स्त्रीसमर्थ
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्रीसमर्थ
स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी Print E-mail

मेघा वैद्य ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

लहानपणापासूनच आपणही कारखाना काढायचा हे स्वप्न पाहिलेल्या आणि मोठेपणी ते प्रत्यक्षात आणणाऱ्या, इतरही स्त्रियांना उद्योजिकतेची स्वप्ने दाखवून त्यांना मूर्त रूप देण्यासाठी झटणाऱ्या नाशिकच्या रंजना देशपांडे. महाराष्ट्रातील पहिली ‘महिला सहकारी औद्योगिक वसाहत’ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रंजना यांची ही उद्योगभरारी..
 
स्त्री समर्थ : आकांक्षापुढती जिथे आकाश ठेंगणे Print E-mail

alt

प्रा. हेमा गंगातीरकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लोकरीपासून स्वेटर विणण्याच्या छंदाला तिने व्यवसायात बदलले. ‘स्वयंसिद्धा’ने तिला उभारी दिली आणि कुठेही जाहिरात न करता तिच्या ‘न्यू मीनाक्षी वूलन्स’ची वार्षिक उलाढाल आता आठ ते दहा लाख रुपयांवर गेलीय. तिच्या या व्यवसायामुळे अनेक गरजू महिलांना रोजगारही मिळाला हे विशेष. अपंगत्वावर मात करणाऱ्या मीनाक्षीचा हा उत्साह जणू ‘आकांक्षापुढती जिथे आकाश ठेंगणे’या उक्तीचा प्रत्यय देतो.
मी नाक्षी आप्पासाहेब पाटील. स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमधील चार खोल्यांत स्वेटरनिर्मितीचा उद्योग करणारी यशस्वी तरुण उद्योजिका. झीरो साइजपासून मोठय़ांच्या मनपसंत डिझाइनचे, मागाल त्या रंगाचे स्वेटर मशीनवर बनविण्याचे काम मीनाक्षी करते.
 
स्त्री समर्थ :..आणि विहीर खुली झाली Print E-mail

प्रा. सुलभा चौधरी ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अठराविश्वे दारिद्रय़ अनुभवत असताना समाजासाठी काम करणाऱ्या काशीबाई जवादे. आजच्या काळातही अस्पृश्यता मानणाऱ्या समाजाला रोखठोक बोल सुनावून गावची विहीर सर्वासाठी खुली करणाऱ्या आणि समाजासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या समर्थ स्त्रीविषयी.
 
स्त्री समर्थ : आक्का Print E-mail

वृषाली मगदूम ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

विमलआक्का अर्थात विमल इंगळे. दारूडय़ा नवऱ्याने संसाराचा विचका केला. कचरा वेचत दिवस ढकलणाऱ्या विमलआक्का आज ‘काटेवाला’होऊन कचरावेचकांना ‘सावकारी’तून मुक्त करत आहेत. वस्तीतल्या माणसांसाठी धडपडणाऱ्या, प्रसंगी दबदबा निर्माण करणाऱ्या या समर्थ स्त्रीविषयी-
क चरावेचक ते ‘काटेवाला’ हा विमलआक्काचा प्रवास त्यांच्यातील नेतृत्वगुण, धडाडी, जिद्द, चिकाटी, भगिनीभाव अन् भल्यासाठी ‘दादागिरी’ याचं प्रत्यय देणारा आहे. बाई ‘काटेवाला’ झाल्याचं ऐकिवात नाही.
 
स्त्री समर्थ : ‘माझं अंगण, माझं गाव’ Print E-mail

alt

डॉ. प्रिया आमोद , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एखाद्या शहरात स्त्रीनं वेगळं काही करून दाखविणं आणि खेडय़ात करून दाखविणं यात मोठा फरक असतो. त्यातून ते खेडं शहरापासून दूर, दुर्गम भागात असेल तर काम करणाऱ्या बाईसमोर ते एक मोठं आव्हान ठरतं. कोल्हापूर जिल्ह्य़ातील गगनबावडा तालुक्यातील खडुळे गावातील उषाताईंनी प्रामाणिक इच्छाशक्तीच्या जोरावर स्वत:चा, स्वत:च्या गावाचा कायापालट करून दाखवला आहे.
उषाताई ज्ञानदेव पाटील. कुठल्याही खेडय़ात असते तशी साधीशी गृहिणी. तिचं माहेर आतकीरवाडी. तिथून तिला रोज पाच-सहा किलोमीटर चालत शाळेला जावं लागायचं.

 
स्त्री समर्थ : सोनपावलं Print E-mail

अलकनंदा पाध्ये , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्त्री आणि सराफ हे समीकरण विरळच. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी स्वत:च्या कथ्थक नृत्यातील करिअरवर पाणी सोडून त्यांनी सराफीच्या कामात जम बसवत स्वत:ची पेढी उघडली. त्या भाग्यश्री ओक या सामथ्र्यवान स्त्रीची ही ‘सोनेरी’ वाटचाल..
झ वेरी बाजारात जाऊन स्वत: सोने खरेदी करणे, ग्राहकांच्या ऑर्डरनुसार कारागिरांकडून जातीने लक्ष घालून दागिने बनवून घेत या व्यवसायात जम बसवणे आणि ते करता करता स्वत:ची अद्ययावत पेढी स्वत:,
 
स्त्री समर्थ : आखाती देशात मराठी उद्योगिनी Print E-mail

प्रवीण  प्रधान ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

वस्त्रोद्योगाशी संबंधित काम करताना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. मराठी बाणा परदेशातही दाखवला व आखाती देशात ‘दुपट्टा क्वीन ’अशी ओळख मिळवली. आज त्यांच्याकडे सौदी अरेबियासारख्या कट्टर इस्लामी देशाचा बिझनेस व्हिसा आहे. व्यवसायाची उलाढाल काही कोटीं रुपयांवर गेली आहे. अशा अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या यशस्वी उद्योजिका
रेखा कारखानीस यांच्याविषयी..
 
स्त्री समर्थ : खंबीर नेतृत्वाची रसाळ फळं Print E-mail

प्रा.सुलभा चौधरी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बदल घडवायचा तर हाती सत्ता हवी, या विचाराने झपाटलेल्या शांताबाई डुकरे  स्वबळावर सरपंच झाल्या. दारूबंदी, ग्राम-स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम गावात राबवून त्यांनी गावाचा कायापालट केला. कनिष्ठ वर्गातल्या स्त्रीने पुढे येऊन हा बदल घडवणं, तितकंसं सोपं नव्हतं. पराकोटीचा विरोध असूनही न डगमगता विकासकामांचा त्यांनी पाठपुरावा चालूच ठेवला आणि गावाला प्रगतीपथावर आणलं. आता ग्रामपंचायत सदस्या असणाऱ्या शांताबाई यांचा हा प्रवास..
 
स्त्री समर्थ : गरुडझेप Print E-mail

alt

मेधा चुरी , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चार मुली झाल्या म्हणून नवऱ्याने ‘टाकून’ दिलेल्या तिने पुरुषाचं प्राबल्य असणाऱ्या सीमेंट ग्रिल्स तयार करण्याच्या व्यवसायात उडी घेतली आणि त्यातून घेतलं स्वत:चं घर, स्वतंत्रपणे उभारलं स्वत:चं वर्कशॉप. इतकंच नाही तर चारही मुलींना आखून दिल्या वाटा कर्तृत्वाच्या. राजश्री कुंभार या सामथ्र्यवान स्त्रीची ही कथा..
नुकतीच कुठे तिने व्यवसायाला सुरुवात केली होती. हाती आलेले पैसे ठेवायला बँकेसारखं सुरक्षित माध्यम नाही म्हणून ती पैसे भरायला बॅंकेत गेली, लिहिता-वाचता येत नसल्यामुळे तिथे असलेल्या एका अनोळखी माणसाकडून फॉर्म भरून घेतला. त्यानेही गोड बोलून तिला मदत केली. फॉर्म भरला. पैसे ताब्यात घेतले. ते भरले.
 
स्त्री समर्थ : आधारवड Print E-mail

धरित्री जोशी - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अक्का या नावाने सुपरिचित असलेलं ते एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व.  बारामतीतल्या श्रमिक संघटनेच्या, स्त्रीमुक्ती संघटनेच्या मुख्य संघटक, कार्यवाह म्हणून त्या काम पाहतात. घरकामे करणारी  मोलकरीण, कष्टकरी शेतमजूर ते सामाजिक कार्यात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी धडाडीची कार्यकर्ती असा त्यांचा प्रवास आहे. त्या अनेक स्त्रियांच्या आधारवड ठरलेल्या रुक्मिणी लोणकर या समर्थ स्त्रीविषयी..
डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती
आलं परीस राबून, आम्ही मरावं किती

 
स्त्री समर्थ : संघर्ष अस्पर्शित विषयांसाठीचा .. Print E-mail

मोहन अटाळकर ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२

वेश्या, कैदी, तृतीयपंथी हे तीन घटक सातत्यानं उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेले. त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी, या प्रामाणिक तळमळीतून अमरावतीच्या रझिया सुलताना यांच्या कार्याला सुरुवात झाली. स्वतच्या अडचणींमध्ये गुंतून न पडता त्यांनी अनेक सामाजिक मात्र अस्पर्शित विषयांसाठी वाहून घेतलं. परितक्त्यांचे प्रश्न, पौगंडावस्थेतील मुलींच्या समस्या अशा अनेक विषयांवर लेखन केलं. जातीधर्मापलीकडे बघून माणूस म्हणून जगण्याचा नवा आयाम शोधणाऱ्या रझिया यांच्या सामर्थ्यांविषयी..
 
स्त्री समर्थ : कचऱ्यातून वेचू फुले Print E-mail

अलकनंदा पाध्ये , शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बालविवाह झालेली सुशीला कामधंदा न करणाऱ्या नवऱ्याच्या संसारात पडली खरी परंतु आपल्यालाच घरची कर्र्ती व्हायचंय हे तिच्या लक्षात आलं. दुर्गंधीयुक्त कचरा गोळा करण्यापासून तिने सुरुवात केली आणि एक एक पायऱ्या चढत चढत आज त्यांची संस्था १८ एकर जमिनीवरील कचरा व्यवस्थापनाचे मोठय़ा प्रमाणावर कंत्राट मिळणारी पहिलीच महिला संस्था ठरली आहे. सुशीला म्हणजे त्री सामर्थ्यांचं हे आणखीही एक ठसठशीत उदाहरण..
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 1 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो