अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
तिढा किंगफिशरचा ; आता काय? Print E-mail

बँकांपुढे प्रश्न; कर्मचारी ठाम
व्यापार प्रतिनिधी , मुंबई
alt

कर्मचारी आणि व्यवस्थापना दरम्यान मासिक वेतनाचा तिढा कायम असल्याने किंगफिशर एअरलाईन्सला देणी कशी वसूल करायची, या ऐरणीच्या प्रश्नावर आता वाणिज्य बँका एकत्र आल्या आहेत. कंपनीकडे असलेले ७,५०० कोटी रुपयांचे कर्ज कसे मिळवायचे याबाबत वित्त पुरवठा करणाऱ्या स्टेट बँकेसह १७ विविध बँकांची लवकरच बैठक होणार आहे.कर्मचारीरुजू होत नसल्याने वेळोवेळी वाढविलेल्या टाळेबंदीची नवी मुदत मंगळवारीच (२३ ऑक्टोबर) संपली. ती आता येत्या गुरुवापर्यंत पुन्हा लांबविण्यात आली आहे.
 
सोने तारण ठेवून कर्ज; गरजवंतांकडून मागणी वाढली Print E-mail

कंपन्यांपेक्षा बँकांचा व्याजदर कमी, पर्यायही अधिक
वीरेंद्र तळेगावकर ,मुंबई ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

सोने खरेदीबरोबरच मौल्यवान धातूच्याच्या बदल्यातील कर्जमागणीही गेल्या काही दिवसांमध्ये वाढत आहे. पिवळ्या धातूला असलेला ३१ हजारी भाव आणि अल्प कालावधीसाठीच्या निधी पुर्ततेची गरज यामुळे ‘सोन्याच्या बदल्यात कर्ज’ हा नवा पर्याय जोर धरू लागला आहे. सोने तारणानंतर वित्तपुरवठय़ाचा व्याजदर मात्र कंपन्यांच्या तुलनेत बँकांचा कमी असून त्यांच्याकडून अधिक पर्यायही कर्जदारांना दिले जात आहेत.

 
गोल्ड ईटीएफ ; सर्वोत्कृष्ट संपत्ती वर्गामध्ये गुंतवणुकीचा सोयीस्कर मार्ग Print E-mail

बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

परंपरागतरित्या भारतीय नागरिकांसाठी सोने ही सर्वात जास्त पसंतीची संपत्ती आहे. विशेष करुन, सणांच्याप्रसंगी ते सोने खरेदी करणे सर्वात जास्त पसंत करतात. मग तो प्रकाशाचा सण असो किंवा दसरा असो किंवा धनत्रयोदशी किंवा दिवाळी असो. अशा प्रसंगी सोन्याची सर्वात जास्त खरेदी करण्यात येते. हा पिवळा धातू दशकांपासून सर्व संपत्ती वर्गाच्या तुलनेत सर्वात जास्त प्रदर्शन करीत आला आहे आणि चलनवाढीला सामोरे जाण्यामध्ये सहाय्यक सिद्ध होत आहे.
 
‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’च्या उलाढालीचे ‘सीमोल्लंघन’! Print E-mail

प्रतिनिधी , पुणे
‘बँक ऑफ महाराष्ट्र’ ने एक लाख ५१ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करून उलाढालीचे ‘सीमोल्लंघन’ केले आहे. हा टप्पा पार केल्यामुळे बँकेचा मध्यम आकाराच्या (मीडियम साईज) बँकेमध्ये समावेश झाला असल्याची माहिती, बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग यांनी मंगळवारी दिली.

 
कॉटनकिंगकडून ‘एरोसॉफ्ट’ शर्टची श्रेणी Print E-mail

प्रतिनिधी , पुणे
सुती कपडय़ांच्या क्षेत्रातील आघाडीचा बँड्र असणाऱ्या कॉटनकिंगने ‘एरोसॉफ्ट’ या शर्ट्सची नवीन श्रेणी नुकतीच सादर केली आहे.मोरपंखी स्पर्शाचा अनुभूती देणारा व आरामदायी ठरेल अशी फिटिंग यांचा अभूतपूर्व मिलाफ साधणाऱ्या ‘एरोसॉफ्ट’ शर्ट्सची श्रेणी ग्राहकांसाठी कॉटनकिंगच्या सर्व दालनात उपलब्ध करण्यात आली आहे,

 
खाद्यतेलाच्या आयातीचा विक्रम! Print E-mail

उत्पादनापेक्षा मागणीच अधिक
कोटी मेट्रिक टनचा टप्पाही पार?

व्यापार प्रतिनिधी, मुंबई - मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
*  वर्षभरापूर्वीची खाद्यतेल आयात ७४.९० लाख मेट्रिक टन
*  ११ महिन्यांमध्ये आयात १९.६ टक्क्यांनी वधारली
*  भारताला गरज १.६५ कोटी मेट्रिक टनची
*  देशांतर्गत उत्पादन अवघ्या ७० लाख मेट्रिक टनचे
वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच खाद्यतेलाने इतिहासातील सर्वाधिक आयात नोंदविली आहे. उत्पादनापेक्षा मागणी अधिक असल्याने भारताकडून वर्षभरात विविध खाद्यतेलांची मोठय़ा प्रमाणात देशाबाहेरून आयात नोंदली गेली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच खाद्यतेल आयातीचा एक कोटी मेट्रिक टनचा टप्पा गाठला जाणार आहे.

 
आशावाद उंचावला! Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई

केंद्र सरकारतर्फे घेतलेल्या आर्थिक सुधारणांचा परिणाम हा सकारात्मकच आहे आणि त्याचा देशातील उद्योग व्यवसायावरही तसाच परिणाम होईल, असा बळकट आशावाद कंपन्यांची आर्थिक जबाबदारी हाताळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
‘डन अ‍ॅण्ड ब्रॅडस्ट्रीट इंडिया’ (डी अ‍ॅण्ड बी) या विश्लेषक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. देशातील एकूण आर्थिक व्यवस्थेविषयी मत मांडताना या अधिकाऱ्यांनी येत्या तीन महिन्यात भारतीय अर्थव्यवस्था वेग धरेल, असे म्हटले आहे. यासाठी मुख्य कारण हे सरकारतर्फे नुकत्या जाहीर झालेल्या आर्थिक सुधारणा हेच असेल, असेही नमूद केले आहे.
 
तीन महिन्याचाच देतो : व्यवस्थापन Print E-mail

किमान चारचा द्या : संघटना
तिढा पगाराचा
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

एकाएैवजी तीन महिन्यांचे वेतन आणि तेही दिवाळीपूर्वी देतो, असे केवळ तोंडी आश्वासन किंगफिशरने सोमवारी कर्मचाऱ्यांना दिले. मात्र लेखी आणि अवघ्या दोन दिवसात, तेही सातपैकी किमान चार महिन्यांचा पगार तरी द्या, या कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर गेल्या २० दिवसांहून अधिकपासून सुरू असलेला एअरलाईन्समधील तिढा कायम आहे. सोमवारी मुंबईत व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत कंपनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही विभागातील कर्मचाऱ्यांना आणि तेही केवळ पहिल्या तीन महिन्यांचेच वेतन देण्याचे तोंडी आश्वासन दिले.
 
भारत डिजिटल क्रांतीच्या उंबरठ्यावर! Print E-mail

शशी अरोरा

२०१३पर्यंत जगातील ६३.६ कोटींपकी अध्र्या घरांमध्ये डिजिटल सिग्नल प्राप्त होईल. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने  (आयटीयू) अ‍ॅनालॉग पद्धतीतून पूर्णत: बाहेर पडण्यासाठी  २०१७ ही  जागतिक सीमा ठरवली आहे.
गेल्या दशकभरात टेलिव्हिजन पडद्याने अँटेनाधारी बोलक्या खोक्यापासून ३०० हून अधिक वाहिन्या घरात आणणारे करमणूक माध्यम होण्यापर्यंत प्रगती केली आहे. आजघडीला हा करमणूक पडदा फक्त माहिती - करमणूक देण्यापर्यंत न थांबता एक संवादी उपकरण झाला आहे.
 
केजी टू बारावी : विद्यार्थ्यांसाठी नवी विशेष वाहिनी Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
केजी ते थेट बारावीपर्यंतच्या मुलांना आधुनिक दृकश्राव्य माध्यमाद्वारे शिक्षण देणारी नवी दूरचित्रवाहिनी झी समूहाने सुरू केली आहे. झीक्यू या नावाने सादर करण्यात आलेल्या या वाहिनीत उपरोक्त वर्गाचे सर्व अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. झी समूहाच्या झी लर्न या शैक्षणिक साखळी असलेल्या कंपनीमार्फत या नव्या वाहिनीसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या वाहिनीवर दिवसभर विविध शैक्षणिक कार्यक्रम असतील.

 
‘टाटा-स्टारबक्स’जोडगोळीचे दक्षिण मुंबईत पहिले दालन अवतरले! Print E-mail

 

व्यापार प्रतिनिधी , मुंबई - शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कल येथील ऐतिहासिक एल्फिस्टन इमारतीत (तीदेखील टाटा समूहाच्या मालकीची) दोन मजल्यांमध्ये ‘स्टारबक्स कॉफी : ए टाटा अलायन्स’ या ब्रीदाअंतर्गत जगभरच्या कॉफी चाहत्यांची पसंती लाभलेल्या सिएटलस्थित ‘स्टारबक्स’ने भारतीय बाजारपेठेत शुक्रवारी पदार्पण केले. स्टारबक्सबरोबर भारतात भागीदारीने व्यवसाय करण्याची टाटा ग्लोबल बेव्हरेजेसने जानेवारी २०१२ मध्ये घोषणा केली होती, तिने आज प्रत्यक्षरूप धारण केले. देशातील आधुनिक कॉफी हाऊसमध्ये यातून आता तगडी स्पर्धा रंगणार आहे.

 
‘ओरिएन्ट एक्स्प्रेस’वर ताब्यासाठी टाटांचा पुन्हा प्रयत्न Print E-mail

रतन टाटांच्या निवृत्तीपूर्वी  होणार व्यवहार
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

पाच वर्षांपूर्वी अशयस्वी ठरलेल्या खेळीसाठी टाटा समूहाकडून पुन्हा प्रयत्न सुरू आहे. ‘ताज’सारखे साखळी हॉटेल चालविणाऱ्या टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स कंपनीने अमेरिकास्थित ओरिएन्ट एक्स्प्रेस हॉटेल्स खरेदी करण्यासाठी पुन्हा चंग बांधला आहे. यामार्फत कंपनीला आंतरराष्ट्रीय ऐषारामी हॉटेल शृंखलेवर ताबा मिळवता येईल.
इंडियन हॉटेल्सने यासाठी ओरिएन्टला धाडलेल्या प्रस्तावात प्रति समभाग १२.६९ डॉलरचा मोबदला रोखीने मोजण्याची तयारी दर्शविली आहे. टाटा समूहातील या हॉटेल कंपनीची अगोदरच ओरिएन्टमध्ये ६.९ टक्के हिस्सा आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो