अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
औद्योगिक उत्पादन पुन्हा निराशाजनकच Print E-mail

नवी दिल्ली
पीटीआय
देशातील अर्थव्यवस्थेचे प्रतिक समजले जाणारे औद्योगिक उत्पादन दर यंदाच्या ऑगस्टमध्येही कमीच नोंदले गेले आहे.

 
संक्षिप्त Print E-mail

निकालावर बाजार खट्टू!
रिलायन्ससह ‘सेन्सेक्स’मध्ये सिंहाचा वाटा राखणाऱ्या इन्फोसिसने गेल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी नफा कमाविल्याचा तसेच कंपनीने आगामी कालावधीतही फार मोठय़ा महसुली उत्पन्नाची आशा न व्यक्त केल्याचा फटका मुंबई शेअर बाजाराला शुक्रवारी बसला.

 
आयसीआयसीआय बँकेची गृहकर्ज व्याजदरात कपात Print E-mail

 

व्यापार प्रतिनिधी , मुंबई - शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

आगामी सण-समारंभाचा कालावधी लक्षात घेऊन खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकने गृह कर्जावरील व्याजदर पाव ते एक टक्क्यापर्यंत कमी केले आहेत. बँकेची गृहवित्त क्षेत्रातील कट्टर स्पर्धक एचडीएफसीनेही व्याजदर कपातीचे सूतोवाच केले आहेत. आयसीआयसीआय बँकने ३० लाख रुपयेपर्यंतच्या कर्जावरील बदलत्या (फ्लोटिंग) प्रकारातील वार्षिक व्याजदर आता १०.२५ टक्के केला आहे. हा दर सध्या १०.५० टक्के होता. तर ३० लाख रुपयांवरील मात्र ३ कोटी रुपयांपर्यंतची कर्जे सध्याच्या ११ ते ११.५० टक्क्यांऐवजी १०.५० टक्के असेल.

 
किंगफिशर टाळेबंदीत पुन्हा विस्तार Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांपायी किंगफिशरने उचललेले टाळेबंदीचे पाऊल तिसऱ्यांदा विस्तारले जाण्याची दाट शक्यता आहे. कंपनीची सध्याची टाळेबंदीची मुदत उद्याच (शुक्रवारी) संपत आहे. कंपनीने यापूर्वी मूळ ४ ऑक्टोबपर्यंतची टाळेबंदी ही १२ ऑक्टोबपर्यंत खेचत आणली आहे. किंगफिशरने १३ ऑक्टोबरपासून तिकिट विक्री सुरू करण्याचे निश्चित केले होते. मात्र कंपनीला नागरी हवाई संचालनालयाने तिकीट विक्री करण्यास अटकाव घातला आहे. उड्डाणे रद्द केल्याप्रकरणी कंपनीचा परवाना रद्द का करू नये, या संचलनालयाने पाठविलेल्या नोटीशीला कंपनीला उत्तर देणे बंधनकारक आहे.
 
औषध दुकानांचा बंद! Print E-mail

अन्न व औषध प्रशासनाच्या अरेरावीला विरोध
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

कायद्याचा बाऊ करून अन्न व औषध प्रशासनाने निर्माण केलेल्या अरेरावी व दहशतीला कंटाळून औषध विक्रेत्यांनी मंगळवार, १६ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर अशी सलग तीन दिवस आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन या संघटनेच्या नेतृत्त्वातील या बंदमध्ये राज्यभरात ५० हजार औषध विक्रेते सामील होणे अपेक्षित आहे. राज्य केमिस्ट संघटनेने बंदच्या निर्णयावर बुधवारी सायंकाळी झालेल्या कार्यकारिणी  बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर त्याची माहिती आज मुख्यमंत्री, गृहमंत्री, अन्न व औषध प्रशासनमंत्री, आरोग्यमंत्री तसेच पोलीस महासंचालकांना यांना कळविण्यात आली, असे संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.
 
‘हुरून’ धनाढय़ांच्या सूचीतही मुकेश अंबानी अव्वलस्थानी Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

चीनच्या हुरून या संशोधन संस्थेने रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष मुकेश अंबानी हे सर्वाधिक धनाढय़ भारतीय असल्याचा हवाला दिला आहे. अंबानी यांची व्यक्तिगत संपत्ती ही १९.३ अब्ज डॉलर (साधारण १०२४ अब्ज रुपये) असल्याचे हा अहवाल सांगतो. काही दिवसांपूर्वी फोर्ब्स या सर्वाना परिचित असलेल्या धनाढय़ांच्या सूचीने अंबानींनाच देशातील सर्वश्रीमंत असल्याचे सांगताना त्यांची संपत्ती २२ अब्ज डॉलरपेक्षा अधिक असल्याचे म्हटले होते.     
 
तिमाही निकालांच्या स्वागतासाठी बाजार सज्ज! Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

‘इन्फोसिस’च्या नफ्यातील आकडेवारीने शुक्रवारपासून चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाही निकालांच्या हंगामाचा खऱ्या अर्थाने शुभारंभ होत असून, शेअर बाजाराने गुरुवारी घसरणीपासून विश्रांती घेत त्याबाबत आशादायी सूर लावला आहे. १७४ अंश वाढीसह १८,८०५ वर पोहोचणाऱ्या ‘सेन्सेक्स’ने संभाव्य पतमानांकन कमी होण्याच्या धास्तीतून बाजार पुरता बाहेर आल्याचाही संकेत दिला. आर्थिक सुधारणांच्या घोषणेपेक्षा त्याची अंमलबजावणी हेच भारतापुढील आव्हान आहे, असे नमूद करून आंतरराष्ट्रीय ‘स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पूअर्स’ संस्थेने देशाचे पतमानांकन कमी करण्याचा इशारा गुरुवारी दिला होता.
 
श.. शेअर बाजाराचा : तुझा तू वाजवी बाजा! Print E-mail

चंद्रशेखर ठाकूर - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गेली काही वष्रे सातत्याने सेबी गुंतवणूकदारांच्या हितार्थ अनेक चांगले निर्णय घेत आली आहे. उदाहरणार्थ ग्राहकाच्या आदेशाविना शेअर्सची खरेदी किंवा विक्री दलाल करू शकत नाही. तसे केल्यास त्याच्या विरुद्ध संबंधित स्टॉक एक्स्चेंज कारवाई तर करीलच पण सेबीदेखील यात लक्ष घालते. अर्थात आपण तक्रार केली पाहिजे हे उघड आहे. दुसरे म्हणजे बहुतांश वेळा गुंतवणूकदार इतके चमत्कारिक वागतात की, सेबी तरी कुठे कुठे पुरी पडणार? दोनच दिवसापूर्वी वाशी येथे एन आय एस एम आणि रोटरी क्लबतर्फेआयोजित कार्यक्रमाचे वेळी प्रमोद काजरेकर (नाव बदलले आहे) हे गृहस्थ आपली तक्रार सांगत होते.
 
‘यूनिनॉर’ भागीदारांचा अखेर सामोपचराने काडीमोड Print E-mail

टेलिनॉर-यूनिटेकमध्ये हिस्सा विक्रीबाबत तोडगा
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
व्यवसाय हिश्यावरून यूनिनॉर दूरसंचार कंपनीत गेल्या नऊ महिन्यांपासून असलेला तिढा सुटला आहे. याबाबत उभय कंपन्यांमध्ये सामंजस्य होऊन, अखेर यूनिनॉरमधून विनाशर्त बाहेर पडण्याचे अल्प भागीदार यूनिटेकने मान्य केले आहे. यूनिटेकने आता आपला ३२.७५ टक्के हिस्सा नॉर्वेच्या प्रमुख प्रवर्तक टेलिनॉरला विकण्यास सहमती दाखविली आहे.

 
व्यापारी तूट दीड वर्षांच्या उच्चांकावर Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली
सलग पाचव्या महिन्यात घसरणारी निर्यात आणि चार महिन्यानंतर पुन्हा वाढणारी आयात यामुळे देशातील व्यापारी तूट अधिक विस्तारली गेली आहे. सप्टेंबरमध्ये १,८०० कोटी डॉलपर्यंत पोहोचणारी व्यापार तूट ही आता गेल्या १६ महिन्याच्या उच्चांकावर गेली आहे.

 
शाब्बास भारता! Print E-mail

 

आर्थिक सुधारणांच्या पाठीवर अमेरिकेची कौतुकाची थाप
जागतिक अर्थव्यवस्थेतील आघाडीचा खेळाडू होण्याची देशात धमक : फेडरलचे गव्हर्नर बेन बर्नान्के
अमेरिकेच्या अर्थ आणि रोजगार वाढीत भारताचा सिंहाचा वाटा : अर्थमंत्री टिमोथी गाइथनर
व्यापार प्रतिनिधी , मुंबई - गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२

भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी दुसरा दिवस देशाच्या आर्थिक राजधानीत घालविला. याअंतर्गत टिमोथी गाइथनर यांनी त्यांच्या देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझव्‍‌र्हचे गव्हर्नर बेन बर्नान्के यांच्यासह मुंबईला सर्वाधिक महसुल मिळवून देणाऱ्या कॉर्पोरेट जगताशी संवाद साधला. तर भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांच्या मुख्यालयी त्यांची भेट घेणाऱ्या बर्नान्के यांनी भारतासारख्या देशामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा खेळाडू बनण्याची पात्रता असल्याची पोच दिली. महागाई आणि आर्थिक विकास यांचा समतोल साधताना मध्यवर्ती बँकेची पावले योग्य दिशेने पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 
धोका कायम! Print E-mail

व्यापार प्रतिनिधी ,

मुंबईआर्थिक सुधारणांच्या घोषणेपेक्षा त्या राबविणे हेच खरे आव्हान : एस अ‍ॅण्ड पी
आर्थिक सुधारणांचा मार्ग चोखाळल्याबद्दल भारताची पाठ थोपवितानाच खरे आव्हान त्याच्या अंमलबजावणीचे असल्याचे नमूद करून आंतरराष्ट्रीय संस्थेने देशाच्या पतमानांकनाबाबत अस्थिरता निर्माण केली आहे. येत्या दोन वर्षांत भारताचे पतमानांकन कमी करण्याबाबत एक - तृतियांश शक्यता असल्याचे जागतिक पतमानांकन संस्था ‘स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पूअर्स’ने व्यक्त केली आहे. संस्थेचे विश्लेषक ताकाहिरा ओगावा आणि एलेना ओकोरोचेन्को यांनी म्हटले आहे की, देश जरी आर्थिक सुधारणांची मालिका घोषित करीत असले तरी त्याची प्रत्यक्षातील अंमलबजावणीच खऱ्या अर्थाने होणे अपेक्षित आहे.
 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो