अर्थसत्ता
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्तावेव्हर ऑफ प्रीमिअम Print E-mail

आयुर्विम्याचा ‘हप्ताबंदी’ लाभ
ऋतुराज भट्टाचार्य, मुंबई

समीर, या सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या ३५ वर्षे वयाच्या युवकाने १५ वर्षे मुदतीची विमा योजना घेतली आहे. योजना सुरू झाल्यानंतर सात वर्षांनी एका दुर्दैवी घटनेत विमाधारकाला कायमचे अपंगत्व आले. जीवनातील या अघटित प्रसंगी नोकरीही टिकवता येईल काय असा प्रश्न त्याच्यापुढे असताना, पॉलिसीचे उर्वरित हप्ते भरण्याची त्याला कल्पनाही करवत नाही. परंतु आयुर्विमा कंपन्यांनी देऊ केलेली रायडर्स अर्थात विशेष लाभ याचसाठी असतात. अनेक कंपन्यांच्या आयुर्विमा योजनेत समीरसारख्या व्यक्तींवर गुदरलेल्या प्रसंगांची दखल घेऊन काळजी घेण्यात आली आहे.
 
लघू व मध्यम उद्योजकांसाठी मुंबईत राष्ट्रीय परिषद Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’तर्फे १८ व्या वर्धापन दिनानिमित्त लघु व मध्यम उद्योजकांसाठी ‘इंडिया एसएमई लिडरशीप’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकूल येथील हॉटेल ट्रायडेन्ट येथे ५ ऑक्टोबर रोजी ही राष्ट्रीय परिषद होईल. ‘एमसीएक्स’चे जिग्नेश शहा हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 
‘मारुती’ महागली Print E-mail

पीटीआय , नवी दिल्ली
गेल्या महिन्यात विक्रीवाढीच्या घवघवीत आकडय़ांची नोंद करणाऱ्या मारुती कंपनीने दसऱ्याच्या तोंडावर आपल्या सर्वच प्रकारच्या वाहनांच्या किंमती महाग केल्या आहेत. एक टक्क्याप्रमाणे २,५०० ते ५,२५० रुपयांपर्यंतच्या कंपन्यांच्या वाढीव किंमतीची अंमलबजावणी तातडीने होत आहे. यानुसार मारुती ८०० ते किझाशी या सर्व प्रकारच्या वाहनांच्या किंमतींवर परिणाम होणार आहे. सध्या त्या २.०४ ते १७.५० लाख रुपयांच्या घरात आहेत.

 
‘हीरो’चा घाटा ‘बजाज’च्या पथ्यावर Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
देशातील पहिल्या क्रमांकाची आणि कट्टर स्पर्धक असलेल्या हीरो मोटोकॉर्पच्या यंदाच्या घसरत्या वाहनविक्रीचा लाभ बजाज ऑटोला झाला आहे. सर्वाधिक विक्री होणारा ब्रॅण्ड म्हणून विकसित होताना कंपनीच्या डिस्कव्हरने गेल्या महिन्यात हीरोच्या स्प्लेन्डरवर मात केली आहे.

 
जपानच्या टोयोटाने सादर केली नवी स्मार्ट कार Print E-mail

मेलबर्न, ३ ऑक्टोबर/पीटीआय
जपानच्या टोयोटा कंपनीतील अभियंत्यांनी नवीन स्मार्ट कार (मोटार) तयार केली असून, ती तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाडन तुम्हाला पुढे नेमकी काय कृती करायची आहे हे आधीच जाणून घेऊ शकते. ‘इनसेक्ट’ कार अशी ही संकल्पना असून जपानच्या टोयोटा या स्वयंचलित वाहन कंपनीने ती प्रत्यक्षात आणली आहे.

 
<< Start < Prev 41 Next > End >>

Page 41 of 41