स्त्रीसमर्थ
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्रीसमर्थ
स्त्री समर्थ : गावी आली विकासाची ‘गंगा’ Print E-mail

altभारती भावसार , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
उन्हाळा आला की, ग्रामीण भागातील महिलांचे पाण्याअभावी फार हाल होतात. परभणी जिल्हय़ातील सायाळा हे छोटं गावही त्याला अपवाद नव्हतं. पिण्याचं पाणी आणण्यासाठी महिलांची अथक वणवण सुरू होती. या महिलांच्या दिवसाची सुरुवातच डोक्यावर हंडे-कळश्या घेऊन पाणी भरायला जाण्याने व्हायची. शेवटी बचतगटाच्या माध्यमातून सायाळा गावच्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला.

 
स्त्री समर्थ : जंगलाची राणी Print E-mail

altप्रा. सुजाता कुळकर्णी , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कर्जत तालुक्यातील एका आदिवासी पाडय़ापासून कामाला सुरुवात करून थेट दिल्लीहून आपल्या कार्याला दाद मिळवणाऱ्या ठमाताई. आदिवासी समाजाला जागृत करणं, शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं यासाठी त्या कष्ट करताहेत. आदिवासी समाजात सामूहिक विवाहाची सुरुवात करणाऱ्या, विविध जिल्ह्य़ांत वसतिगृहांचं काम पाहणाऱ्या, आदिवासी समाजाला जंगलचा राजा बनवणाऱ्या ठमाताई पवार या समर्थ व्यक्तिमत्त्वाविषयी...

 
स्त्री समर्थ : संघर्षांचं मोल Print E-mail

altप्रतिभा गोपुजकर , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमाहेरचा आधार नाही आणि सासरच्या मंडळींची सोबत नाही, यामुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्या शारदाने पुढे प्रगतीची अनेक शिखरं पार केली. बचत गटाचे काम, त्यातील सगळी लिखापट्टी, दीपशिखाचे प्रशिक्षण घेऊन किशोरी गटाचे काम, दीपशिखा प्रकल्पात  प्रेरिका म्हणून काम, ‘स्पर्श, मुंबई’ या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची ‘ट्रेनर’(प्रशिक्षक) अशा विविध भूमिका आणि घरात कर्त्यां व्यक्तीची जबाबदारी घेणाऱ्या शारदा साखरे या समर्थ स्त्रीचा हा संघर्षमय प्रवास...

 
स्त्री समर्थ : मुंगी उडाली आकाशी Print E-mail

अलकनंदा पाध्ये - शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altडोक्याला गोणपाट लावून रस्त्यावर कचरा वेचणारी ती, हळूहळू नेतृत्वगुण सिद्ध होत होत १८० बचत गट असणाऱ्या संघटनेची अध्यक्ष होते आणि कोपनहेगन, बीजिंग, दरबान येथे भारताचे प्रतिनिधित्व करते. हा प्रवास विस्मयकारक आहे खरा, पण अशक्य नव्हताच..
‘‘आ म्ही कचरा जाळत नाही. आम्ही कोरडा कचरा पुनर्निर्मितीसाठी वापरतो, ओल्या कचऱ्यापासून खत बनवतो.

 
स्त्री समर्थ : सेवेचा अध्याय Print E-mail

altसंपदा वागळे, शनिवार, १४  एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altचौदाव्या वर्षी ९ रुपये पगारावर शिक्षिका होण्याचा मार्ग स्वीकारलेल्या आणि आज ८० व्या वर्षीही आपल्या सेवेचा अध्याय अखंड चालू ठेवणाऱ्या वत्सलाबाई कुलकर्णी यांनी कौटुंबिक स्तरावरील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याचं सामथ्र्य स्वत:त आणलंच, पण अनेक मुलींना, तरुणींनाही समर्थ केलं.. सक्षम केलं.

 
स्त्री समर्थ : अखंड ऊर्जा Print E-mail

डॉ. प्रिया आमोद , शनिवार, ७ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘चूल आणि मूल’ या पलीकडे विचारही न केलेली एक गृहिणी. पण पुढे ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झालेला तिचा प्रवास परदेशातील अभ्यासदौऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला.  सिंधुदुर्गातील प्रिया धुरी यांनी  गावात बायोगॅस प्रकल्प आणला आणि गावाचा चेहरामोहराच पालटून गेला. अखंड ऊर्जा असणाऱ्या प्रियाने रानबांबुळीचा कायापालट करायला सुरुवात केली आहे.. तिच्याविषयी...
विकासाची संधी मिळाली की इच्छाशक्तीच्या जोरावर एक सामान्य स्त्रीही गावाचा कायापालट कसा करू शकते याचं उदाहरण म्हणजे रानबांबुळीच्या प्रिया गोविंद धुरी. रानबांबुळी हे अडीच हजार लोकवस्तीचं, नऊ वाडय़ांचं गाव.
 
स्त्री समर्थ : ‘फॉरेन रिटर्न’ ताई Print E-mail

भारती गोवंडे , शनिवार, ३१ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सातवी शिकलेली ती एक साधी गृहिणी. पतीनिधनाचा धक्का सहन न होऊन वर्षभर नुसती झोपून काढणारी. सही करतानाही जिचा हात थरथरायचा ती घराबाहेर पडली आणि तिचे नेतृत्वगुण उजळून निघाले. ‘स्वयं शिक्षण प्रयोगा’च्या माध्यमातून अनेक स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभं करणाऱ्या, सात देशांत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोदावरीची ही समर्थ कहाणी...
 
स्त्री समर्थ : कुस्करलेल्या कळीचं उमलणं.. Print E-mail

altप्रतिभा गोपुजकर, शनिवार, २४  मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एका दुर्लक्षित गावातली ती उमलणारी एक कळी. गावातल्या इतर मुलींबरोबरच प्रमिलाताईंच्या शाळेत आपलं व्यवहार ज्ञान वाढवणारी. एके दिवशी अनहोनी झाली. गावातच तिच्यावर बलात्कार झाला. ती करपून गेली. श्रीमंतांची ती पोरं पैसे चारून पळून गेली. पण, प्रमिलाताईंनी व गावाने तिला हिम्मत दिली. गावाच्या मदतीने तिने लढा दिला. त्या लढाईची ही कहाणी..

 
स्त्री समर्थ : पैशांचं झाड Print E-mail

मेघा वैद्य - शनिवार, १७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altनावही कधी माहीत नसलेलं ते ग्लॅडिओलसचं फूल, पण या फुलशेतीनं किमया केली. मेहनतीच्या जोरावर नाशिकच्या महिलांनी आपल्या आयुष्यात फुलबाग फुलविली.
अनेकदा शेअर मार्केटमध्ये पैसे झटपट वाढविण्यासाठी गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात जोखीम उचलतो. वेगवेगळ्या टिप्स वापरतो. आर्थिक सल्लागारांना मत विचारतो. सरतेशेवटी कमी वेळात जास्त पैसे मिळविण्याच्या नादात टेन्शन अर्थात मानसिक तणाव विकत घेतो.

 
स्त्री समर्थ : भानगडवाडीचं झालं शिवाजीनगर Print E-mail

मेघा वैद्य - शनिवार, १० मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altसाधारण १०० वस्तीचं ते गाव. तुटपुंज्या मजुरीमुळे कायम दारिद्रय़, त्यात दारूचं व्यसन, मग काय भांडणं, मारहाण हे रोजच चित्रं सहन करणारी भानगडवाडी स्त्रीशक्तीमुळे बदलली ती शिवाजीनगरमध्ये. बचतगटाचं दबावगटात रूपांतर करून या स्त्रीशक्तीने पुरुष मंडळींमध्ये, गावात घडवून आणलेल्या बदलाची ही कहाणी..
अनेकदा गावातल्या लोकांच्या वागणुकीवरून गावाची ओळख बनते. उदाहरणार्थ शिस्तप्रिय, वक्तशीर पुणेकर, घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे धावणारे मुंबईकर!

 
स्त्री समर्थ : ताईगिरी Print E-mail

डॉ. प्रिया आमोद - शनिवार, ३ मार्च  २०१२
altरत्नागिरीजवळच्या आंबा घाटातील प्रवाशांसाठी रात्रभर चहा-आम्लेटची गाडी धाडसाने एकटीने चालवणाऱ्या, दिवसा शेतात राबून मुलांना सांभाळणाऱ्या ताई येडगे. शेजारच्या जंगलातील अधिकाऱ्यांना मारहाणीपासून वाचवणाऱ्या, नवऱ्याची चार ऑपरेशन्स स्वबळावर करून स्वत:चं घर बांधणाऱ्या, इतरांना आर्थिक मदत करत माणुसकीची बँक जपणाऱ्या ताई ‘आधुनिक स्त्री’ आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त खास व्यक्तिचित्र..
रत्नागिरीहून कोल्हापूरला येताना वाटेतला आंबा घाट चढून यावं लागतं. १२-१३ किलोमीटरचा हा अवघड घाट चढून आपण बाहेर येतो ते आंब्यात.

 
स्त्री समर्थ : कहाणी हुरडा थालीपिठाची Print E-mail

भारती भावसार , शनिवार, २५  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altथंडीच्या मोसमात विदर्भ व मराठवाडय़ात शेकोटय़ांभोवती हुरडा पाटर्य़ा रंगतात. या काळात नगरमध्ये घरोघरी तयार होणारा पदार्थ म्हणजे हुरडा थालीपीठ. पण श्रीरामपूरच्या महिलांनी या थालीपिठाला थेट बाजारात विक्रीसाठीच आणलं. मुंबईच्या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सलग तीन र्वष नफा मिळवत हजेरी लावलेल्या आणि अगदी माधुरी दीक्षितनंही चाखलेल्या या हुरडा थालीपिठाचा लवकरच ब्रँड बनवण्याच्या त्या तयारीत आहेत. त्या हुरडा थालीपिठाची ही कहाणी..

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 3 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो