स्त्री जातक
मुखपृष्ठ >> स्त्री जातक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री जातक
स्त्री जातक : आजारपणाचा हक्क Print E-mail

altडॉ. अनघा लवळेकर , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपली कुटुंबं ‘स्त्री-केंद्री’ असली तरी त्या केंद्रानंच कायम वर्तुळातल्या इतरांना ऊर्जा पुरवत राहावं, अशी एक घट्ट अपेक्षा सर्वाचीच असते. त्यामुळे आजारपण हा माझा हक्क आहे, असं स्त्रीला वाटतच नाही. शिवाय ‘मीच अंथरुण धरलं तर इतरांचं कसं निभेल?’ हे म्हणताना ‘आपल्याला पर्याय नाही’ हा सुप्त अहंकारही स्त्रीमध्ये असतो.

 
स्त्री जातक : एक अनोखं अद्वैत Print E-mail

altडॉ. अनघा लवळेकर , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘निसर्ग आणि स्त्री’ म्हणजे जणू एकमेकांचे प्रतिशब्दच वाटावेत इतके ते जवळ आहेत.स्त्रीचं सगळं जगणं निसर्गाचं लघुरूप आहे. वरवर दिसायला साधं-सरळ, पण खोलात जाऊन पाहिलं तर किती गुंतागुंतीचं! याची प्रचीती देणारा हा लेख
खूप दिवसांपूर्वी एका चित्रप्रदर्शनाला गेले होते. कला महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचं ते प्रदर्शन होतं. नवशिकी पण प्रयोगशील चित्रं होती ती. त्यातल्या दोन चित्रांनी माझं मन वेधून घेतलं होतं.

 
स्त्री जातक : अवकाश सृजनाचा Print E-mail

डॉ. अनघा लवळेकर - शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altअनेकदा स्त्रीमधील सृजनशीलपण वर्षांनुर्वष अव्यक्तच राहातं. रत्नपारखी मिळाला नाही तर त्या रत्नाची  ‘दगडात’ गणना होते. जसं बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्रानं सोपानदेव चौधरी यांनी कैक वर्षांनी आचार्य अत्र्यांना त्यांची  काव्यं ऐकवली. त्यानंतर ते अलौकिक देणं आपल्यासारख्यांसाठी खुलं झालं.. न जाणो अशा किती लपलेल्या बहिणाबाई विविध क्षेत्रांत असतील ज्यांना कधी असं अवकाश मिळालंच नाही! ..

 
स्त्री जातक : यंत्रांशी दोस्ती Print E-mail

altडॉ. अनघा लवळेकर , शनिवार, ७ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रियांसाठी यंत्र हाताळणं हे जोखमीचं काम मानलं जात होतं, पण काळ बदलला तसं स्त्रियांनीही यंत्रांशी मैत्री करायला सुरुवात केली आहे. यंत्र हाताळण्यापासून दुरुस्त करण्यापर्यंत ही दोस्ती वाढते आहे.
अ नेक वर्षांपूर्वी कॉलेजविश्वातल्या मित्रमैत्रिणींसोबत एक नाटुकलं बसवलं होतं. ‘पळसाला पानं पाच!’ पाच मित्र-मैत्रिणी मिळून समुद्रकिनारी सहलीला जातात. मित्र गावात फेरफटका मारायला जातात आणि मैत्रिणी घरीच थांबतात.

 
स्त्री जातक : मूर्तिमंत व्यवस्थापन Print E-mail

डॉ. अनघा लवळेकर, शनिवार, २४  मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘बाई म्हणजे मूर्तिमंत व्यवस्थापन’ हे खरं असलं तरी फिरत्या रंगमंचावरच्या या कॉमन कलाकारानं ‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या- पाय माझा मोकळा’ असं जादाचं भावनिक कौशल्यही व्हॅल्यू अ‍ॅडिशन म्हणून कमवायला हवं तर त्या व्यवस्थापनाची मजाही घेता येईल अन् सार्थ अभिमानही बाळगता येईल ..
 
स्त्री जातक : सेतू संवादाचा Print E-mail

डॉ. अनघा लवळेकर - शनिवार, १० मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altस्त्रियांच्या संवादी राहण्यानं मनं मोकळी होतात, नाती रुजतात, आधार मिळतो. काही वेळा वादही मिटतात. सर्वसाधारण ‘नात्यांमधील मांडवली’ हे स्त्रियांचं खास क्षेत्र असतं, पण संवादाचे हे पूल अखंड बांधत राहणाऱ्या स्त्रीला ‘स्वत:शी संवाद’ साधायलाही वेळ मिळायला हवा..
‘वाऱ्यावरची वरात’ या पु. लं.च्या प्रहसनात दोन भावांमधला एक संवाद आहे- मोठा भाऊ ‘दारू’ म्हणजे काय हे धाकटय़ाला समजावून सांगण्याच्या आटोकाट प्रयत्नात असतो.

 
स्त्री जातक : हौसेचं मोल Print E-mail

अनघा लवळेकर, शनिवार, २५  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altकुठलीही ‘हौस’ भागवताना तृप्तीची रेघ कुठे आखायची याचा विचार केला पाहिजे. आपला ‘मिडास’ राजा होण्यापासून आपणच वाचलं पाहिजे.
एखादी गोष्ट ‘हवीशी’ वाटणं- म्हणजेच हौस! ही मनाची गरज असते. पुरुषांना नसते का हौस? मग बायकांच्या हौशीचे एवढे नगारे कशाला? असंही आपल्याला वाटल्यावाचून राहत नाही. तरीही या शब्दाबरोबर स्त्रियांचं विश्व जोडलं गेलं आहे, ही वस्तुस्थिती आहेच.

 
स्त्री जातक : ऊर्मी स्वातंत्र्याची ! Print E-mail

अनघा लवळेकर - शनिवार, ११ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altस्त्रियांच्या ‘मी’केंद्रित स्वातंत्र्याच्या व्याख्यांमुळे किती कुटुंबं बनण्याआधीच संपत आहेत? कुठे किती ताणायचं आणि कुठे सोडून द्यायचं याचं तारतम्य सुटल्यामुळे किती नाती कडवट होऊन अकाली तुटत आहेत? नवनव्या मानसिक आजारांनी पछाडलेल्या तरुणींची संख्या का वाढत आहे? याचाही विचार व्हायला हवा.
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक सुरेख आवाहनपर जाहिरात लागायची. एक तान्ही मुलगी. तिच्या डोळ्यांवर, ओठांवर लावलेली पट्टी, बांधलेले हात-पाय.

 
स्त्री जातक : साचलेपणातून बाहेर Print E-mail

अनघा लवळेकर - शनिवार, २८ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमानसिकदृष्टय़ा ‘मोकळं होण्याची’ गरज प्रत्येकालाच असते. मनात साचत गेलेले विचार, भावना, सारं काही व्यक्त करण्याची गरज स्त्रियांना अधिक तीव्रपणे जाणवते.  मन मोकळे झाले नाहीतर मात्र आयुष्याचं साचलेलं, गढूळ डबकं व्हायला वेळ लागत नाही; तेव्हा मोकळ्या व्हा..
पा णवठय़ावरच्या गप्पा रंगात आल्या होत्या. सुमित्रा, पुष्पा, राणी, विद्या  सगळ्या जमल्या होत्या. राणी माहेरवाशीण तर बाकीच्या सगळ्या सासरच्या मत्रिणी. राणीच्या लग्नात तिला नटवणाऱ्या, तिच्या ‘हवं-नको’ ची काळजी वाहणाऱ्या सगळ्या वहिन्या!

 
स्त्री जातक : स्वत:ला शोधताना.. Print E-mail

altअनघा लवळेकर  , शनिवार , १४ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संसारात आणि आता नोकरी-करिअरच्या व्यापात स्त्री इतकी अडकून जाते की तिला स्वत:ला नेमकं काय हवंय तेच मिळत नाही; किंबहुना आपलं स्वत:चं वेगळं अस्तित्व, विचार, गरजा असू शकतात, याचं भान तिला नसतं. त्याच जाणिवांचं भान देणारं हे पाक्षिक सदर. जुने कागद चाळताना एक विरलेला - पिवळा पडलेला कागद मिळाला. १९९० साली ‘आत्मविश्वास’ नावाचा सुरेख चित्रपट आला होता. त्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मागविल्या होत्या. आरती मंगलकर या त्यातील मुख्य व्यक्तिरेखेवर मी एक स्फुट लिहिलं होतं- चक्क पहिलं बक्षीस मिळविणारं!

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो