स्त्रीसमर्थ
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्रीसमर्थ
स्त्री समर्थ : ‘अन्नपूर्णा’ एक्सप्रेस Print E-mail

प्रा. हेमा गंगातीरकर ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

वयाची अडुसष्ट वर्षे पूर्ण केलीय, आर्थिक घडीही स्थिर होतेय तरीही आयुष्यभर पै पै जोडण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची सवय झालेल्या सुनीता खाडिलकरआजी रोज सकाळी साडेपाचला घरून निघतात. कोयना एक्स्प्रेसमधून रोज प्रवास करणाऱ्या चाकरमानी स्त्रियांना गरमागरम नाश्ता विकतात आणि तृप्त झालेले त्यांचे चेहरे पाहून दुसऱ्या दिवशीच्या कष्टांसाठी ऊर्जा मिळवतात.
 
स्त्री समर्थ : फिनिक्स भरारी Print E-mail

alt

शची मराठे , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कमानी टय़ुब्ज लि.च्या अध्यक्ष कल्पना सरोज. अकोल्यातील रेपाट या छोटय़ाशा गावातील जेमतेम नववी पास झालेली मुलगी ते कमानी टय़ुब्ज लिमिटेड या कंपनीचं अध्यक्षपद हा प्रवास थक्ककरून सोडणारा आहे. या प्रवासातून घडते त्यांच्यातील समर्थ स्त्रीचे दर्शन..
‘क मानी टय़ुब्ज लिमिटेड ही कंपनी. ११६ कोटी रुपयांचं कर्ज असणारी, कंपनी दोन युनियन्सच्या वादात अडकली होती. सगळं निराशाजनक चित्र होतं. कोणे एके काळी १०० टक्केबोनस देणारी कंपनी, पण आज त्याच कंपनीच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.
 
स्त्री समर्थ : ‘बाईले मारनं सोप्पं नाही.’ Print E-mail

प्रा. सुलभा चौधरी , शनिवार , २१  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

वर्धा जिल्ह्य़ातल्या पाथरी गावातली एक अशिक्षित स्त्री, सुमन गवळी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येते आणि बदलू पाहते आजूबाजूचं भीषण वास्तव. अर्थातच तिला विरोध होतो,वाळीत टाकलं जातं. पण गप्प राहण्याऐवजी ती कणखर बनते. तिच्या आवाजाला धार येते आणि गाव बदलू लागतं.. त्या सुमन गवळीची ही विलक्षण कथा.
स मुद्रपूर तालुक्यातलं पाथरी हे गाव जुन्या वळणाचं, जुन्या चालीरीती पाळणारं. सुमन लग्न होऊन सासरी आली तेव्हा पाथरी गावचे लोक तिला ‘रांगडीन’ म्हणत. धिप्पाड शरीराची सुमन अस्सल गावरान भाषा बोलायची. लहानशा खेडय़ातून आल्याने थोडी बुजरीही होती. हीच सुमन आता महिला बचतगटाच्या मदतीने तिच्यासह गावाचा विकास साधतेय. तिच्या या प्रवासाची ही कहाणी.पाथरी गावात ‘चेतनाविकास’ संस्थेच्या वतीने बचत गटाचा प्रस्ताव आला. त्यासाठी इतर महिलांप्रमाणे सुमनने नाव घातले. तिच्या अंगभूत गुणांमुळे आपसूकच तिच्यावर बचतगटाच्या नेतृत्वाची धुरा आली.
 
स्त्री समर्थ : अस्वस्थ आत्मा Print E-mail

डॉ. प्रिया अमोद , शनिवार , १४  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

श्रीकला जाधव म्हणजे अस्वस्थ आत्मा आहेत. एक गोष्ट शिकून थांबणं त्यांना माहिती नाहीच म्हणूनच त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल ७० कोर्सेस केले. अनेक व्यवसाय सुरू केले. शोभेच्या  वस्तूंची प्रदर्शने भरवली. अनेक घरांत रोजच्या रोज ताज्या भाज्या थेट शेतातून पोहोचवण्याचा व्यवसाय केला. पहिल्याच वर्षी ८ लाख रुपयांची ग्रंथ विक्री करण्याचा उपक्रम केला. सामाजिक कार्यही करताहेत. स्वत:वरच्या दुर्धर आजारावर मात करत स्त्री सामर्थ्यांचा नवा अध्याय लिहिणाऱ्या श्रीकला यांच्या विषयी..
 
स्त्री समर्थ : मार्केटिंग फंडा Print E-mail

alt

प्रा.शैलजा सांगळे , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नुसत्या आवळा कॅन्डीपासून सुरुवात करून पुढे आवळ्याची अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने बनवत त्यांच्यातली उद्योजिक विकसित होत गेली. फक्त २०० रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेला त्यांचा छोटेखानी व्यवसाय बघता बघता लाखों रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला. साक्षरता अभियानातून अक्षरओळख झालेल्या जालना जिल्ह्य़ातल्या सीताबाई मोहिते यांचा मार्केटिंग फंडा भल्याभल्यांना लाजवेल असा आहे. अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या सीताबाईंचा हा प्रवास.
 
स्त्री समर्थ : ..उत्सुक चाकांना भुई थोडी! Print E-mail

पद्मा कऱ्हाडे ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पराकोटीचं शारीरिक अपंगत्व येऊनही, सोनाली नवांगुळने मनाला कधीच अपंगत्व येऊ दिलं नाही. अपंगत्वावर मात करत आईबाबांचं घर सोडत स्वत:च्या घरात रहायला जाण्यापासून, स्वत:ची रोजीरोटी स्वत: कमवण्यापासून इतर अपंगांच्या सोयीसाठी   झटणाऱ्या कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळची कहाणी नुसतीच प्रेरणादायी किंवा आदर्श नाही तर ‘अनंत आमुची ध्येयासक्ती..’ या पंक्तीतील दुर्दम्य आशावादाचं ते बोलकं उदाहरण आहे.
 
स्त्री समर्थ : कामाचा धडाका Print E-mail

धरित्री जोशी ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

राजकारणातून समाजकारणाची पताका उंचावत तिने गावाचा चेहरामोहरा पालटून टाकला. कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना गावची उपसरपंच होत तिच्यातल्या कर्तृत्वाची साक्ष दिली. महिलांमध्ये आत्मभान जागवलं, गावकऱ्यांना सन्मानानं जगायला शिकवलं. गावातले अवैध धंदे, दारूविक्री बंद पाडली. मंचरजवळच्या नागापूर येथील वैशाली पोहकर यांच्या धडाकेबाज कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस वाढतोच आहे.
 
स्त्री समर्थ : अथक प्रवास ‘विश्रांती’चा! Print E-mail

डॉ. प्रिया अमोद ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
तिचं नाव विश्रांती; परंतु आयुष्याने तिच्या वाटय़ाला दिला तो अथक प्रवास. स्वत:ला जगवण्याबरोबरच तिने गावातल्या अनेकींना स्वत:च्या पायावर उभं केलं. त्यासाठीही तिला त्रास सहन करावा लागला. प्रसंगी गोड बोलून तर कधी धमकी देऊनही कामं करवून घ्यावी लागली. विश्रांतीच्या या प्रवासाबाबत..

 
स्त्री समर्थ : तिची कहाणीच वेगळी Print E-mail

संपदा वागळे ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लग्नाआधी फक्त दहावी पास असणाऱ्या मुलीने पुढे एम.ए.ची पदवी मिळवली तीही संसार व दोन मुलं सांभाळून. पोलीस दलात शिपाई म्हणून रूजू झाल्यावर, तिथेच न थांबता तिने कायद्याचं शिक्षणही घेतलं, कॉम्प्युटरचे विविध कोर्स केले. म्हणूनच ‘शिपाई ते विशेष न्यायदंडाधिकारी’ असा पल्ला ती गाठू शकली. पोलीस खात्यातील गुन्हे शाखा व न्यायदंडाधिकारी पदाची जबाबदारी अशी दुहेरी कसरत लीलया पेलणाऱ्या सरिता धनावडे यांच्याविषयी

 
स्त्री समर्थ : सावित्रीच्या धडपडणाऱ्या लेकी Print E-mail

altप्रा. हेमा गंगातीरकर , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कोल्हापूरमधल्या कल्पना तावडे आणि हलीमा उस्ताद. आपल्या घरात शाळा सुरू करून परिसरातल्या मुलांना सुशिक्षित करणाऱ्या. त्यासाठी अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या. सावित्रीच्या या दोन धडपडणाऱ्या सामथ्र्यवान लेकींविषयी...

 
स्त्री समर्थ : प्रगतीच्या वाटेवर Print E-mail

‘दीपशिखा’ प्रशिक्षणात महिलांना मार्गदर्शन करणारी प्रगती.

प्रतिभा गोपुजकर , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ती एड्सग्रस्त. नवऱ्यामुळे तो झालेला. नवरा गेला. एक मुलगा गेला आणि दुसरा मुलगाही पॉझिटिव्ह. प्रगतीला खचून चालणारच नव्हतं. तिला स्वत:बरोबर दोन मुलांची काळजी घ्यायची होती. मोलमजुरी करणारी प्रगती आता गावातल्या मुलींना प्रशिक्षित करते आहे. एवढंच नव्हे तर गावात एड्सविषयी जागृतीही करते आहे.. आयुष्याला एक सुरेख वळण देणाऱ्या, समस्येलाच हत्यार बनवणाऱ्या, एड्सग्रस्त स्त्रियांसाठी आदर्श ठरलेल्या प्रगतीविषयी..
 
स्त्री समर्थ : बंदिनी सौदामिनी Print E-mail

altप्रशांत असलेकर , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चुलीत फेकल्या गेलेल्या पुस्तकांमुळे तिचा शिक्षणाचा मार्ग बंद झाला. पण शिकण्याच्या ओढीनं तिने त्यावरही मात केली. तब्बल १६ वर्षांनी नववीत अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करत वकिलीची सनद घेण्यापर्यंतचा
अ‍ॅड. शशिकला रेवणकर यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. आदिवासी, कातकरी समाजातल्या गरजू महिलांच्या केसेस नि:शुल्क लढवतांना त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचं मोलाचं कार्यही त्या पार पाडत आहेत. संसारात अडकलेल्या बंदिनीची सौदामिनी होण्यापर्यंतची ही कहाणी..

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 2 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो