अर्थसत्ता
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता‘मॅग्मा फिनकॉर्प’ गृहवित्त क्षेत्रात Print E-mail

‘जीई कॅपिटल’च्या कर्ज व्यवसायावर ताबा
मुंबई : वाहन कर्ज पुरवठा क्षेत्रात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या मॅग्मा फिनकॉर्पने आता गृहवित्त क्षेत्रातील शिरकाव घोषित केला आहे. कंपनीने जीई कॅपिटलचा कर्ज व्यवसाय ताब्यात घेत या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

 
सलग सहा दिवसांच्या दौडीनंतर बाजाराला उतरंड Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
भांडवली बाजारातील गेल्या सहा सत्रातील वाढीला गुरुवारी अखेर चाप बसला. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीच्या धोरणामुळे मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ ५६.१५ अंशांनी खाली येत १८,८४६.२६ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ २१.३५ अंश घसरणीसह ५,७३८.७५ वर बंद झाला.

 
रुपया पुन्हा नरमला Print E-mail

मुंबई : भारतीय चलनातील गेल्या दोन दिवसातील भक्कमपणा गुरुवारी काहीसा नरमला. डॉलरच्या तुलनेत १६ पैशांच्या घसरणीमुळे ५४.३६ पर्यंत खाली आलेला रुपया पुन्हा दोन महिन्याच्या नीचांकापर्यंत येऊन ठेपला आहे.

 
‘माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी वाईट बातमी’ Print E-mail

पीटीआय , नवी दिल्ली - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांच्या फेरनिवडीचे भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यवसायाला स्वागत करण्यावाचून पर्याय राहिलेला नसला, तरी ओबामा यांच्या भारताच्या आऊटसोर्सिग क्षेत्राबाबतची कडवी भूमिका पाहता, ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी वाईट बातमी असल्याची कडवट प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.  

 
उद्योगविश्वाकडून स्वागत Print E-mail

पीटीआय, गुडगाव
अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा यांच्या फेरनिवडीचे उद्योगविश्वाने स्वागत केले आहे. ओबामांच्या विजयामुळे भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असा सूर उद्योगविश्वातून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर आऊटसोर्सिगच्या विषयावर काही उद्योजकांनी चिंता व्यक्त केली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 41