अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
बाजारात नवे काही.. Print E-mail

दिवाळीनिमित्ताने रांगोळी संच
यंदाच्या दिवाळीनिमित्ताने रंगोली हॅम्पर योजनेखाली रांगोळीचा संच भेटस्वरुपात देण्यासाठी सादर करण्यात आला आहे. यामध्ये एका ट्रेमध्ये सहा रंगांची रांगोळी, ग्लिटर पॅकेट, पांढरी रांगोळी, एक डस्टर, रंग भरण्यासाठी एक डबा आणि रांगोळी तयार करण्यासाठी बोर्ड यांचा समावेश आहे. मुंबई उपनगरातील विलेपार्ले (पश्चिम) येथील श्रीनाथ शॉपिंग सेंटरमध्ये रांगोळी कलाकृतीच्या दालनात हा रांगोळी संच उपलब्ध आहे.

 
दीपावलीच्या कोरडय़ा शुभेच्छा.. व्याजदरात सवलतीची भेट नव्या वर्षांतच! Print E-mail

‘सीआरआर’मध्ये अवघी पाव टक्क्यांनी घट
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

तूर्तास दीपावलीच्या कोरडय़ा शुभेच्छा, डिसेंबपर्यंत महागाईचा पारा उतरलाच आणि वित्तीय तसेच परराष्ट्र व्यापारातील दुहेरी तूट आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसल्यास कदाचित मोठय़ा व्याजदर कपातीची भेट नव्या २०१३ वर्षांतची दिली जाईल, असे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी मंगळवारी स्पष्ट केले. खुंटलेल्या आर्थिक विकासापेक्षा वाढती महागाई हा चिंतेचा विषय असल्याचे पालुपद कायम ठेवत रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या तिमाही पतधोरण आढाव्यात व्याजदर कपातीच्या सार्वत्रिक अपेक्षांवर पुन्हा पाणी फेरल्याचे दिसून आले.

 
..अर्थवृद्धीचे आव्हान एकटय़ानेच पेलू Print E-mail

अर्थमंत्र्यांची हताशा

अर्थमंत्रालयाने वित्तीय तुटीला आवर घालणारा बृहद् आराखडा सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर करून, अर्थवृद्धीबाबत गांभीर्य दाखविले असतानाही, रिझव्‍‌र्ह बँकेने सहामाही पतधोरण आढाव्यात वाढत्या महागाईला (चलनफुगवटय़ाला) प्राधान्य देत व्याजदर जैसे थे ठेवल्याबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सध्याची घडी ही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता मौन बाळगण्याची आहे असे म्हणतानाच चिदम्बरम यांनी उपरोधिक सूरात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांच्या धोरणात्मक कडवेपणाबद्दल हताशा व्यक्त केली, त्याचे हे शब्दश: रूप..
 
‘सीआरआर’ हा अर्थकारणासाठी अपव्ययच! Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

बँकांच्या पतपुरवठय़ाला मर्यादा आणणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या रोख राखीव प्रमाण अर्थात ‘सीआरआर’वर देशातील पहिल्या क्रमांकाच्या राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेने पुन्हा एकदा हल्ला चढविला आहे. रोख राखीव प्रमाण पद्धतीच रद्द करा, अशी यापूर्वी आग्रही मागणी करणारे स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी अर्थव्यवस्थेसाठी हा बिनकामाचा एक निर्थक पर्याय आहे, अशी ताजी प्रतिक्रिया दिली आहे.
वाणिज्य बँकांना त्यांच्या ठेवीतील हिस्सा मध्यवर्ती बँकेकडे राखून ठेवावा लागतो, ती रक्कम म्हणजे रोख राखीव प्रमाण अर्थात सीआरआर असते.
 
यंदा दिवाळीत ४०० कोटींच्या कर्जवितरणाचे ‘बजाज फिनसव्‍‌र्ह’चे उद्दिष्ट Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
ग्राहकोपयोगी उपकरणे व वस्तूंच्या खरेदीसाठी शून्य टक्के अर्थसहाय्याच्या योजनेची जनक असलेल्या बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड या वित्तीय कंपनीला यंदाच्या दिवाळीत आपल्या कर्जपुस्तिकेत तब्बल ३० टक्के वाढीची अपेक्षा आहे. कंपनीने सणासुदीनिमित्त १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर कालावधीसाठी सुरू केलेल्या ‘स्पार्कलिंग दिवाळी’ या विशेष योजनेतून या महिनाभराच्या कालावधीत सहा लाखांहून अधिक ग्राहक मिळविण्याबरोबरच, कर्ज वितरण सध्याच्या १५०० कोटींवरून १९०० कोटी रुपयांवर जाणे कंपनीला अपेक्षित आहे.

 
नाराज बाजारात मोठी घसरण Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
अल्पशा व्याजदर कपातीने तमाम अर्थव्यवस्थेची निराशा करणाऱ्या भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकासह व्याजदराशी संबंधित बँक, बांधकाम तसेच वाहन कंपन्यांचे समभाग मंगळवारी चांगलेच आपटले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानुसार कर्ज पुर्नबांधणीसाठी अधिक अतिरिक्त तरतुद करावी लागणार असल्याने एकूणच बँक समभाग तब्बल ६ टक्क्यांपर्यंत खाली आले होते.

 
ग्राहकांसाठी दिलासादायक Print E-mail

बँकाच्या दृष्टीने रिझव्‍‌र्ह बँकेचे तिमाही पतधोरण यंदा काहीसे कठोर असले तरी ग्राहकांना दिलासा देणाऱ्या अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. फार मोठी व्याजदर कपात न करून मध्यवर्ती बँकेने तमाम गृह, वाहनकर्जदारांची निराशा केली असली तरी बँक दफ्तरी त्यांना भरावे लागणाऱ्या ‘नो यूअर कस्टमर- केवायसी’ प्रक्रिया सुटसुटीत करण्याचे पाऊल उचलले आहे. यासाठी सध्याच्या अटी शिथील करून त्यात अधिक साधेपणा आणला जाईल, असेही नमूद करण्यात आले.

 
संक्षिप्त व्यापार : पु. ना. गाडगीळ पेढी मुंबईकरांच्या Print E-mail

सेवेत लवकरच!
पुण्यातील नामवंत सराफी पेढी ‘पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स’ने सीमोल्लंघन करीत थेट देशाची आर्थिक राजधानी मुंबईत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. प्रभादेवी येथील रचना संसदसमोर मोक्याची जागा तब्बल तीन हजार चौरस फुटाच्या क्षेत्रात विस्तारलेल्या या शोरूमचे उद्घाटन येत्या ४ नोव्हेंबरला शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते होत आहे.

 
रिझर्व्ह बॅंकेने केली सीआरआरमध्ये कपात Print E-mail

alt

नवी दिल्‍ली, ३० ऑक्टोबर २०१२
रिझर्व्ह बॅंकेने सीआरआर ०.२५ टक्के कमी करून ४.२५ टक्के केला आहे. ऐन सणासुदीच्या काळात रिझर्व्ह बॅंकेने हा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिकांना महागाई आणि गृहकर्जाचा वाढता बोजा यातून मोठा दिलासा मिळाला आहे.
 
व्याजदर कपातीचे आश्चर्य घडेल काय? Print E-mail

 

रिझव्‍‌र्ह बँकेचा सूर बदलला..
महागाई तर वाढतच जाणार, पण विकासालाही प्राधान्य !
व्यापार प्रतिनिधी , मुंबई - मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२

वित्तजगताच्या नजरा लागलेल्या महत्त्वपूर्ण दुसऱ्या तिमाहीच्या पतधोरण आढाव्याच्या पूर्वसंध्येला रिझव्‍‌र्ह बँकेने काहीसा नरमाईचा सूर घेत, वाढत्या महागाईबद्दल चिंता व्यक्त करतानाच घसरत चाललेला विकासदरही दुर्लक्षून चालणार नाही असे स्पष्ट केले.  त्यामुळे उद्याच्या पतधोरण आढाव्यात विकासाला चालना देण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर कपातीचा आश्चर्यकारक नजराणा मिळण्याच्या शक्यतेला जागा निर्माण झाली आहे. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचा सूक्ष्म आर्थिक आणि पतधोरण विकास आढावा घेताना, रिझव्‍‌र्ह बँकेने खुंटलेल्या आर्थिक विकासाला सावरण्यासाठी व्याजदर कपातीचे पुरेसे संकेत दिले आहेत.

 
रिझव्‍‌र्ह बँकेची पावले योग्य दिशेने पडावीत : अर्थमंत्री Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली

रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत दुसऱ्या तिमाही पतधोरणाचा आढावा घेण्यास काही तासांचा अवधी राहिला असतानाच वित्तीय तूट रोखण्यासाठी सरकार दाखवीत असलेल्या गांभीर्याला प्रतिसाद म्हणूनच मध्यवर्ती बँकेची पावले पडतील, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी व्याजदर कपातीबाबत आशावाद व्यक्त केला.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव हे उद्या मंगळवारी पतधोरण आढावा जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी अर्थमंत्र्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण विभागातर्फे नवी दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आगामी पंचवार्षिक कालावधीचा वित्तीय आराखडा जाहीर केला.
 
लेलँड डिअर : हिंदुजा व जॉन डिअरचा संयुक्त प्रकल्प Print E-mail

‘बॅकहो लोडर’ महाराष्ट्रात दाखल
प्रतिनिधी, पनवेल

हिंदुजा ग्रुपची अग्रगण्य कंपनी अशोक लेलँड आणि जागतिक स्तरावरील नामांकित कंपनी ‘जॉन डिअर’ यांच्या भागीदारीतून साकारलेले ‘लेलँड डिअर ४३५ बॅकहो लोडर’ महाराष्ट्रात दाखल झाले आहे. ‘ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर्स प्रा. लि.’ हे त्यांचे चॅनेल भागीदार असून नवी मुंबईतील पनवेल येथे या लोडरचे महाराष्ट्रातील पहिले ग्राहक संपर्क केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले.  बांधकाम व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जमीन समतल करणे, मोठय़ा प्रमाणावर खोदकाम करणे, अवजड सामान वाहून नेणे यासाठी हा लोडर अतिशय उपयुक्त असून बाजारात सध्या उपलब्ध असणाऱ्या अन्य लोडरपेक्षा तो सर्वार्थाने प्रगत व किफायतशीर आहे, असा दावा लेलँड डिअरचे अध्यक्ष डॉ. व्ही. सुमंत्रन यांनी या उद्घाटनप्रसंगी केला.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो