बोधिवृक्ष
मुखपृष्ठ >> बोधिवृक्ष
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बोधिवृक्ष
बोधिवृक्ष : वर्तमानाचे भान Print E-mail

एखार्ट टॉल् ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२

तुमचं वय वाढत जातं तसं तुम्ही तुमच्याविषयी एक मानसिक प्रतिमा तयार करीत जाता, जी वैयक्तिक आणि सांस्कृतिक परिस्थितीच्या संस्कारानं घडत असते. याला आपण आभासात्मक अहं म्हणूयात.
 
बोधिवृक्ष : स्वतवर प्रेम करा Print E-mail

alt

लुईस एल. हे , शनिवार , २८ जुलै २०१२
तुमची समस्या कोणतीही असो, मी फक्त एकच सांगते, ते म्हणजे स्वत:वर प्रेम करा. प्रेम हा एक आश्चर्यकारक उपाय आहे. स्वत:वर प्रेम केल्याने आपल्या आयुष्यात चमत्कार घडतात. मी गर्व, अहंकार वगैरे करायला सांगत नाही, ते काही प्रेम नाही. ती फक्त भीती असते. मी स्वत:बद्दल प्रचंड आदर बाळगणे आणि स्वत:चे शरीर आणि मन याच्या चमत्काराबद्दल आपण त्यांचे ऋणी असायला हवं.
 
बोधिवृक्ष : धर्माचे सार (श्री श्री रविशंकर) Print E-mail

श्री श्री रविशंकर , शनिवार , २१  जुलै २०१२
alt

धर्माला तीन अंग असतात. मूल्य, कर्मकांड आणि प्रतीके किंवा चिन्ह. नैतिक किंवा आध्यात्मिक मूल्य सर्व धर्मासाठी समान आहेत. प्रतीक, कर्मकांड, रूढी, परंपरा इत्यादीमुळे जीवन जगण्याची शैली ठरते. वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळी प्रतीकं, रीतीरिवाज, कर्मकांडं असतात. त्यामुळे एकीकडे ते इतर धर्मापासून वेगळे असतात तर दुसरीकडे त्यामुळेच त्यांच्यामध्ये एक आकर्षण, गोडी निर्माण होते.

 
बोधिवृक्ष : अचेतन मनाची शक्ती Print E-mail

डॉ. जोसेफ मर्फी , शनिवार , १४  जुलै २०१२

अमेरिकन मानसशास्त्राचे जनक विलियम जेम्स म्हणतात की, एकोणिसाव्या शतकातील महानतम शोध हा भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील नाही. महान शोध होता आस्थेने भारलेल्या अचेतन मनाच्या (sub-conscious) शक्तीचा. प्रत्येक मानवात असलेला हा अपरंपार शक्तीचा स्रोत कोणत्याही समस्येवर मात करू शकतो.
 
बोधिवृक्ष : विषयासक्ती Print E-mail

alt

एकनाथ ईश्वरन् , शनिवार , ७ जुलै २०१२
जे मनापासून आणि पद्धतशीरपणे ध्यान करतात त्यांनादेखील मनाच्या या प्रचंड आणि नकाशा नसलेल्या महासागराच्या एकांतात शिरताना, कित्येक वेळा गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो. बुद्धाने अशा पाच प्रमुख अडथळ्यांचं वर्णन केलेलं आहे : विषयासक्ती, शत्रुत्वभावना, आळशीपणा, चंचलता आणि चिंता किंवा भीती. यापैकी प्रत्येक अडथळा हा आपल्याला आपल्या जागृतावस्थेपासून दूर ठेवतो. यापैकी विषयासक्ती या अडथळ्याचा स्वतंत्रपणे विचार करूया.
 
बोधिवृक्ष : ‘निर्वैर व्हावें सर्व भूतांसवे’ Print E-mail

अभय टिळक ,शनिवार ३० जून २०१२
alt

तुकोबांच्या संदर्भात एक मोठी गोड कथा सांगितली जाते. कदाचित ती आख्यायिकाही असेल. पण त्यामुळे फारसे काही बिघडत नाही. कारण त्या घटनेद्वारे घडणारे जीवनदर्शन केवळ अवीट आहे. दर महिन्यातील वद्य एकादशीला देहूहून पायी पायी आळंदीस ज्ञानदेवांना भेटण्यासाठी जाण्याचा तुकोबांचा नेम होता.
 
बोधिवृक्ष :बोधिवृक्ष Print E-mail

जे. कृष्णमूर्ती ,शनिवार, २३ जून २०१२

आपल्याला शिस्त का लावली जाते किंवा आपण स्वत:ला शिस्त का लावून घेतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? सर्व जगभर राजकीय पक्षांचा असा आग्रह असतो की पक्षाची शिस्त पाळलीच पाहिजे. तुमचे पालक, तुमचे शिक्षक, तुमच्या भोवतालचा समाज हे सारे, ‘तुम्ही शिस्तबद्ध व नियंत्रित असले पाहिजे’ असे सांगतात.
 
बोधिवृक्ष : तूच आहेच तुझ्या जीवनाचा शिल्पकार Print E-mail

वामनराव पै ,शनिवार, १६ जून २०१२
altयाजगात ‘शहाणपण’ हे खरे अमृत होय. आपण दुसऱ्यांना जे सुख किंवा दु:ख देतो ते सुख-दु:ख आपणाकडे बूमरँग होऊन न चुकता परत येते हा निसर्गाचा अटळ नियम नीट लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे ‘शहाणपण’ होय. मानवी जीवनात निसर्गाचे नियम निर्विवाद आहेत. मानवी जीवनच नव्हे तर अखिल सृष्टी ही नियमांप्रमाणे चाललेली आहे.

 
बोधिवृक्ष : संसार एक आरसा Print E-mail

ओशो ,शनिवार, ९ जून २०१२
altफुलांना सारे जग फुलांसारखेच दिसते आणि काटय़ांना काटय़ांसारखेच. जो जसा आहे तसे त्याला इतर लोक दिसतात. जे स्वत:तच नाही ते दुसऱ्यामध्ये दिसेल कसे? सौंदर्याच्या शोधार्थ आपण जगभर भटकलो तरी ते स्वत:तच नसेल तर ते कुठेही सापडणे अशक्य आहे.
कोण्या एका गावात एकदा एक नवखा माणूस आला.

 
बोधिवृक्ष : सुख आणि दु:ख Print E-mail

altविमला ठकार , शनिवार , २ जून २०१२
‘‘सुख आणि दु:ख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत- त्या कशा? याचं स्पष्टीकरण करावं. ‘उद्या सुख मिळेल’ या आशेवरच मी आज जगत असतो, बचत करत असतो, विम्याची पॉलिसी घेत असतो.. ही आशाच जर गेली तर आजचं जीवन मृतप्राय होईल. तर, मी वर्तमानकालात कसं जगावं आणि जीवनात रस कसा घ्यावा?’’
जीवनाचे अनेक स्तर आहे.

 
बोधिवृक्ष : क्षमाशीलता (जॉन ग्रे) Print E-mail

altजॉन ग्रे , शनिवार, २६ मे २०१२
जेव्हा आपण आपल्या दु:खासाठी आपल्या जोडीदाराला दोष देतो तेव्हा आपण आपल्याच नकळतपणे आपल्या दु:खातून मुक्त होण्याचे दरवाजे आपल्या हाताने बंद करतो. आपल्या जोडीदाराला आपल्या दु:खाबद्दल पूर्णपणे जबाबदार धरून तो किंवा ती बदलेपर्यंत आपण आपल्या वेदना उराशी कवटाळतो. ही प्रवृत्ती आपल्यावर मर्यादा घालते.

 
बोधिवृक्ष : नीर-क्षीर-विवेक Print E-mail

altएकनाथ ईश्वरन् , शनिवार , १९ मे २०१२
केरळमध्ये जन्मलेले एकनाथ ईश्वरन् (१७ डिसेंबर,१९१० -२६ ऑक्टोबर,१९९९) हे  अध्यात्मिक शिक्षक म्हणून लोकप्रिय होते. कॅलिफोर्निया येथील ब्लू माऊंटन सेंटर ऑफ मेडिटेशन व निलगिरी प्रेस यांचे ते संस्थापक होत.  ‘पॅसेज मेडिटेशन’ ही नाविन्यपूर्ण ध्यानधारणेची पद्धत त्यांनी विकसित केली.

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 2 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो