अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
घसरण थांबली; निर्देशांकात भर Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
गेल्या दोन सत्रातील घसरण थोपविण्यात शेअर बाजाराने अखेर मंगळवारी यश मिळविले. कंपन्यांच्या आगामी निकालांबाबत आशेच्या धर्तीवर खरेदी झाल्याने ‘सेन्सेक्स’ ८४.३८ अंश वाढीसह १८,७९३.३६ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ही २८.६० अंशांनी वाढून ५,७०४.६० पर्यंत पोहोचला.

 
मराठी व्यावसायिक-उद्योजकांची ‘लक्ष्य २०२०’ व्यापारी परिषद Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
वेगाने बदलत जाणाऱ्या उद्योगक्षेत्रातील ताज्या घडामोडी, प्रथितयश उद्योजकांचे अनुभवी बोल आणि
मराठी व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना एका व्यासपीठावर आणून परस्पर सहकार्यातून विकास व प्रगती साधण्याच्या उद्देशाने ‘लक्ष्य २०२०’ या नावाने अखिल महाराष्ट्र मराठी व्यावसायिक-उद्योजकांच्या व्यापार परिषदेचे आयोजन येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर २०१२ रोजी दादर (पूर्व) येथील राजा शिवाजी विद्यालय संकुलात करण्यात आले आहे.

 
एअरटेलकडून ‘फॉम्र्युला वन’चा थरार मोबाइलवर Print E-mail

* ‘फॉम्र्युला वन’च्या चाहत्यांसाठी एअरटेलने ही स्पर्धा मोबाईलवरही उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे २०१२ मधील या स्पर्धेसाठी प्रमुख प्रायोजकत्वही याच कंपनीचे आहे. गुगल प्लेस्टोअर आणि आयटय़ुन्स अ‍ॅप स्टोअरमधून ही स्पर्धा डाऊनलोड करून देण्याची सुविधा यामार्फत आहे. याअंतर्गत मोबाईलधारकांना या स्पर्धेतील लढती, क्रमवारी, वेळापत्रक तसेच ताज्या बातम्याही अपडेट करता येतील.

 
निवड / नियुक्ती Print E-mail

शुभलक्ष्मी पानसे अलाहाबाद बँकेच्या अध्यक्षपदी
राष्ट्रीयीकृत अलाहाबाद बँकेच्या अध्यक्षा तसेच व्यवस्थापकीय संचालक म्हणून शुभुलक्ष्मी पानसे यांनी पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या महिला अध्यक्षा असलेल्या त्या दुसऱ्या ठरल्या आहेत. सध्या याच क्षेत्रातील देना बँकेच्या अध्यक्षपदी नुपूर मित्रा या आहेत. मुळच्या पुण्याच्या असलेल्या पानसे या नुकत्याच विजया बँकेच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त झाल्या होत्या. याद्वारे त्या बँकेच्या एकमेव कार्यकारी संचालक ठरल्या होत्या.

 
सेबीही ‘सुधारणा’ पथावर.. Print E-mail

*बँक,पोस्ट विमा योजनांमधील गुंतवणूकही डिमॅटद्वारेच * प्रत्येक उलाढाल एसएमएस,ईमेलद्वारे कळवा!
* गृहवित्त कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंडांना वाढीव गुंतवणुकीस मुभा * सर्व विदेशी गुंतवणूकदारांसाठी सामाईक नियमावली
व्यापार प्रतिनिधी , मुंबई ,८ ऑक्टोबर २०१२
आर्थिक सुधारणांना नव्याने आकार देण्याच्या केंद्र सरकारच्या प्रक्रियेला हातभार म्हणून भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने गुंतवणूक क्षेत्राच्या उन्नतीकरीता ठोस अंमलबजावणीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. याअंतर्गत देशातील गृहवित्त क्षेत्रातील म्युच्युअल फंडांमार्फत होणारी गुंतवणूक मर्यादा विस्तारतानाच सर्व विदेशी गुंतवणूकदारांसाठी एकच नियमावली तयार करण्याचेही सुचविले आहे.

 
बाजार अद्यापही धास्तावलेलाच Print E-mail

२२९ अंश घसरणीसह ‘निर्देशांक’ दहा दिवसांच्या नीचांकावर
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
चुकीच्या व्यवहारांमुळे शुक्रवारी झालेल्या पडझडीतून भांडवली बाजार नव्या आठवडय़ातही सावरला नाहीच. अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या ‘सेबी’च्या पावलांकडेही काहीसे दुर्लक्ष करीत सोमवारी पहिल्याच दिवशी ‘सेन्सेक्स’ने जवळपास सव्वा टक्क्याने कोसळला. २२९ अंश घसरणीसह १८,७०८.९८ वर येताना मुंबई निर्देशांक गेल्या दहा दिवसांच्या खालच्या पातळीवर विसावला आहे.

 
शेअर गुंतवणूकदारांच्या टक्क्यात ‘सुधारणे’चे काय? Print E-mail

सचिन रोहेकर , मुंबई
alt

देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज- एनएसई’चे व्यवहार केवळ एका ट्रेडिंग टर्मिनलवरून दिल्या गेलेल्या चुकीच्या उलाढालींमुळे काही काळ ठप्प पडल्याची विचित्र घटना शुक्रवारी (५ ऑक्टो) शेअर बाजारात घडल्याचे दिसून आले. या संबंधाने खुद्द एनएसई आणि बाजार नियंत्रक ‘सेबी’कडून तपास सुरू असला, तरी शेअर बाजाराची व्यवहारप्रणाली, वापरात येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या कडेकोटपणाबाबत काही प्रश्न पुढे आले असून एकूण शेअर गुंतवणुकीबाबत जनसामान्यांच्या आस्था वाढीला लागावी यासाठी त्याची वेळीच व समाधानकारक उकल होणे गरजेचे बनले आहे.
 
बाजारात नवे काही.. Print E-mail

कॉर्पोरेट्सचा पोशाखी साज
alt

* भारताचे उद्योगजगत अधिकाधिक स्पर्धाशील व व्यावसायिक वळण घेत असताना, पोशाख व वेशभूषेने साजेसा फेरबदल का दाखवू नये. याच प्रश्नाची दखल घेत व त्यासंबंधाने विस्तृत सर्वेक्षण व संशोधन करीत व्हॅन ह्यूजेन या अग्रेसर लाइफस्टाइल नाममुद्रेने कॉर्पोरेट जगताला कार्यस्थळी वापराची ‘एक्स-लाइफस्टाइल’ श्रेणी प्रस्तुत केली आहे. सांताक्रुझच्या जेटएअरवेजच्या हँगरचेच ग्लॅमरस मंचात रूपांतर करून आयोजित फॅशन शोमध्ये या नव्या श्रेणीचे अलीकडेच शानदार अनावरण करण्यात आले.
 
किंगफिशर : नोटीस आणि बँकांकडून मदतीचा हातही! Print E-mail

 

थकीत वेतन अदा करण्यासाठी बँकांकडून मिळणार ६० कोटी
व्यापार प्रतिनिधी , मुंबई - शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

वाढते कर्ज आणि तोटय़ासह कर्मचाऱ्यांच्याही असहकार्याचा सामना करावा लागणाऱ्या किंगफिशर एअरलाईन्सला अखेर नागरी हवाई महासंचलनालाच्या नव्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि अपेक्षित उड्डाणे या धर्तीवर कंपनीचा हवाई परवाना रद्द का करू नये, अशी विचारणाच किंगफिशरला करण्यात आली आहे. तर दुसरीकडे थकित कर्जदार कंपनीची बँक खाती काही प्रमाणात खुली करण्याची तयारी दर्शवित बँकांनी किंगफिशरला मदतीचा हात पुढे केला आहे. वेतन न मिळणारे कर्मचारी आणि गुंतवणूकदार न मिळणाऱ्या कंपनी प्रवर्तकापोटी सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आल्याचा दाखला यानिमित्ताने देण्यात आला.

 
अवघ्या १५ मिनिटांच्या खळबळीने तेजीवर पाणी फेरले! Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

सकाळच्या सत्रातच ९०० अंशांनी ‘निफ्टी’ने घेतलेल्या गटांगळीचा विपरित परिणाम शेअर बाजारावर शुक्रवारी पाहायला मिळाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील वादळ निर्माण करणाऱ्या घटनेने मुंबई निर्देशांकाने गेल्या चार सत्रातील वाढ मोडून काढतानाच १९ हजाराच्या टप्प्यावरूनही खाली आणले. धास्तीच्या वातावरणात हा निर्देशांक जवळपास २०० अंशांने कोसळला. सुरुवातीची वधारणा नोंदविणारे दोन्ही प्रमुख निर्देशांक आठवडाअखेर घसरणीत जमा झाले.
 
‘लाऊड’ पुण्यात पण ‘स्पीकर’ कर्नाटकात! Print E-mail

बहुभाषिक उद्घोषणांचे  नियंत्रण सांस्कृतिक नगरीतून
विनय उपासनी, मुंबई

साताऱ्याला जाणारी गाडी फलाट क्रमांक दोनवरून सुटेल.. कोल्हापूर-नाशिक गाडी थोडय़ाच वेळात फलाट क्रमांक पाचवर लागेल.. या व अशाप्रकारच्या उद्घोषणा राज्यातील अनेक बस स्थानकावर ऐकायला मिळतात. या उद्घोषणांदरम्यान छोटय़ा-मोठय़ा उत्पादनांच्या जाहिरातीही आपल्या कानावर येत असतात. अधिकतर त्या स्थानिक पातळीवरील कंपन्या आणि त्यांची उत्पादने यांच्याच असतात. महाराष्ट्रात सध्या होत असलेल्या या उद्घोषणा आता शेजारच्या कर्नाटक राज्यातील बस स्थानकांवरही ऐकायला मिळणार आहेत. स्थानिक भाषेतील या उद्घोषणांचे नियंत्रण असेल ते आपल्या सांस्कृतिक नगरी पुण्यातून!
 
मंदीवाल्यांची अस्वस्थताही शिगेला! Print E-mail

मार्केट  मंत्र
निमिष शाह - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शेअर बाजारावर तेजीवाल्यांनी सुस्पष्ट पकड मिळविली आहे आणि मंदीवाल्यांचा जीव कासावीस झाला आहे. शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) वर निर्देशांक धाडकन् कोसळण्याचा (की कोसळविण्याचा?) अभूतपूर्व प्रकार हा कदाचित मंदीवाल्यांच्या शिगेला पोहचलेल्या अस्वस्थततेचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘सेबी’च्या चौकशीतून ते स्पष्ट होईलच. परंतु एकीकडे विदेशी वित्तसंस्थांकडून बाजारात सातत्याने मोठय़ा प्रमाणात खरेदी सुरू आहे, तर देशी म्युच्युअल फंडांकडून त्याच वेगाने शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेतली जात आहे. हे केवळ वरच्या भावावर नफा कमावण्याचे सामान्य धोरण निश्चितच नाही. ‘सेबी’ने याकडेही लक्ष द्यायला हवे.
 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो