अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
‘फोर्स मोटर्स’कडून २६ आसनी ट्रॅव्हलर व्हॅन Print E-mail

alt

प्रतिनिधी , पुणे
फोर्स मोटर्स या कंपनीने ‘ट्रॅव्हलर २६’ ही २६ आसनी ‘मोनोकॉक पॅनेल’ व्हॅन बाजारात आणली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया आणि विक्री व विपणन विभागाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी एन. के. रतन यांनी मंगळवारी या गाडीची तीन रूपे सादर केली. २०१३-१४ या आर्थिक वर्षांत या ४,५०० गाडय़ा विकण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. तसेच पुढील २-३ वर्षांत सध्याच्या तीन पट म्हणजे, दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे फिरोदिया यांनी सांगितले.

 
नवीन ‘अल्टो’च्या बुकिंग्जने १० हजाराचा आकडाही गाठला! Print E-mail

alt

तीन लाखांपेक्षा कमी किमतीच्या कार बाजारपेठेत नवीन स्पर्धक दाखल
व्यापार प्रतिनिधी , मुंबई
मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिन्झो नाकानिशी यांनी मंगळवारी नवी ‘अल्टो ८००’ ही कार सादर केली. नवी अल्टो ८०० ही जुन्या मारुती ८०० च्या समकक्ष किंमत असलेली कार असून ती आता टाटाच्या नॅनो, ह्युंदाईच्या ईऑन व शेव्हर्लेच्या स्पार्कबरोबर स्पर्धा करेल.

 
सीआरआय पंप्सचे युरोपीय बाजारपेठेत पाऊल Print E-mail

 

ब्रिटनची कंपनी ताब्यात घेत नव्या उत्पादन निर्मितीत
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
युरोपीय बाजारपेठेत अधिक विस्तार करताना पंप निर्मिती आणि निर्यातीतील आघाडीच्या सीआरआय पंप्स कंपनीने ब्रिटनस्थित पंप्स अॅण्ड प्रोसेस सिस्टिमचा काही व्यवसाय ताब्यात घेतला आहे. या कंपनीचा सुमारे ९० टक्के व्यवसाय खरेदी करताना सीआरआय पंप्सने औद्योगिक वापरासाठीच्या नव्या उत्पादन निर्मितीत पाऊल ठेवले आहे.

 
सुरक्षा मापदंडांच्या अभावी ७ लाख कार्यालयीन दिवसांचे नुकसान Print E-mail

 

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
दक्षिण मुंबईतील मंत्रालयाला तसेच प्रचंड गजबजाटीच्या मनिष मार्केटला हल्लीच लागलेल्या आगीच्या घटना या सुरक्षाविषयक मापदंडांबाबत झालेल्या दुर्लक्षाची उदाहरणे आहेत. व्यावसायिक सुरक्षा आणि स्वास्थ्यासंबंधी नियम अस्तित्वात असूनही त्याचे पालन करण्याबाबत होणाऱ्या बेपर्वाईची भयानक परिणती म्हणजे देशभरात दरवर्षी सरासरी ७ लाख कार्यालयीन दिवसांचे नुकसानीत होते असे आढळून आले आहे.

 
कर्नाटक बँकेचे अधिग्रहण : आयसीआयसीआय, कोटक बँकेकडून इन्कार Print E-mail

कर्नाटक बँकेचा समभाग वर्षांच्या उच्चांकावर
व्यापार प्रतिनिधी , मुंबई
दक्षिण भारतातील खासगी क्षेत्रातील कर्नाटक बँकेने, खासगी क्षेत्रातील देशातील अग्रणी आयसीआयसीआय बँक तसेच कोटक बँकेकडून ताबा मिळविला जाण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. शिवाय ताब्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही आयसीआयसीआय तसेच कोटक बँकेने इन्कार केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून अघिग्रहणासाठी कर्नाटक बँकेचे नाव चर्चिले जात आहे. मंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या या खासगी बँकेवर आयसीआयसीआय बँकेकडून अधिग्रहणासंबंधाने रिझव्र्ह बँकेला रीतसर प्रस्तावही सादर केला गेला असल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने मंगळवारी ठळकपणे प्रसिद्धीस दिले.

 
सेन्सेक्स Print E-mail

शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२

alt

 
चर्चा-वाटाघाटी मुंबईत, प्रत्यक्ष प्रकल्प-गुंतवणूक मात्र राज्याबाहेर! Print E-mail

प्रगत महाराष्ट्राला मुंबईत येऊन थेट आव्हान
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, केरळचे मुख्यमंत्री ओम्मेन चांडी आणि आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग आपले उद्योग विभाग आणि बडय़ा अधिकाऱ्यांच्या फौजफाटय़ासह आर्थिक राजधानी मुंबईत डेरेदाखल होतात; येथील विविध उद्योगांच्या प्रतिनिधींशी चर्चा-वाटाघाटी करतात आणि प्रसंगी प्रकल्प-गुंतवणुकीविषयक करारमदारही केले जातात.

 
मार्केट मंत्र : तेजीला खिंडार आणखी किती? Print E-mail

निमिष शाह
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गुंतवणूकदारांच्या हितरक्षणाची जाग एनएसई आणि बीएसई या दोन्ही विद्यमान शेअर बाजारांना आली आहे. गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या व्यवहारांचा तपशील एसएमएस आणि ई-मेलद्वारे येत्या सोमवारी, १५ ऑक्टोबरपासून दोन्ही एक्स्चेंजकडून ताबडतोबीने कळविला जाणार आहे.

 
जीएमआरला दिलेला १०.५ कोटींचा धनादेश वटलाच नाही Print E-mail

मल्ल्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट
पीटीआय
हैदराबाद
सुमारे १०.५ कोटी रुपयांच्या धनादेश न वटल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने किंगफिशर एअरलाईन्सचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजाविले आहे.

 
तिमाहीत फोनधारक वाढले! Print E-mail

नवी दिल्ली
पीटीआय
तिमाहीत एकूण जून २०१२ अखेर देशातील एकूण दूरध्वनीधारकांची संख्या वाढली आहे. या कालावधीपर्यंत एकूण ९६.५५ लाख दूरध्वनीधारक राहिले आहेत. एप्रिल ते जून या कालावधीतील वाढ ही १.४९ टक्क्यांची आहे. मार्च २०१२ पर्यंत देशात ९५.१३ लाख दूरध्वनीधारक होते.

 
इन्फोसिसने महसुली अंदाज खुंटविला Print E-mail

* भरघोस वेतनवाढ, बढती;
* नवीन भरती तूर्तास नाही
पीटीआय
बंगळुरु
रुपयाच्या तुलनेत स्वस्त होणारा डॉलर, आर्थिक मंदीपोटी व्यवसायाला असलेली कमी मागणी याही स्थितीत गेल्या तिमाहीत नफ्यातील वाढ नोंदवूनही इन्फोसिसने एकूणच आर्थिक वर्षांतील महसुली उत्पन्नाचा अंदाज खालावल्याने तमाम उद्योग क्षेत्रात निराशा पसरवली.

 
अन्नधान्यांच्या किंमतींचा महागाईवर दबाव कायम Print E-mail

नवी दिल्ली
पीटीआय
अन्नधान्यांच्या वाढत्या किंमतींचा दबाव एकूण महागाई दरांवर कायम राहिला आहे. खाद्यतेल, साखर, भाज्या, डाळी यासारख्या वस्तूंच्या चढय़ा किंमतींनी सप्टेंबरमधील एकूण महागाई दराला दुहेरी आकडय़ासमीपच ठेवले आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो