मुक्तायन
मुखपृष्ठ >> मुक्तायन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुक्तायन
मुक्तायन : माणसं जोडणारे सर Print E-mail

मुक्ता बर्वे ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘‘सतीश आळेकर सरांविषयी किती लिहू? हा हिमनगाच्या दर्शनी भागाचा एकअष्टमांश भाग असेल. सर आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. ललित कला केंद्र सोडून इतकी र्वष लोटली, पण आळेकर सरांशी असलेलं नातं- मग गुरू-शिष्याचं असेल, मित्राचं असेल किंवा ‘जवळचेवाले’ वाटणारं असेल, ते दृढ होत चाललंय. त्यांच्या मायेचा ओलावा वाढतच चाललाय.'' गुरूपौर्णिमेनिमित्त गुरू सतीश आळेकरांविषयी..
 
मुक्तायन : हळवा पहाड Print E-mail

मुक्ता बर्वे ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एरवी शांत- तटस्थ असलेले बाबा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ‘पहाड’ झालेले मी बघितले आहेत. माझ्या आई-बाबांच्या अशा स्वभावाशिवाय माझा भाऊ उत्तम चित्रकार आणि मी अभिनेत्री अशा अनवट वाटेवर चालूच शकलो नसतो. पण आता वयपरत्वे जाणवणारा फरक म्हणजे त्यांच्यातला वाढलेला हळवेपणा. कधीच डोळ्यात पाणी न आणणारे बाबा चक्क माझ्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिकेतील सीन बघून हळवे झाले आणि तडक दुसऱ्या दिवशी माझ्या पुण्यातल्या प्रयोगाला हजर झाले. काही न बोलता पाच-दहा मिनिटं घोटाळले आणि डोक्यावर हात फिरवून बरी आहेस ना, काळजी घे म्हणून हलकेच निघून गेले.

 
मुक्तायन : चुकलेलं गणित Print E-mail

altमुक्ता बर्वे , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सर्व साचेबद्ध, सुसूत्र आणि बरोबरच यायला हवं अशी अनिवार्यता असलेल्या या आयुष्याच्या गणितात आनंदाने चुकावं असं एवढं एकच तर गणित शिल्लक राहिलंय, ते असं घाईघाईत सोडवून टाकण्याची माझी इच्छा नाही आणि काही गणितं चुकण्यातच आनंद असतो.
रा त्रीचे पावणेबारा वाजले आहेत. रोज साधारण शूटिंग संपवून, घरी येऊन, दिवस संपवून, झोपायला एवढेच वाजतात, पण आज मला झोपता येणार नाही. ‘चतुरंग’साठीचा लेख लिहायचाय. लेखाची डेटलाइन उद्याची आहे. त्यामुळे लेख लिहिल्याशिवाय काही झोपता येणार नाही..

 
मुक्तायन : हास्य-टॉनिक Print E-mail

altमुक्ता बर्वे , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रोजच्या आयुष्यातल्या विनोदाला आणि पर्यायाने त्या विनोदनिर्मितीतून होणाऱ्या हास्याला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.नवरसातला हास्यरस काढून टाकला तर जगणं अवघड होऊन बसेल.
मुलाखतीमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘तुम्हाला गंभीर भूमिका करायला आवडतात का विनोदी?’ याचं उत्तर देणं अवघड आहे. एखाद्या नटासाठी विनोदी काय किंवा गंभीर काय, कोणताही परकायाप्रवेश हा अवघडच असतो. एखाद्या नटाच्या दृष्टीने या दोन्ही प्रकारच्या भूमिका करायला मिळणे मोठ्ठं आव्हान असतं.

 
मुक्तायन : सुट्टीतील सायकल गँग Print E-mail

मुक्ता बर्वे - शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआजची लहान मुलांची पिढी हुशार आहे, शार्प आहे, फास्ट आहे, आणि यापुढे आणखीन फास्ट होणार, त्याहून फास्ट होणार, त्याहूनही फास्ट होणार.. पुढे? असलेल्या वेगापेक्षा अधिक वेगवान, एवढाच असेल का तो बदल? कारण आताच्या पिढीनं नवं, बदलणारं, सुधारत जाणारं असं काय पाहिलंय? या मुलांच्या जन्मापासूनच त्यांना सगळंच माहितीये, सगळंच येतंय. यांच्या तुलनेत मला माझी पिढी जास्त नशीबवान वाटते.  

 
मुक्तायन : अंतर दिसणं आणि होण्यातलं Print E-mail

altमुक्ता बर्वे , शनिवार, ७ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मला सगळंच खूप निर्घृण वाटायला लागलं. माझं (सुलीचं) देवाशी  लग्न लावताना, गावची पोरं मला (सुलीला) छेडताना माझ्यातली अभिनेत्री हळूहळू हरवली. एका शहरी आवरणात स्वत:ला गुंडाळून वेगळ्या पायरीवर उभं राहून दुसऱ्यावर होणारा अन्याय थंडपणे बघणारी एक शहरी मुलगीपण हरवली आणि मग शिल्लक राहिली ती ‘सुली’. मी कशी दिसते, बसते, बोलते, नेसते हे प्रश्न कधीच मागे पडले. उरलं फक्त शरण जाणं..  परिस्थितीला, सुलीला.

 
मुक्तायन : लगीनघाई Print E-mail

altमुक्ता बर्वे, शनिवार, २४  मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रेक्षक म्हणून आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या साध्या-सोप्या-सरळ घटना टीव्ही मालिकेत शोधतो. खरं तर स्वत:लाच शोधतो. कला हे नेहमीच खऱ्या आयुष्याचं प्रतिबिंब असतं. दरवेळी भडक नाटय़मय प्रसंगांची गरज भासतेच असं नाही तर रोजच्या आयुष्यातले खरे प्रसंग महत्त्वाचे ठरतात..

 
मुक्तायन : खुराक हवा Print E-mail

मुक्ता बर्वे - शनिवार, १० मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt.. हा माझा खुराक आहे. या सगळ्याचा मी करीत असलेल्या भूमिकांशी थेट संबंध नसतो, पण माणूस म्हणून माझा आवाका मी वाढवला तर माझा दृष्टिकोन बदलेल, नव्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक असेल..
परवा नाशिकला गेले होते. कुसुमाग्रज जन्मशताब्दी सोहळा आणि मराठीदिन या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं. त्यातल्या एका कार्यक्रमात मी पण सहभागी झाले होते.

 
मुक्तायन : निखळ जगणं Print E-mail

मुक्ता बर्वे , शनिवार, २५  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमुळात आपल्याला आयुष्यात काय हवं असतं? अभिनेत्री झाले म्हणून चांगल्या भूमिका, पुरस्कार, आर्थिक पुंजी, प्रसिद्धी बास? एवढय़ा मोठय़ा खोल आयुष्यात एवढंच शोधतेय का मी? खरं तर यश-अपयश, पैसा-प्रसिद्धी ही सगळी बायप्रॉडक्टस् आहेत, पण मला त्या सगळ्याच्या आधी एक निखळ माणूस व्हायचंय.. अगदी सत्तराव्या वर्षीसुद्धा स्वच्छ, निखळ, खळखळून हसायचंय..

 
मुक्तायनं : फील Print E-mail

मुक्ता बर्वे - शनिवार, ११  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altएखाद्या गोष्टीचा फील येतो म्हणजे काय? सांगता येत नाही. पण या फीलवरच अनेक   निर्णय आपसूक घेतले जातात. हाच फील वेगळी अनुभूती देतो.. संवेदना जागृत करतो.. काय असतो हा फील ..
आ पण एखादं चित्र बघतो तेव्हा रंग-रेषा-आकार आपल्या डोळ्यांना दिसतात. संगीत ऐकतो तेव्हा सूर, ताल, स्वर आपल्या कानांना ऐकू येतात. बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात फिरतो, रुचकर स्वयंपाक चालू असताना स्वयंपाकघरात जातो, परफ्यूम फवारतो तेव्हा ते वास, गंध आपल्या नाकाला येतात.

 
मुक्तायन : केमिस्ट्री Print E-mail

मुक्ता बर्वे - शनिवार, २८ जानेवारी २०१२
chaturang @expressindia.com
altदोन कलाकारांमध्ये केमिस्ट्री जुळते म्हणजे नेमकं काय होतं? कलाकार हा सहकलाकार म्हणूनही कसा चांगला असावा लागतो, त्यासाठी जाणीवपूर्वक कोणते प्रयत्न करावे लागतात, नाटकात ही केमिस्ट्री दिसते कशी?
आ तापर्यंत माझ्या सुदैवाने मी ज्या नाटकांत कामं केली त्यामध्ये बहुतांश वेळा मला चांगल्याच कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. नुसते कलाकार नाही तर सहकलाकार म्हणूनही ही मंडळी फारच चांगली होती. आता तुम्हाला वाटेल की, ‘कलाकार’ आणि ‘सहकलाकार’ या दोन्हींत ‘सह’ हा शब्द सोडला तर असा मोठा काय फरक आहे?

 
मुक्तायन : ती आणि मी Print E-mail

altमुक्ता बर्वे , शनिवार , १४ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चोखंदळ भूमिकोंसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे. नाटय़-चित्रपट-दूरचित्रवाणी माध्यमात काम करीत असताना तिच्या संवेदनशील मनाने टिपलेल्या, वाचकांना अनोख्या विश्वात घेऊन जाणाऱ्या अनुभवांचे हे पाक्षिक सदर.
प्र योगाची तयारी सुरू असते. आम्ही मंडळी मेकअप रूममध्ये बसून मेकअप करीत असतो. एकीकडे कपडय़ांना इस्त्री चालू असते. रंगमंचावर सेटची ठोकाठोक, लाइट्स अ‍ॅडजस्ट करणं सुरू असतं, रंगमंचाची पूजा चालू असते. अशातच पहिली घंटा होते. चहावाला लगबगीने चहा वाटायला घेतो.

 


व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो