अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
मोबाईल फोनचा वापर आरोग्यास अपायकारक नाही Print E-mail

नॉर्वेच्या तज्ज्ञगटाचा निर्वाळा
वॉशिंग्टन, पीटीआय

मोबाईल फोनच्या वापराच्या आरोग्याला अपायकारकतेबाबत विविध संभ्रमाला कोणताही शास्त्रीय आधार नसून, प्रत्यक्षात आरोग्याला बाधा पोहचत असल्याचा आजवर कोणताही पुरावा पुढे आलेला नाही, असा निर्वाळा नॉर्वेच्या एका तज्ज्ञ अभ्यासगटाने दिला आहे. घरात वापरात येणाऱ्या अन्य वापरात येणाऱ्या अनेक प्रकरणाच्या उपकरणातून किरणोत्सार हा कमी-अधिक प्रमाणात होतच असतो, त्या तुलनेत मोबाईल फोनच्या वापरातून होणाऱ्या किरणोत्साराचे प्रमाण अत्यल्प असल्याचे या अभ्यासगटाने केलेल्या विस्तृत निरीक्षणात आढळून आले आहे.
 
चालू खात्यातील वित्तीय तूट कमी राखण्यासाठी अधिक विदेशी निधीचा ओघ हवा : सी. रंगराजन Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
९० च्या दशकातील उदारीकरणाचा प्रारंभ आणि आता आर्थिक सुधारणांची अव्याहत प्रक्रिया या दरम्यान आर्थिक स्थितीत फारसा फरक नसला तरी जागतिक तुलनेत देशाची स्थिती भक्कम होण्याच्या दिशेने सरकारने पावले उचलायला हवीत, असा आग्रह पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार सी. रंगराजन यांनी धरला आहे. सध्याच्या आयात-निर्यात प्रमाणातही बदल होण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच भारताला जर चालू खात्यातील वित्तीय तुटीचे प्रमाण कमी राखायचे असले तर देशात अधिकाधिक विदेशी निधीचा ओघ असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

 
सोने मात्र वधारू लागले! Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
सलगच्या वधारणेनंतर नरम पडू लागलेल्या भांडवली बाजाराचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले असतानाच सराफा बाजारात पुन्हा चमक निर्माण झाली आहे. शहरात सोने धातूचे दर प्रती तोळी ९० रुपयांनी वधारले. परिणामी दोन्ही प्रकारचे सोन्याचे दर पुन्हा एकदा १० ग्रॅमसाठी ३१ हजारापुढे वाटचाल करते झाले.

 
अंतर्गत मूल्यांकनामुळे बहिशाल विभागाचे विद्यार्थी महाविद्यालयांकडे! Print E-mail

रेश्मा शिवडेकर , मुंबई - शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

‘टीवायबीकॉम’चा निकाल वेळेत लावता यावा इतक्या माफक हेतूने गुणात्मक दर्जाचा फारसा विचार न करता गेल्या वर्षीपासून मुंबई विद्यापीठाने अवलंबलेला ६०:४० चा ‘तकलादू’ मार्ग विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयांच्याही पथ्यावर पडतो आहे. कारण विद्यापीठाच्याच ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’चे (आयडॉल) शेकडो विद्यार्थी अंतर्गत मूल्यांकनाच्या नावाखाली होणाऱ्या गुणांच्या उधळणीचा फायदा घेण्यासाठी येथील प्रवेश सोडून यंदा महाविद्यालयात प्रवेश करते झाले आहेत. ४० टक्के अंतर्गत मूल्यांकनाच्या नावाखाली अनेक महाविद्यालयांनी गेल्या वर्षी आपला निकाल फुगवण्यासाठी विद्यार्थ्यांवर गुणांची अक्षरश: उधळण केली होती.
 
तीस हजार प्राध्यापकांना १९७ कोटींची थकबाकी अदा Print E-mail

न.मा जोशी , यवतमाळ
सहाव्या वेतन आयोगाची राज्य सरकारने प्राध्यापकांना द्यावयाची दहा महिन्यांची थकित रक्कम देण्याचे आश्वासन राज्य सरकारने उशिरा का होईना पाळले असून पाच महिन्यांच्या थकित बाकीचा पहिला हफ्ता अदा केला आहे.
उच्चशिक्षण संचालक डॉ. पी.आर. गायकवाड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ‘लोकसत्ता’ला शुक्रवारी सांगितले की, प्राध्यापकांना राज्य सरकारने द्यावयाची १ एप्रिल २००९ ते ३१ जानेवारी २०१० या दहा महिन्यांच्या काळातील थकबाकी दोन हफ्त्यात देण्याचे आश्वासन राज्य सरकारने प्राध्यापक संघटनांना दिले होते.

 
पालकांच्या अनास्थेमुळेच मुली शिक्षणापासून वंचित Print E-mail

‘बालिका हक्क दिना’निमित्ताने ‘क्राय’ची पाहणी
प्रतिनिधी , मुंबई
शाळेतील वातावरणापेक्षाही पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी असलेल्या अनास्थेमुळेच निम्न किंवा गरीब कुटुंबातील बहुसंख्य मुली शिक्षणापासून वंचित राहात असल्याचा निष्कर्ष ‘क्राय’ या स्वयंसेवी संस्थेने देशभरातील चार मुख्य शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

 
तेजीचा बैल उधळला १९,००० वरतेजीचा बैल उधळला १९,००० वर Print E-mail

 

सुधारणांचा सपाटा; तेजीला बळ
व्यापार प्रतिनिधी , मुंबई - शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२

आर्थिक सुधारणांच्या ताज्या पर्वावर मोहीत होत भारतीय भांडवली बाजाराने १७ महिन्यांपूर्वीच्या सर्वोच्च स्थानाला गुरुवारी गवसणी घातली. तेजीवाल्यांची मजबूत पकड बसलेल्या बाजारात ‘सेन्सेक्स’ने १९,००० तर ‘निफ्टी’ने ५,८०० या महत्त्वाच्या टप्प्यांना गाठले. मुंबई निर्देशांकातील ही सलग चार सत्रातील जवळपास ५०० अंशांची वाढ असून, त्यापायी गुंतवणूकदारांची मायाही ४८,००० कोटी रुपयांनी वधारली आहे. गेल्या सलग तीन सत्रात जवळपास ३०० अंशांची भर घालणारा मुंबई शेअर बाजार गुरुवारी सकाळी तर १७५ हून अधिक अंशांच्या वाढीसह खुला  झाला. सेन्सेक्सने प्रारंभीच १९,०५० अंशांवर सूर मारला.

 
अर्थव्यवस्था पुन्हा वेग धरेल : राष्ट्रपती Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई

भारतीय अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा वेग धरला असून लवकरच ती पूर्वपदावर येईल, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. राष्ट्रपतीपदी नियुक्त झाल्यानंतर आर्थिक राजधानीतील आपल्या पहिल्या भेटीत मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या आगामी वाटचालीबाबत आशावाद निर्माण केला. ‘फिक्की’तर्फे आयोजित ‘इंडिया केम २०१२’ परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायणन, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही याप्रसंगी उपस्थित होते.
 
आर्थिक वर्षांत सेंट्रल बँक नवीन २०० शाखा व १६०० एटीएम उघडणार : टांकसाळे Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई

राष्ट्रीयीकृत असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुढील सहा महिन्यात देशभरात २०० नवीन शाखा व १६०० एटीएम उघडणार असून बँकेच्या एकूण व्यवसायात चालू आíथक वर्षांत सुमारे १७ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे बँकेचे अध्यक्ष एम.व्ही. टांकसाळे यांनी सांगितले. सेंट्रल बँकेच्या वाशी शाखेमध्ये आयोजित कार्यप्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. सेंट्रल बँकने आता अद्ययावत सेवा देणाऱ्या ई-लॉबी प्राधान्याने स्थापन करण्याचे ठरविले आहे. या ई-लॉबी सेवेअंतर्गत एकाच ठिकाणी धनादेश जमा करणे, रोख रक्कम जमा करणे व खात्यातून काढणे किंवा पासबूक िपट्र करणे थेट ग्राहकांना शक्य होणार आहे.
 
श.. शेअर बाजाराचा : ‘स्टॉप लॉस’च नव्हे ‘स्टॉप प्रॉफिट’ही महत्त्वाचे! Print E-mail

चंद्रशेखर ठाकूर - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘स्टॉप लॉस’ म्हणजे काय? याप्रमाणे ‘स्टॉप प्रॉफिट’ पण लावता येतो का हा प्रश्न गजानन पाटील यांचा आहे. (वस्तुत: सध्या तेजीवर स्वार बाजाराची एकमार्गी वाटचाल सुरू असताना, हा प्रश्न व त्याप्रमाणे वर्तन अत्यंत कळीची बाब ठरते.) एखादा शेअर तुम्ही समजा १०० रुपयांना विकत घेतला आणि आठ दिवसांनी त्याचा भाव ९० झाला. परत काही दिवसानी तो ८५ झाला. आता तुम्ही ८५ ला विकणार तेव्हा १५ रुपये प्रति शेअर तोटा होणार हे उघड आहे. मग तुम्हाला असे वाटते की ९० असताना विकला असता तर बरे झाले असते म्हणजे मग तोटा १० रुपयांपर्यंत सीमीत राहिला असता.
 
‘टॅबकॅब’कडून टॅक्सीचालकाला किमान वेतनाची हमी Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
आधुनिक फोन फ्लीट कॅब सेवांमधील नवीनतम भर असलेल्या ‘टॅबकॅब’ने आपल्या चालकांना आर्थिक स्वावलंबन प्रदान करताना दरमहा ते किमान १२,००० रुपये कमावू शकतील, याची हमी देणारी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे ‘टॅबकॅब’चे साथी (चालकाला) प्रतिदिन द्यावे लागणारे भाडे आणि इंधन मूल्य वजा जाता प्रतिमहिना १२,००० रुपये कमावता आले नाहीत, तर या उर्वरित रकमेची भरपाई टॅबकॅबकडून केली जाईल.

 
विदेशातून ११०० कोटी उभारण्याला जैन इरिगेशनला भागधारकांची मंजुरी Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
विदेशी चलनातील परिवर्तनीय कर्जरोख्यांच्या (एफसीसीबी) तसेच भागभांडवल (इक्विटी) आणि आंतरराष्ट्रीय वाणिज्य कर्ज (ईसीबी) या माध्यमातून एकूण १,१०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य आंतरराष्ट्रीय स्तरावरून उभे करण्याच्या प्रस्तावाला जैन इरिगेशन लि.ने भागधारकांची मंजुरी अलीकडे आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत मिळविली.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो