बोधिवृक्ष
मुखपृष्ठ >> बोधिवृक्ष
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बोधिवृक्ष
बोधिवृक्ष : धर्मविचार (विनोबा) Print E-mail

altशनिवार , १२ मे २०१२
या जगात पशू आणि मानव, दोघेही आपापले जीवन जगत आहेत. काही गोष्टी दोघांमध्ये सारख्या आहेत. पण मानव-जीवनाची काही वैशिष्टय़े आहेत. त्यातलेच एक वैशिष्टय़ आहे त्याची धर्म-भावना. मनुष्याला आतून सारखी एक प्रेरणा होत असते. आपले वागणे, आपला व्यवहार बरोबर आहे की नाही, इकडे त्याचे सतत लक्ष असते; त्यावर तो सारखा विचार करीत असतो.

 
बोधिवृक्ष : ध्यान म्हणजे काय? (विमला ठकार) Print E-mail

altशनिवार , ५ मे २०१२
माझ्या दृष्टीने ध्यान म्हणजे एखादी शारीरिक किंवा मानसिक क्रिया अजिबात नाही. चित्ताची एकाग्रता म्हणजेही ध्यान नव्हे. एखाद्या विशिष्ट बिंदूवर लक्ष केंद्रित करणे किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूवर धारणा करणे ही वेगळीच गोष्ट आहे. अशी ही धारणा किंवा एकाग्रता करणे ही एक अतिशय उपयोगी अशी कुशलता आहे आणि आपल्या शाळा-कॉलेजांतून विद्यार्थ्यांना हे कौशल्य आपण अवश्य शिकविले पाहिजे.

 
बोधिवृक्ष : भावनांचे नियमन (श्री श्री रविशंकर) Print E-mail

altशनिवार , २८ एप्रिल २०१२
प्रत्येक भावनेमुळे शरीरात विशिष्ट संवेदना होतात. बऱ्याच वेळा आपण विचारात किंवा भावनेत वाहून जातो आणि आपण त्याच्या संवेदनांकडे लक्ष देत नाही. स्वत:वर कसा ताबा मिळवायचा हे प्रत्येकाने शिकले पाहिजे. आपण अगदी गंभीरपणे सांगत असतो की, ‘मी असं करणार नाही, मी तसं करणार नाही’, पण जेव्हा आपल्यात भावनांचा उद्रेक होतो तेव्हा आपण हरवून जातो.

 
बोधिवृक्ष : आज, आत्ता,या क्षणी! Print E-mail

ओशो - शनिवार, २१ एप्रिल २०१२
altमाणसाच्या मनावर भूतकाळ एखाद्या अवजड ओझ्यासारखा बसला आहे. तसाच भविष्याचाही त्याच्या मनावर फार मोठा ताण आहे. भविष्याच्या ताणापासून स्वत:ला मुक्त करणंही तितकंच आवश्यक आहे. फार मोठय़ा ताणाच्या रूपानं भविष्य नेहमी आपल्या मनात ठाण मांडून बसलेलं असतं. या ताणानं अनेक प्रकारे मनाला व्यापलेलं दिसून येतं.

 
बोधिवृक्ष : प्रेम म्हणजे हळवेपणा नव्हे Print E-mail

altजे. कृष्णमूर्ती, शनिवार, १४  एप्रिल २०१२
आपल्यापैकी बहुतेक जण जीवनाच्या एखाद्या छोटय़ा भागाला चिकटून बसतात आणि त्या भागातूनच आपल्याला संपूर्णतेचा शोध लागेल असे वाटत असते. आपली छोटी खोली न सोडता आपण नदीची संपूर्ण लांबी-रुंदी शोधण्याची आशा धरतो आणि तिच्या तीरावरील हिरव्या कुरणांचे वैभव पाहायला जातो.

 
बोधिवृक्ष : ‘प्रेम हाच धर्म’ (येशू ख्रिस्त) Print E-mail

altफा. फ्रान्सिस दिब्रिटो , शनिवार, ७ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कालच (६ एप्रिल) गुड फ्रायडे साजरा झाला, तर उद्या रविवारी (८ एप्रिल) ईस्टर डे साजरा केला जाईल. त्यानिमित्ताने येशू ख्रिस्ताची ही शिकवण.
ध र्म म्हणजे प्रेमधर्म. अशी ही येशूंनी धर्माची आणखी एक व्याख्या केली होती. द्वेष माणसाला अमानुष करीत असतो, माणूस म्हणून त्याचे अवमूल्यन करीत असतो.

 
बोधिवृक्ष : मी कोण आहे? Print E-mail

altदीपक चोप्रा , शनिवार, ३१ मार्च २०१२
वेदान्ताच्या मते, माणसाला दु:ख होण्याची फक्त पाच कारणे आहेत. त्यातले पहिले म्हणजे आपण कोण आहोत हे ठाऊक नसणे. दुसरे म्हणजे आपल्या अहंकाराशी किंवा स्व-प्रतिमेशी तद्रूप होणे. तिसरे म्हणजे जे क्षणभंगुर आणि असत्य (माया) आहे त्याला चिकटून राहणे.

 
बोधिवृक्ष : वर्तमानाचे भान Print E-mail

एखार्ट टॉल्, शनिवार, २४  मार्च २०१२

माणसाला भीती वाटते, ती एक मानसिक स्थिती असते. प्रत्यक्षात कोणताही धोका त्यात नसतो. ही भीती विविध रूपात असते. बेचैनी, काळजी, अस्वस्थता, उदासीनता, ताणतणाव, धास्ती, भयगंड, चिंता या प्रकारची मानसिक भीती नेहमीच काहीतरी घडेल या भावनेपोटी वाटत असते.
 
बोधिवृक्ष : कामनेतून मुक्ती Print E-mail

विनोबा - शनिवार, १७ मार्च २०१२
आत्मदर्शन

alt‘आत्मन्येवात्मना तुष्ट:’ हे विधायक लक्षण आहे. स्थितप्रज्ञ आत्म्यातच संतुष्ट असतो. बाहेरच्या देखाव्यापेक्षा आतल्या दृश्यानेच तो तृप्त होतो. वस्तुत: बाहेरच्या दृश्यापेक्षा आतले दर्शनच जास्त सुंदर व भव्य आहे. कवी ज्या दृश्याचे वर्णन आपल्या काव्यात करतो, प्रत्यक्ष त्या दृश्यापेक्षाही त्याचे ते वर्णन जास्त मधुर असते. याचे कारण, त्याचे ते ध्येयवादमय अंतरंग बाह्य़सृष्टीपेक्षा रमणीय असते, हेच होय.

 
बोधिवृक्ष : स्थितप्रज्ञ दर्शन Print E-mail

विनोबा - शनिवार, १० मार्च २०१२
altस्थितप्रज्ञाची लक्षणे हा गीतेतील अतिशय प्रसिद्ध विभाग आहे. अगदी प्राचीन काळापासून आजतागायत इतकी प्रसिद्धी प्राय: गीतेतील दुसऱ्या कोणत्याच विभागाला लाभली नसेल. याचे कारण आहे, स्थितप्रज्ञ हा गीतेचा आदर्श पुरुषविशेष आहे. तो शब्दही गीतेचा खास शब्द आहे. गीतेच्या पूर्वीच्या ग्रंथांत तो सापडत नाही. गीतेच्या नंतरच्या ग्रंथात तो भरपूर सापडतो. स्थितप्रज्ञाप्रमाणे गीतेत आदर्श पुरुषाची दुसरीही वर्णने आहेत.

 
बोधिवृक्ष : शक्तिरुपिणी Print E-mail

स्वामी विवेकानंद - शनिवार, ३ मार्च २०१२
alt‘‘ स्त्रीपूजनानेच सारे समाज थोर पदवीला पोहोचले आहेत. ज्या देशात, ज्या समाजात हे स्त्रीपूजन नाही तो देश, तो समाज कधीही मोठा होऊ शकला नाही व पुढे कधी काळी होणे शक्यही नाही. तुमच्या साऱ्याच्या साऱ्या समाजाचा  जो हा अध:पात झाला आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे या शक्तिरुपिणी स्त्रियांची अवहेलना हेच होय.’’
स्त्री-पुरुषात येथे इतका भेद का केला जातो हे समजणे कठीण आहे. एकाच चित्सत्तेने अवघे भूतजात व्यापिले आहे असे वेदान्त सांगतो.

 
बोधिवृक्ष : खोल खोल विश्रांती Print E-mail

श्री श्री रविशंकर , शनिवार, २५  फेब्रुवारी २०१२
altएकदा मुल्ला नसरुद्दीनला अपघात झाला आणि तो दवाखान्यात दाखल झाला. त्याचा संपूर्ण चेहरा पट्टय़ांनी झाकलेला होता. फक्त डोळे दिसत होते. शरीराच्या प्रत्येक भागात काही तरी मोडतोड झाली होती. त्याच्या एका मित्राने त्याला विचारले, ‘‘कसा आहेस?’’ तो म्हणाला, ‘‘मी मजेत आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 3 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो