अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
घोटाळ्यांचा अर्थव्यवस्थेला ६,६०० कोटींचा फटका! Print E-mail

 

पीटीआय , नवी दिल्ली - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

देशातील विविध घोटाळ्यांमुळे अर्थव्यवस्थेचे गेल्या आर्थिक वर्षांत ६,६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून याचा सर्वाधिक फटका बँकिंग व्यवस्थेला बसला आहे. ‘अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या दिल्लीत गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालाने ही बाब अधोरेखित केली आहे. ‘अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग’ने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतातील घोटाळे निर्देशांका’च्या पहिल्या आवृत्तीत २०११-१२ या आर्थिक वर्षांतील दुसऱ्या अर्धवार्षिकात घोटाळ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. पहिल्या अर्धवार्षिकात हे प्रमाण अवघे ८ टक्के असताना ऑक्टोबर २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत ते तब्बल ३६ टक्क्यांनी वधारले आहे.

 
दसरा पावला Print E-mail

नव्या वाहनांमुळे ऑक्टोबरमध्ये विक्री वाढली
पीटीआय, नवी दिल्ली

एकूणच नकारात्मक अर्थस्थितीमुळे विक्रीला घरघर लागलेल्या भारतीय वाहन उद्योगाला यंदाचा दसरा चांगलाच पावला आहे. ऐन खरेदीच्या या हंगामात नवनवीन उत्पादने सादर करणाऱ्या कंपन्यांची वाहन विक्री या कालावधीत तुलनेने वाढली आहे. महिन्याभर चाललेल्या कामगार आंदोलनाचा सामना करावे लागलेल्या मारुती सुझुकीने पुन्हा एकदा महिन्यातील एक लाख वाहन विक्रीचा टप्पा गाठला आहे. तर महिंद्रने आजवरच्या इतिहासातील दुसरी मोठी मासिक वाहन विक्री नोंदविली आहे. दसऱ्याचे निमित्त साधून ऑक्टोबरमध्ये काही कंपन्यांनी नवीन वाहने  बाजारपेठेत उतरविली.
 
सीमारहित प्रीपेड कार्ड दाखल Print E-mail

जगभरात वापरात येणारी अमेरिकी डॉलर, ब्रिटिश पौंड, युरो, ऑस्ट्रेलियन डॉलर, कॅनेडियन डॉलर, स्विस फ्रँक, सिंगापूर डॉलर आणि जपानी येन या आठ बलाढय़ चलनांना खिशात मावणाऱ्या प्लास्टिक कार्डमध्ये सामावून सुरक्षित व निर्धोकपणे विदेशगमन शक्य बनविणारेअनोखे ‘सीमारहित प्रीपेड कार्ड’ थॉमस कुक (इंडिया) लि.ने ऐन पर्यटन हंगामाच्या तोंडावर गुरुवारी मुंबईत केले. मास्टरकार्ड वर्ल्डवाइडने या सेवेसाठी सक्षम तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे.
 
कार्पेट विस्तारण्याच्या तयारीत ‘इंटरफेस’ Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

कंपन्या तसेच हॉटेल, बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या गालिच्यांच्या निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या ‘इंटरफेस’ या बहुराष्ट्रीय कंपनीने आता भारतीय बाजारपेठेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निश्चय केला आहे. उंची गालिच्याचा भारतातील वाढता वापर लक्षात घेऊन कंपनी पर्यावरणप्रेमी तसेच पुर्नवापराच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्याच्याही तयारीत आहे. जागतिक पातळीवर आघाडीच्या पहिल्या पाच कंपन्यांमध्ये समावेश होत असलेल्या इंटरफेस कंपनीचे सध्या भारतात दक्षिणेत मुख्यालय असून केवळ कार्यालये, दालने यांच्यामार्फतच येथील व्यवसाय क्षेत्रावर कंपनीचे नियंत्रण आहे.
 
श.. शेअर बाजाराचा : तुम्हीच ठरवा किंमत काय ती.. Print E-mail

चंद्रशेखर ठाकूर - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

काही काही शब्द बोजड वाटतात. पण त्यातील अर्थ कितीतरी सोपा असतो. ‘बुक बििल्डग’ हा असाच एक शब्द जो आयपीओ प्रक्रियेत वापरला जातो. गुगल वेबसाइटवर  शोधले तर याचा अर्थ सांगणारी तसेच त्याची व्याख्या सांगणारी काही शेकडो पाने वाचायला मिळतील. व्यवहारात त्याचा अर्थ असा की, जेव्हा एखादी कंपनी आयपीओ माध्यमातून जनतेला शेअर्स देऊ करीत असते त्या शेअरची किंमत तुम्हीच ठरवा असे गुंतवणूकदाराना सांगते!! अर्थात ‘तुम्हीच काय ती किंमत ठरवा’ इतके अमर्याद स्वातंत्र्य कंपनी देत नसते. काही मर्यादा घालून देते. त्या मर्यादेत राहून योग्य वाटेल ती किंमत लावून अर्ज करा असा त्याचा अर्थ असतो.
 
‘हेगर’कडून दुपटीने महसूलवाढीचे बटन Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
विजेची बटने तसेच होम ऑटोमेशन उपकरणातील फ्रान्सच्या हेगर इलेक्ट्रो एसएएसची भारतातील उपकंपनी ‘हेगर इलेक्ट्रो प्रा. लि.’ने नव्याने गुंतवणूक करून आपला बाजारहिस्सा व अस्तित्व विस्तारण्यासाठी भारताची निवड केली आहे. महाराष्ट्रात पुण्यानजीक उत्पादन सुविधेत विस्तारासह २०१५ पर्यंत भारतातून एकूण महसुलात दुपटीने वाढ साधण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

 
‘विप्रो’कडून बिगर-आयटी व्यवसायाला स्वतंत्र छत्र Print E-mail

पीटीआय, बंगळुरु
देशातील तिसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘विप्रो’ने आपला बिगर माहिती तंत्रज्ञान व्यवसाय एकत्र करण्याचे निश्चित केले आहे. यानुसार समूहातील विद्युत तसेच फर्निचर कंपनी, पायाभूत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय निराकरण उत्पादनांचा व्यवसाय ‘विप्रो एन्टरप्राईजेस’ या नव्या छत्रांतर्गत येईल.

 
रिलायन्स-कॅग वाद : छाननी लांबणीवर Print E-mail

सरकारकडून पुन्हा ‘कृपा’झाल्याचा आरोप!
पीटीआय , नवी दिल्ली - गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

कृष्णा-गोदावरी खोऱ्याचा (केजी-डी६) विकासावर केला गेलेला खर्च आणि प्रत्यक्षात वायू उत्पादनातून नफ्याची विभागणीवरून पुरती कोंडी झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजला दिलासा देण्याचे  काम अपेक्षेप्रमाणे केंद्रीय तेल व वायू मंत्रालयात झालेल्या खांदेपालटातून घडले आहे. खात्याने ‘रिलायन्स’बाबत पुन्हा मवाळ भूमिका घेत, ‘केजी-डी६’च्या हिशेबांची महालेखापाल अर्थात ‘कॅग’कडून बुधवारपासून सुरू होणारी नियोजित छाननी लांबणीवर टाकली आहे. मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजच्या केजी-डी६ खोऱ्यातील तेल व वायू उत्खननाच्या  हिशेबांबाबत ‘कॅग’चे कडक ताशेरे आले आहेत. 

 
वित्तीय तूट ५.३% राखणारच! Print E-mail

अर्थमंत्र्यांचा ठाम विश्वास
पीटीआय, नवी दिल्ली
खर्चावर मर्यादा राखून आणि अधिकाधिक महसुली उत्पन्न मिळवून चालू आर्थिक वर्षांत वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ५.३ टक्के राखली जाईल, असा ठाम विश्वास केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केला. वित्तीय तूट आटोक्यात राखण्याचे आव्हान असले तरी ते नक्कीच गाठण्यासारखे आहे, असाही त्यांनी दावा केला. वित्तीय सुधारणा सुचविण्यासाठी स्थापित डॉ. विजय केळकर समितीच्या ६.१ टक्के अंदाजापेक्षा हे प्रमाण कमी केले जाईल, असाही अर्थमंत्र्यांनी दावा केला.  म्हणाले.

 
सीएनजीही महागला! Print E-mail

किलोमागे ८५ पैशांची दरवाढ
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
महानगर गॅस लिमिटेडतर्फे मुंबई तसेच ठाणे आदी भागात वाहनांना होणारा सीएनजी पुरवठा आता महागला आहे. कंपनीने बुधवार मध्यरात्रीपासूनच किलोमागे ८५ पैशांची दरवाढ केली आहे. याचा फटका मुंबईसह ठाणे, मीरा रोड-भाईंदर, नवी मुंबई-खारघर परिसरातील अडीच लाखांहून अधिक वाहनधारकांना बसणार आहे.

 
चालू वर्षांत १० हजार कोटींच्या ‘गृहवित्त’ व्यवसायाचे सेंट्रल बँकेचे लक्ष्य Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
मुंबई मुख्यालय असलेल्या राष्ट्रीयीकृत सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विद्यमान २०१२-१३ आर्थिक वर्षांत रु. १०,००० कोटींच्या गृहवित्त व्यवसायाचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना बँकेकडे आकर्षित करण्यासाठी आखण्यात आलेल्या धडाकेबाज उपक्रमांद्वारे हे लक्ष्य साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सेंट्रल बँकेच्या पुढाकाराने अलीकडेच ‘स्वप्न संकुल २०१२’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

 
ऊर्जा, नगरविकास व पायाभूत सुविधांवर येत्या आठवडय़ात तीन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
देशाच्या डळमळीत बनलेल्या आर्थिक विकासाच्या पाश्र्वभूमीवर अत्यंत जिव्हाळ्याच्या बनलेल्या ऊर्जा क्षेत्र, नगर विकास तसेच पायाभूत सोयीसुविधा या विषयांवरील तीन दिवसांच्या चर्चासत्राचे आयोजन येत्या आठवडय़ात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उद्योगक्षेत्राचे सामाजिक दायित्व विषयाला वाहिलेल्या ‘एशियन बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी कॉन्क्लेव्ह (एबीआरसी-२०१२’चेही याच दरम्यान आयोजन होत आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो