऱ्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जात असतात. जी गाडी कमी इंधनात जास्त किलोमीटर चालते, तिला अधिक उत्तम मानली जाते. शरीरसुद्धा गाडीसारखे यंत्र आहे. यात आपण अन्नरूपी इंधन घालून ही गाडी चालवत असतो. मग शरीराची गाडी ‘कितना देती है?’ हे कसे ओळखायचे.
 
आहारचर्या : अन्नाचे वेळापत्रक Print E-mail

alt

डॉ. शिल्पा जोशी , रविवार , ८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपल्या देशात पूर्वीच्या काळापासून वेळेवर जेवणे याला फार महत्त्व होते. आयुर्वेदातही जेवणाची वेळ पाळावी यावर भर दिला गेला आहे. आधुनिक औषधांचे जनक हिप्पोक्रेटस  म्हणाले आहेत, ''Let food be thy medicine, and thy medicine be thy food'' आपल्या शरीरात अन्न औषधाचे काम करते. मग औषध जसे आपण वेळेवर घेतो, तसेच अन्नसुद्धा वेळेवर घेतले पाहिजे.
जगभर सर्व संस्कृतीमध्ये दोन किंवा तीन जेवणांत दिवसभराच्या आहाराची विभागणी केली होती. त्यात सकाळचा नाश्ता (न्याहारी), दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण यांचा समावेश आहे. या तिन्ही जेवणाला महत्त्व आहे.
 
आहारचर्या : शर्करामापक Print E-mail

डॉ. शिल्पा जोशी ,रविवार  २४ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आजकाल अनेक अन्नपदार्थ 'Low GI'  म्हणून विकले जातात. उदा. तांदूळ, एनर्जी बार्स इत्यादी. याबरोबरच हल्ली बाजारात वेगवेगळी धान्येमिश्रित पीठ मिळू लागले आहे. त्यात वेगवेगळी धान्ये, डाळी वगैरे घातल्या जातात. हे पीठ मधुमेह, हृदयरोग असलेल्या रुग्णांकरता चांगले असल्याचा दावा केला जातो. वेगवेगळे पीठ, वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ इत्यादी गोष्टींमधील 'Glycemic Index'  कमी करण्याचा हा प्रयत्न आहे.
 
आहारचर्या : फास्ट फूड आणि स्लो फूड! Print E-mail

डॉ. शिल्पा जोशी ,रविवार,१० जून २०१२
फास्टफूड हा आजच्या काळात फार फॅशनेबल व रोजच्या वापराचा शब्द बनला आहे. फास्ट फूड हे आजकालच्या फास्ट जीवनाचे फास्ट जेवण! फास्ट फूड म्हणजे नक्की काय आहे? फास्ट फूड अशा अन्न पदार्थाना म्हणतात जे लवकर तयार करून त्वरित ग्राहकाला देता येते. पाश्चात्त्य देशांत फास्ट फूड म्हणजे असे जेवण ज्याला सहसा काटे, सुरी, चमचे याचे अवडंबर लागत नाही. चटकन विकत घेतले, हातात धरले व खाल्ले.

 
आहारचर्या : मीठ आणि साखर शुभ्र काही जीवघेणे! Print E-mail

altडॉ. शिल्पा जोशी , रविवार , २७ मे २०१२
मीठ आणि साखर हे आपल्या स्वयंपाकघरातील अनिवार्य घटक आहेत. आपल्या जेवणात खारट किंवा गोड या दोन मुख्य चवी कुठलाही पदार्थ जर गोड नसला तर त्याला खारट चव म्हणजे त्यात मीठ असते. जरी पाककृतीत हे घटक महत्त्वाचे असले तरी शरीराला किती गरज आहे, हा वादाचा मुद्दा आहे.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो